🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together
11वी_12वी_पंचवार्षिक_योजना_MGT.pdf
2.1 MB
⭕️संयुक्त पूर्व परीक्षा 2023 व राज्यसेवा पुर्व 2023

👉दृष्टीने अर्थशास्त्र मधील हमखास प्रश्न येणारा भाग म्हणजे 11वी व 12 वी पंचवार्षिक योजना. या दोन्ही योजनांची MIND MAP च्या स्वरूपातील नोट्स आपणास उपलब्ध करून देत आहोत.

👉महत्त्वाच्या योजना , त्यांची सुर्वत व उद्दीष्टे यांचा ही समावेश या मध्ये केला आहे

🔹नोट्स : येमजी धुमाळ सर
---------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
👍4
#ंत्रीमंडळनिर्णय
🔰खुल्या गटातील महिलांकरता आरक्षण पदावरील निवडीकरता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही.

@MPSCEXPRESS
👍5
Forwarded from MPSC
जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता BAMS व B.Sc.(Agri)उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6948
Forwarded from MPSC Grow Together
Combine Pre Exam ल जाताना.....👆👆👆👆
👍6
Forwarded from MPSC
जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 करीता पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6949
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 या 3 महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6950
👉Halltickets Available
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
👍13🔥3
🔰STI 2020/2021 Joining

@MPSCExpress
👏257🔥3😱3😍3🤔2🎉2👍1
Forwarded from MPSC
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6963
👍1
Combine pre Hall ticket बाबत ...
👍1
🐅व्याघ्र गणना 2022
👉 सध्या देशात 3167 वाघ(6.7%वाढ)
👉 एकूण 53 व्याघ्र प्रकल्प देशात कार्यरत

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍8
Forwarded from MPSC Grow Together
GS360° Revision Batch

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

बॅचची वैशिष्ठ्ये:-
✍️ रोज ३ तास लेक्चर
✍️ Telegram Voice chat
✍️ सर्व Topic lecture + micro notes उपलब्ध
✍️ 2019,2020,2021,2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर चे संपुर्ण विश्लेषण

अधिक माहितीसाठी
9423249956 (call/ massage)


जॉईन @mpscgrowtogether
👍6
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
🔰नगरपरिषद गट क व ड भरती अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍3
🔰कृपया विद्यार्थ्यांनी वरील सूचनांचे गांभीर्य लक्षात घ्यावे

@MPSCExpress
👍6
Forwarded from MPSC Grow Together
1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खालील पदांच्या नियुक्त्या देण्यात येणार आहेत.
१.भुकरमापक
२. STI
३. AMVI
४. सार्वजनिक आरोग्य विभाग भरती
५. विधी विभाग भरती

Join @mpscgrowtogether
👍3
Forwarded from MPSC
जा.क्र.03/2022 सहायक संचालक,नगर रचना, गट-अ, जा.क्र.04/2022 नगर रचनाकार, गट-अ व जा. क्र.022/2022 सांख्यिकी अधिकारी, गट-ब या संवर्गांच्या चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6999 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7000
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7001 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7002