🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
👉STI 2020/2021
मुंबई माझगाव ऑफिस च्या काही अंतरावर कॉटनग्रीन स्टेशन जवळ म्हाडा कॉलनी मध्ये फ्लॅट Rent वर भेटेल .
आधी आपले कोणी परिचित STI/ASO/PSI/Clerk/Tax तेथे राहत असतील तर त्यांच्याकडे adjust व्हा किंवा 4-5 जण मिळून एक फ्लॅट करा.

खाली broker चा नंबर दिलेला आहे.

[Name] Ram Mhangde
[Mobile] 92249 00009
[Mobile] 086555 22269
👍18👏1
Combine Prelim 30 April Answerkey.pdf
5.2 MB
🔰Answerkey (99% Accuracy)
Combine Prelim 30th April
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍7
GS 360° बॅच Orientation
☣️ MPSC Grow Together
GS 360° बॅच*

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

Orientation Lecture
By
Yemaji Dhumal sir

अधिक माहितीसाठी @yemajidhumal
राज्यसेवा पूर्व 2019 (Science) विश्लेषण
☣️ MPSC Grow Together
GS 360° बॅच

राज्यसेवा पूर्व 2019 Science विश्लेषण
By
Yemaji Dhumal sir

अधिक माहितीसाठी @yemajidhumal


Join @mpscgrowtogether
राज्यसेवा पूर्व 2019 (Polity)
☣️ MPSC Grow Together
GS 360° बॅच

राज्यसेवा पूर्व 2019 Polity विश्लेषण
By
Yemaji Dhumal sir

अधिक माहितीसाठी @yemajidhumal


Join @mpscgrowtogether
👍7
Forwarded from MPSC Grow Together
राज्यसेवा_पूर्व_2019_विश्लेषण_By_Yemaji_Dhumal_sir.pdf
26.6 MB
GS 360° Batch

राज्यसेवा पूर्व 2019 विश्लेषण
By Yemaji Dhumal sir.


Join @mpscgrowtogether
👍2🔥1
Forwarded from MPSC Grow Together
आदरणीय मा. श्री.शरद पवार साहेबांनीं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.


Join @mpscgrowtogether
👌82👍2🆒1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔰Logic वाले vs 30 April 😄
💯25😍5👍4👌4😭4🤯3🤔1
Forwarded from MPSC Grow Together
7034.pdf
480.7 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका
🔥7👍4
Forwarded from MPSC Grow Together
#भरत
उत्पादन शुल्क विभागातील जवान पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याचे नियोजित आहे.
अभ्यासक्रम आणि शारीरिक चाचणी बद्दल माहिती


Join @mpscgrowtogether
👍63
Forwarded from MPSC
जा.क्र.05/2022 सहायक नगररचनाकार, गट-ब संवर्गाच्या दिनांक 9 ते 17 मे 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7039 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7040
Forwarded from MPSC
जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7041
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7042
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7043
👍1
Forwarded from MPSC Grow Together
राज्यसेवा_पूर्व_2020_विश्लेषण_By_Yemaji_Dhumal_sir_3.pdf
17.3 MB
राज्यसेवा पूर्व 2020 विश्लेषण By Yemaji Dhumal sir.pdf
🔰Combine Grp B Prelim 2023

👇Minimum Expected Cutoffs

🔰दुय्यम निबंधक - 49 जागा
👉 57-58 Marks

🔰STI
👉 51-52 Marks
(Open,EWS,OBC,NT-C-D Male)

🔰ASO
👉 54-56Marks
(Open,EWS,OBC,NT-C-D Male)

🔰PSI -374 जागा
👉45-46 Marks
(Open,EWS,OBC,NT-C-D Male)

हे फक्त अंदाज आहेत,यापेक्षा कमी लागावा अशी अपेक्षा🙏

@MPSCExpress
👍49🔥11😱7
Forwarded from TCS_IBPS_Exam
🔥 तलाठी भरती Update 2023 🔥

महसूल विभागातील माहिती प्रमाणे उद्या आपल्याला तलाठी परीक्षेची तारीख समजणार आहे.. दुपारी 3 वाजता बैठक झाली की तारीख समजेल अशी आशा करूयात...

माहिती मिळाली की सर्व प्रथम आपल्या चॅनल वर आलेली असेल.🔥🔥

तलाठी भरती नोट्स आणि टेस्ट सिरीज वर आमची टीम काम करत आहे , लवकरच तलाठी पॅटर्न , Quality Notes & Test Series तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत...तोपर्यंत तुमचा अभ्यास जोरात चालू ठेवा....

✳️ जॉईन : https://t.me/dhey_mahabharati
👍8
Forwarded from TCS_IBPS_Exam
⭕️♦️Police bharti case double form case

जवळपास पाऊण तास हायकोर्टामध्ये माननीय chief justice Dhanuka sir यांच्या कोरम समोर सुनावणी सुरू होती .
न्यायाधीशांनी शासनाला विचारलं की ज्या लोकांनी दोन ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी फॉर्म भरले हे तुम्ही कसा शोधणारHow will you make scrutiny of that.. जर आता एकदा परीक्षा झाली तर तुम्ही नंतर जर त्या मुलांना बाहेर काढलं तर खूप उलथापालत होऊ शकते

👉 न्यायाधीशांनी शासनाला पंधरा मिनिटे दिले तुम्ही scrutiny कसा करणार याबाबत पंधरा मिनिटांमध्ये म्हणणं सादर करायला सांगितला आहे.

त्यानंतर कोर्ट आपला Decision declare करेल
© Passion English Study


Join @dhey_mahabharati
👍54🔥2🤔1
Forwarded from Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख
पर्यावरण_नोट्स_BY_Yemaji_Dhumal_DY_Sp_Land_Record.pdf
3.2 MB
पर्यावरण नोट्स BY Yemaji Dhumal DY.Sp Land Record.pdf
👍2
🔰अजय बंगा : जागतिक बँकेचे 14 वे अध्यक्ष

भारतीय वंशाचे अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

👉ते 2 जून 2023 रोजी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.

👉त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल.
👍3