👉Halltickets Available
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
👍13🔥3
Forwarded from MPSC Grow Together
YouTube
संयुक्त पूर्व परीक्षेस सामोरे जाताना ! 30 एप्रिल 2023 | By Yemaji Dhumal DySLR #mpsc #combine2023
🟣 Join telegram channel link
https://t.me/mpscgrowtogether
MGT ( MPSC Grow Together) App 📲📲👇👇👇
http://on-app.in/app/home/app/home?orgCode=tuxld
⭕ संपूर्ण Polity revision व्हिडिओ
https://youtu.be/ILX6ZO-8lWc
🏆 टोकियो ऑलिम्पिक संपुर्ण माहिती
https://y…

👍3
Forwarded from MPSC
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6963
👍1
⛳️महाराष्ट्र शाहिर.....
शाहीर साबळे यांच्या जीवनावर चित्रपट आहे...सर्वांनी नक्की बघा 👍https://youtu.be/F2lu0zrLIjE
शाहीर साबळे यांच्या जीवनावर चित्रपट आहे...सर्वांनी नक्की बघा 👍https://youtu.be/F2lu0zrLIjE
YouTube
आधी केले मग सांगितले Promo १० | महाराष्ट्र शाहीर | अंकुश चौधरी, केदार शिंदे, सना शिंदे, अजय-अतुल
Presenting Dialogue Promo of most awaited Marathi Movie 2023 "महाराष्ट्र शाहीर MAHARASHTRA SHAHEER" starring Ankush Choudhary, Sana Kedar Shinde. Movie Directed by Kedar Shinde & Music by Ajay-Atul. Exclusively only on @EverestMarathi
Book Maharashtra…
Book Maharashtra…
🐅व्याघ्र गणना 2022
👉 सध्या देशात 3167 वाघ(6.7%वाढ)
👉 एकूण 53 व्याघ्र प्रकल्प देशात कार्यरत
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👉 सध्या देशात 3167 वाघ(6.7%वाढ)
👉 एकूण 53 व्याघ्र प्रकल्प देशात कार्यरत
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍8
Forwarded from MPSC Grow Together
GS360° Revision Batch
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
बॅचची वैशिष्ठ्ये:-
✍️ रोज ३ तास लेक्चर
✍️ Telegram Voice chat
✍️ सर्व Topic lecture + micro notes उपलब्ध
✍️ 2019,2020,2021,2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर चे संपुर्ण विश्लेषण
अधिक माहितीसाठी
9423249956 (call/ massage)
➖➖➖➖➖➖
जॉईन @mpscgrowtogether

👍6
Forwarded from MPSC Grow Together
1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खालील पदांच्या नियुक्त्या देण्यात येणार आहेत.
१.भुकरमापक
२. STI
३. AMVI
४. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती
५. विधी विभाग भरती
Join @mpscgrowtogether
१.भुकरमापक
२. STI
३. AMVI
४. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती
५. विधी विभाग भरती
Join @mpscgrowtogether
👍3
Forwarded from MPSC
जा.क्र.03/2022 सहायक संचालक,नगर रचना, गट-अ, जा.क्र.04/2022 नगर रचनाकार, गट-अ व जा. क्र.022/2022 सांख्यिकी अधिकारी, गट-ब या संवर्गांच्या चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6999 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7000
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7001 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7002
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7001 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7002
Forwarded from MPSC Grow Together
⭕️ मुंबई पोलीस शिपाई भरती ग्राउंड कट ऑफ.
👉 83743 मुलांची यादी लेखी साठी पात्र
➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
➖➖➖➖➖➖➖➖
👉 83743 मुलांची यादी लेखी साठी पात्र
➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
➖➖➖➖➖➖➖➖
👍1
Forwarded from MPSC Grow Together
संयुक्त अराजपत्रित पूर्व परीक्षा शेवटच्या आठवड्यात रेविजन प्लॅन discuss केला आहे.
▫️ शेवटचा आठवडा Revision प्लॅन
▫️ प्रत्येक्ष पेपर मधील टाईम मॅनेजमेंट
▪️ Stress management
Video links 👇👇🔰
https://youtu.be/8I5pGlye-Rs
▫️ शेवटचा आठवडा Revision प्लॅन
▫️ प्रत्येक्ष पेपर मधील टाईम मॅनेजमेंट
▪️ Stress management
Video links 👇👇🔰
https://youtu.be/8I5pGlye-Rs
YouTube
संयुक्त पूर्व परीक्षेस सामोरे जाताना ! 30 एप्रिल 2023 | By Yemaji Dhumal DySLR #mpsc #combine2023
🟣 Join telegram channel link
https://t.me/mpscgrowtogether
MGT ( MPSC Grow Together) App 📲📲👇👇👇
http://on-app.in/app/home/app/home?orgCode=tuxld
⭕ संपूर्ण Polity revision व्हिडिओ
https://youtu.be/ILX6ZO-8lWc
🏆 टोकियो ऑलिम्पिक संपुर्ण माहिती
https://y…
https://t.me/mpscgrowtogether
MGT ( MPSC Grow Together) App 📲📲👇👇👇
http://on-app.in/app/home/app/home?orgCode=tuxld
⭕ संपूर्ण Polity revision व्हिडिओ
https://youtu.be/ILX6ZO-8lWc
🏆 टोकियो ऑलिम्पिक संपुर्ण माहिती
https://y…
👍6😭2
Forwarded from MPSC
जा.क्र.114/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7006 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7008 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7010
👍1
Forwarded from MPSC
जा.क्र.116/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-उद्योग निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.27 एप्रिल ते 3 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7007 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7009 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7011
👍1
Forwarded from MPSC Grow Together
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे.
जलयुक्त_शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे आदी योजना एकत्रितपणे राबविल्याचे हे यश आहे. अन्य राज्यात तळी आणि जलसाठे अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालातील महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे बहुसंख्य जलसाठे हे जलसंवर्धन योजनांमधील आहेत.
वर्ष २०१८-१९ मध्ये ही गणना करण्यात आली होती.
➖➖➖➖➖➖➖

👍5❤1