🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰आयोगाकडे ACST साठी 92 जागांचे मागणीपत्र पाठवले आहे .

तसेच STI च्या 873 जागांसाठी शासनाकडे मागणीपत्रे पाठवली आहेत

@MPSCExpress
🔥3👍1
👉STI Joining.....
ऑर्डर तुम्हाला मिळाल्यानंतर 30 दिवस रुजू होण्यासाठी मिळतात. या कालावधीत कधीही रुजू झालात तर Seniority जात नाही.


@MPSCExpress
👍19
🔰 My Strategy: गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023

👉 30 एप्रिल

1) स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा : प्रश्न वाचल्यावर जो पर्याय आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.परीक्षेत मनावर विश्वास ठेवा,जास्त डोके लावलेले प्रश्न चुकतात हा सर्वानुभव आहे.
First Sense is Last Sense

2) पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न ,चार पैकी एक बरोबर जोडी हेरून बरोबर पर्याय चटकन टिक करा.

3) शेवटी गोल करू नका🙏
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही पुढील प्रश्न सोडविताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व चुकतात आणि वेळ देखील वाया जातो.

4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न Skip करत चला.

5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.

6) Be Positive:  काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपण जिथून प्रेरणा घेता त्यांचे स्मरण करा.

👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.

7) Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून Option select करा.

8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांना जमवून गप्पा मारणे टाळा .

9) तुक्के कसे माराल ?: सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे Option जर एकच येत असतील ,तर प्रश्न पुन्हा नीट वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.

आपणा सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏

- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime(Rank 11 th)


@MPSCExpress
👍216😢2🤔1
🔰आयोगाकडे ACST साठी 92 जागांचे मागणीपत्र पाठवले आहे .

तसेच STI च्या 873 जागांसाठी शासनाकडे मागणीपत्रे पाठवली आहेत

@MPSCExpress
🔥12
Current affairs ची हि pdf नक्की वाचुन घ्या आज
Forwarded from MPSC Grow Together
5_6219610530101857001.pdf
21.2 MB
१ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३
(चालू घडामोडी)
by Sangram Sir.

👉 fast revision साठी नक्की पहा..

Join @mpscgrowtogether
👍4
Forwarded from TCS_IBPS_Exam
मुंबई पोलीस भरती लेखी
👍2🤯1
Forwarded from MPSC Grow Together
संयुक्त_पूर्व_परीक्षा_30_एप्रिल_2023.pdf
14.7 MB
⭕️🔹संयुक्त पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023

👉Gs पेपर
-------------------------------------------
जॉइन :
@mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
🔴 पेपर कसा होता?
Anonymous Poll
7%
सोपा
29%
मध्यम
51%
अवघड
18%
अति अवघड
👍61🤔1
Forwarded from MPSC Grow Together
🔴 किती प्रश्न सोडवले?
Anonymous Poll
18%
100
37%
90-100
29%
80-90
17%
80 पेक्षा कमी
👏2🤯2👍1
Forwarded from MPSC Grow Together
GS 360° बॅच*

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

Orientation Lecture
By
Yemaji Dhumal sir

Time :- 5 PM (1 मे 2023)

अधिक माहितीसाठी @yemajidhumal

Telegram Voice chat link 👇👇
https://t.me/mpscgrowtogether?livestream
👍32
Forwarded from MPSC Grow Together
⭕️♦️कम्बाईन पूर्व परीक्षा 2023 ची निरीक्षणे :-

👉 विज्ञान
या विषयाचे प्रश्न नेहमीपेक्षा खूपच अवघड होते. त्यामुळे त्या एकाच विषयाचा आपल्या मार्क वरती बऱ्यापैकी परिणाम होणारच आहे. त्याची उगाच काळजी करू नका. (सर्वांनाच खूप अवघड विषय गेलेला आहे)

👉 गणित व बुद्धिमत्ता :-
गणित आणि बुद्धिमत्ता चे एकूण २० प्रश्न होते. त्यांचा दर्जा विचारात घेतला तर तो मध्यम या गटातील होता. त्याच्यामुळे ज्यांनी प्रश्न आणि त्यासाठी दिलेला योग्य वेळ याचा योग्य संगम साधला आहे त्यांचे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येणार आहेत. इथे एकच महत्त्वाची बाब होती ती म्हणजे जास्तीत जास्त गणित वाचून ती सोडवणे.

👉 चालू घडामोडी :-
सदर घटकावर आलेली प्रश्न ही आपण वाचत असलेल्या सर्व संदर्भामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे आढळून येतात. त्यामुळे चालू घडामोडीचे जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे साधारण ज्यांनी बऱ्यापैकी अभ्यास केला आहे त्यांचे किमान 10+ बरोबर येणे अपेक्षितच आहे.

👉 राज्यव्यवस्था:-
ज्यांनी राज्यव्यवस्था या घटकांचा चांगला अभ्यास केलेला आहे. त्यांना यावर्षी विचारलेल्या पंधरा प्रश्नांपैकी साधारणपणे किमान १२ किंवा अधिक प्रश्न बरोबर येणार आहेत.

👉 अर्थशास्त्र:-
अर्थशास्त्रावरती विचारलेले प्रश्न हे वाचायला वेळ घेणारे होते आणि आपण जे पुस्तक वाचतात त्याच्यातली भाषा आणि प्रश्नाची भाषा यामध्ये खूपच तफावत होती. त्याच्यामुळे वाचायला वेळ लागला परंतु प्रश्नाची पातळी जर बघितली तर ती संमिश्र प्रकारची आढळून येईल. त्यामुळे दहा + किमान प्रश्न बरोबर आल्यावरही तुम्ही स्पर्धेत आहे.

👉भूगोल :-
यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे आयोग आता महाराष्ट्र आणि भारत याच्यावरती एकत्रित प्रश्न विचारत आहे. याच आधारावरती सदर परीक्षेत महाराष्ट्र घटकाचे प्रश्न हे सोप्या गटातील होते व ज्यांनी भारताचा भूगोल चांगल्या प्रकारे वाचला आहे ( भारताच्या भुगोलावर प्रश्न विचारत नाहीत असा विचार न करता ) त्यांचे भारतावरती विचारलेले प्रश्न बरोबर येण्याची शक्यता जास्त आहे.

👉 इतिहास :-
इतिहास घटकावर प्रश्नाची पातळी ही जरा काठीन्याकडे झुकणारी होती. (2015, 16 वर्षांच्या पेपरची आठवण अवश्य झाली असेल). प्रश्न अवघड असले तरी ज्यांनी आयोगाच्या यापूर्वीच्या पेपर सोडवताना इलिमिनेशन मेथड चा योग्य वापर केला आहे त्यांचे प्रश्न बरोबर जास्त येतील.

धन्यवाद ,
आपली MGT टीम
----------------------------------------------------------
Join @mpscgrowtogether
👍35
Combine Prelim 30 April Answerkey.pdf
5.2 MB
🔰Answerkey (99% Accuracy)
Combine Prelim 30th April
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
😭5👍4🤔3
Forwarded from MPSC Grow Together
राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे महाराष्ट्र अंतर्गत टुर पॅकेज सुरु करण्यात येत आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याची आखणी केली आहे.
--------------------------------------------------------
Join @mpscgrowtogether
👍6
Forwarded from MPSC Grow Together
MGT_राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_2013_22_सा_विज्ञान.pdf
43 MB
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013_22 या परीक्षे मध्ये सामान्य विज्ञान या घटकावर आयोगाकडून विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्न एका pdf मध्ये उपलब्ध करून देत आहोत.
---------------------------------------------------
🔸Pdf ची वैशिष्टे :

👉2013 ते 22 मधील सामान्य विज्ञान घटकावरील 215 प्रश्न एका pdf मध्ये समाविष्ट
.

👉 प्रत्येक वर्षाची अंतिम उत्तरतलिका या सोबत देण्यात आली आहे.

🔹टीप :
👉संयुक्त पूर्व परीक्षेला जाण्या आधी एकदा नक्की सर्व प्रश्न पाहून घ्या / प्रिंट काढून सोडवून घ्या.
---------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
👉STI 2020/2021
मुंबई माझगाव ऑफिस च्या काही अंतरावर कॉटनग्रीन स्टेशन जवळ म्हाडा कॉलनी मध्ये फ्लॅट Rent वर भेटेल .
आधी आपले कोणी परिचित STI/ASO/PSI/Clerk/Tax तेथे राहत असतील तर त्यांच्याकडे adjust व्हा किंवा 4-5 जण मिळून एक फ्लॅट करा.

खाली broker चा नंबर दिलेला आहे.

[Name] Ram Mhangde
[Mobile] 92249 00009
[Mobile] 086555 22269
👍18👏1
Combine Prelim 30 April Answerkey.pdf
5.2 MB
🔰Answerkey (99% Accuracy)
Combine Prelim 30th April
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍7
GS 360° बॅच Orientation
☣️ MPSC Grow Together
GS 360° बॅच*

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

Orientation Lecture
By
Yemaji Dhumal sir

अधिक माहितीसाठी @yemajidhumal
राज्यसेवा पूर्व 2019 (Science) विश्लेषण
☣️ MPSC Grow Together
GS 360° बॅच

राज्यसेवा पूर्व 2019 Science विश्लेषण
By
Yemaji Dhumal sir

अधिक माहितीसाठी @yemajidhumal


Join @mpscgrowtogether
राज्यसेवा पूर्व 2019 (Polity)
☣️ MPSC Grow Together
GS 360° बॅच

राज्यसेवा पूर्व 2019 Polity विश्लेषण
By
Yemaji Dhumal sir

अधिक माहितीसाठी @yemajidhumal


Join @mpscgrowtogether
👍7