🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र.31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीस उपस्थित असणाऱ्या उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक 28 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7019 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7020
👍1
Forwarded from MPSC Grow Together
तलाठी भरती 2023 बाबत

पदे, तारीख, पेसा मधील पदे याबाबत मा. जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 4 मे 2023 रोजी बैठक.

भूकरमापक या पदाची परीक्षा एकदम चागल्या प्रकारे Conduct केल्या नंतर भुंमि अभिलेख विभागास तलाठी भरती प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली...


Join @mpscgrowtogether
👍2
Forwarded from MPSC Grow Together
निवडयादी_व_प्रतिक्षायादी_कोकण_विभाग.pdf
465.4 KB
निवडयादी व प्रतिक्षायादी कोकण विभाग.pdf
निवडयादी_व_प्रतिक्षायादी_अमरावती_विभाग.pdf
12.7 MB
निवडयादी व प्रतिक्षायादी अमरावती विभाग.pdf
निवडयादी_व_प्रतिक्षायादी_औरंगाबाद_विभाग.pdf
18.3 MB
निवडयादी व प्रतिक्षायादी औरंगाबाद विभाग.pdf
निवडसुची_व_प्रतिक्षायादी_पुणे_विभाग.pdf
302.6 KB
निवडसुची व प्रतिक्षायादी पुणे विभाग.pdf
निवडयादी_व_प्रतिक्षायादी_नाशिक_विभाग.pdf
4.1 MB
निवडयादी व प्रतिक्षायादी नाशिक विभाग.pdf
निवडयादी_व_प्रतिक्षायादी_नागपुर_विभाग.pdf
893.3 KB
निवडयादी व प्रतिक्षायादी नागपुर विभाग.pdf
2👍2
🔰आयोगाकडे ACST साठी 92 जागांचे मागणीपत्र पाठवले आहे .

तसेच STI च्या 873 जागांसाठी शासनाकडे मागणीपत्रे पाठवली आहेत

@MPSCExpress
🔥3👍1
👉STI Joining.....
ऑर्डर तुम्हाला मिळाल्यानंतर 30 दिवस रुजू होण्यासाठी मिळतात. या कालावधीत कधीही रुजू झालात तर Seniority जात नाही.


@MPSCExpress
👍19
🔰 My Strategy: गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023

👉 30 एप्रिल

1) स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा : प्रश्न वाचल्यावर जो पर्याय आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.परीक्षेत मनावर विश्वास ठेवा,जास्त डोके लावलेले प्रश्न चुकतात हा सर्वानुभव आहे.
First Sense is Last Sense

2) पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न ,चार पैकी एक बरोबर जोडी हेरून बरोबर पर्याय चटकन टिक करा.

3) शेवटी गोल करू नका🙏
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही पुढील प्रश्न सोडविताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व चुकतात आणि वेळ देखील वाया जातो.

4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न Skip करत चला.

5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.

6) Be Positive:  काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपण जिथून प्रेरणा घेता त्यांचे स्मरण करा.

👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.

7) Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून Option select करा.

8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांना जमवून गप्पा मारणे टाळा .

9) तुक्के कसे माराल ?: सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे Option जर एकच येत असतील ,तर प्रश्न पुन्हा नीट वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.

आपणा सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏

- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime(Rank 11 th)


@MPSCExpress
👍216😢2🤔1
🔰आयोगाकडे ACST साठी 92 जागांचे मागणीपत्र पाठवले आहे .

तसेच STI च्या 873 जागांसाठी शासनाकडे मागणीपत्रे पाठवली आहेत

@MPSCExpress
🔥12
Current affairs ची हि pdf नक्की वाचुन घ्या आज
Forwarded from MPSC Grow Together
5_6219610530101857001.pdf
21.2 MB
१ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३
(चालू घडामोडी)
by Sangram Sir.

👉 fast revision साठी नक्की पहा..

Join @mpscgrowtogether
👍4
Forwarded from TCS_IBPS_Exam
मुंबई पोलीस भरती लेखी
👍2🤯1
Forwarded from MPSC Grow Together
संयुक्त_पूर्व_परीक्षा_30_एप्रिल_2023.pdf
14.7 MB
⭕️🔹संयुक्त पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023

👉Gs पेपर
-------------------------------------------
जॉइन :
@mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
🔴 पेपर कसा होता?
Anonymous Poll
7%
सोपा
29%
मध्यम
51%
अवघड
18%
अति अवघड
👍61🤔1
Forwarded from MPSC Grow Together
🔴 किती प्रश्न सोडवले?
Anonymous Poll
18%
100
37%
90-100
29%
80-90
17%
80 पेक्षा कमी
👏2🤯2👍1
Forwarded from MPSC Grow Together
GS 360° बॅच*

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

Orientation Lecture
By
Yemaji Dhumal sir

Time :- 5 PM (1 मे 2023)

अधिक माहितीसाठी @yemajidhumal

Telegram Voice chat link 👇👇
https://t.me/mpscgrowtogether?livestream
👍32