🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together
GS 360° बॅच*

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

Orientation Lecture
By
Yemaji Dhumal sir

Time :- 5 PM (1 मे 2023)

अधिक माहितीसाठी @yemajidhumal

Telegram Voice chat link 👇👇
https://t.me/mpscgrowtogether?livestream
👍32
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️कम्बाईन पूर्व परीक्षा 2023 ची निरीक्षणे :-

👉 विज्ञान
या विषयाचे प्रश्न नेहमीपेक्षा खूपच अवघड होते. त्यामुळे त्या एकाच विषयाचा आपल्या मार्क वरती बऱ्यापैकी परिणाम होणारच आहे. त्याची उगाच काळजी करू नका. (सर्वांनाच खूप अवघड विषय गेलेला आहे)

👉 गणित व बुद्धिमत्ता :-
गणित आणि बुद्धिमत्ता चे एकूण २० प्रश्न होते. त्यांचा दर्जा विचारात घेतला तर तो मध्यम या गटातील होता. त्याच्यामुळे ज्यांनी प्रश्न आणि त्यासाठी दिलेला योग्य वेळ याचा योग्य संगम साधला आहे त्यांचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येणार आहेत. इथे एकच महत्त्वाची बाब होती ती म्हणजे जास्तीत जास्त गणित वाचून ती सोडवणे.

👉 चालू घडामोडी :-
सदर घटकावर आलेली प्रश्न ही आपण वाचत असलेल्या सर्व संदर्भामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे आढळून येतात. त्यामुळे चालू घडामोडीचे जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे साधारण ज्यांनी बऱ्यापैकी अभ्यास केला आहे त्यांचे किमान 10+ बरोबर येणे अपेक्षितच आहे.

👉 राज्यव्यवस्था:-
ज्यांनी राज्यव्यवस्था या घटकांचा चांगला अभ्यास केलेला आहे. त्यांना यावर्षी विचारलेल्या पंधरा प्रश्नांपैकी साधारणपणे किमान १२ किंवा अधिक प्रश्न बरोबर येणार आहेत.

👉 अर्थशास्त्र:-
अर्थशास्त्रावरती विचारलेले प्रश्न हे वाचायला वेळ घेणारे होते आणि आपण जे पुस्तक वाचतात त्याच्यातली भाषा आणि प्रश्नाची भाषा यामध्ये खूपच तफावत होती. त्याच्यामुळे वाचायला वेळ लागला परंतु प्रश्नाची पातळी जर बघितली तर ती संमिश्र प्रकारची आढळून येईल. त्यामुळे दहा + किमान प्रश्न बरोबर आल्यावरही तुम्ही स्पर्धेत आहे.

👉भूगोल :-
यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे आयोग आता महाराष्ट्र आणि भारत याच्यावरती एकत्रित प्रश्न विचारत आहे. याच आधारावरती सदर परीक्षेत महाराष्ट्र घटकाचे प्रश्न हे सोप्या गटातील होते व ज्यांनी भारताचा भूगोल चांगल्या प्रकारे वाचला आहे ( भारताच्या भुगोलावर प्रश्न विचारत नाहीत असा विचार न करता ) त्यांचे भारतावरती विचारलेले प्रश्न बरोबर येण्याची शक्यता जास्त आहे.

👉 इतिहास :-
इतिहास घटकावर प्रश्नाची पातळी ही जरा काठीन्याकडे झुकणारी होती. (2015, 16 वर्षांच्या पेपरची आठवण अवश्य झाली असेल). प्रश्न अवघड असले तरी ज्यांनी आयोगाच्या यापूर्वीच्या पेपर सोडवताना इलिमिनेशन मेथड चा योग्य वापर केला आहे त्यांचे प्रश्न बरोबर जास्त येतील.

धन्यवाद ,
आपली MGT टीम
----------------------------------------------------------
Join @mpscgrowtogether
👍35
Combine Prelim 30 April Answerkey.pdf
5.2 MB
🔰Answerkey (99% Accuracy)
Combine Prelim 30th April
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
😭5👍4🤔3
Forwarded from MPSC Grow Together
राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे महाराष्ट्र अंतर्गत टुर पॅकेज सुरु करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याची आखणी केली आहे.
--------------------------------------------------------
Join @mpscgrowtogether
👍6
Forwarded from MPSC Grow Together
MGT_राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_2013_22_सा_विज्ञान.pdf
43 MB
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013_22 या परीक्षे मध्ये सामान्य विज्ञान या घटकावर आयोगाकडून विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्न एका pdf मध्ये उपलब्ध करून देत आहोत.
---------------------------------------------------
🔸Pdf ची वैशिष्टे :

👉2013 ते 22 मधील सामान्य विज्ञान घटकावरील 215 प्रश्न एका pdf मध्ये समाविष्ट
.

👉 प्रत्येक वर्षाची अंतिम उत्तरतलिका या सोबत देण्यात आली आहे.

🔹टीप :
👉संयुक्त पूर्व परीक्षेला जाण्या आधी एकदा नक्की सर्व प्रश्न पाहून घ्या / प्रिंट काढून सोडवून घ्या.
---------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
👉STI 2020/2021
मुंबई माझगाव ऑफिस च्या काही अंतरावर कॉटनग्रीन स्टेशन जवळ म्हाडा कॉलनी मध्ये फ्लॅट Rent वर भेटेल .
आधी आपले कोणी परिचित STI/ASO/PSI/Clerk/Tax तेथे राहत असतील तर त्यांच्याकडे adjust व्हा किंवा 4-5 जण मिळून एक फ्लॅट करा.

खाली broker चा नंबर दिलेला आहे.

[Name] Ram Mhangde
[Mobile] 92249 00009
[Mobile] 086555 22269
👍18👏1
Combine Prelim 30 April Answerkey.pdf
5.2 MB
🔰Answerkey (99% Accuracy)
Combine Prelim 30th April
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍7
GS 360° बॅच Orientation
☣️ MPSC Grow Together
GS 360° बॅच*

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

Orientation Lecture
By
Yemaji Dhumal sir

अधिक माहितीसाठी @yemajidhumal
राज्यसेवा पूर्व 2019 (Science) विश्लेषण
☣️ MPSC Grow Together
GS 360° बॅच

राज्यसेवा पूर्व 2019 Science विश्लेषण
By
Yemaji Dhumal sir

अधिक माहितीसाठी @yemajidhumal


Join @mpscgrowtogether
राज्यसेवा पूर्व 2019 (Polity)
☣️ MPSC Grow Together
GS 360° बॅच

राज्यसेवा पूर्व 2019 Polity विश्लेषण
By
Yemaji Dhumal sir

अधिक माहितीसाठी @yemajidhumal


Join @mpscgrowtogether
👍7
Forwarded from MPSC Grow Together
राज्यसेवा_पूर्व_2019_विश्लेषण_By_Yemaji_Dhumal_sir.pdf
26.6 MB
GS 360° Batch

राज्यसेवा पूर्व 2019 विश्लेषण
By Yemaji Dhumal sir.


Join @mpscgrowtogether
👍2🔥1
Forwarded from MPSC Grow Together
आदरणीय मा. श्री.शरद पवार साहेबांनीं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.


Join @mpscgrowtogether
👌82👍2🆒1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔰Logic वाले vs 30 April 😄
💯25😍5👍4👌4😭4🤯3🤔1
Forwarded from MPSC Grow Together
7034.pdf
480.7 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका
🔥7👍4
Forwarded from MPSC Grow Together
#भरत
उत्पादन शुल्क विभागातील जवान पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याचे नियोजित आहे.
अभ्यासक्रम आणि शारीरिक चाचणी बद्दल माहिती


Join @mpscgrowtogether
👍63
Forwarded from MPSC
जा.क्र.05/2022 सहायक नगररचनाकार, गट-ब संवर्गाच्या दिनांक 9 ते 17 मे 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7039 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7040
Forwarded from MPSC
जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक (मराठी) व लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7041
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7042
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7043
👍1
Forwarded from MPSC Grow Together
राज्यसेवा_पूर्व_2020_विश्लेषण_By_Yemaji_Dhumal_sir_3.pdf
17.3 MB
राज्यसेवा पूर्व 2020 विश्लेषण By Yemaji Dhumal sir.pdf