राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती -
⚡️ राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान-नि-वाहनचालक पदांची भरती प्रक्रिया व शारिरीक चाचणीबाबत👇
🛑 *वाचा सविस्तर* 👉
https://dnynagangagharoghari.blogspot.com/2023/04/blog-post.html
➖➖➖➖➖➖➖➖➖
आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा🙏🏻

Blogspot
🧑✈️राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती 🧑✈️
राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती - ⚡️ राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान-नि-वाहनचालक पदांची भरती प्रक्रिया व शारि...
👍7🤔1
National Health mission (NHM) (राष्ट्रीय आरोग्य अभियान)
https://dnynagangagharoghari.blogspot.com/2023/04/national-health-mission-nhm.html

भारत सरकारने 12 एप्रिल 2005 रोजी एनआरएचएम सुरू केले आहे; सार्वजनिक आरोग्य सेवांची उपलब्धता, उपलब्धता आणि दर्जा सुधारून समाजातील वंचित आणि...
Forwarded from MPSC Grow Together
🚆 भारतीय रेल्वे: 170 वर्षांचा गौरवशाली प्रवास 🚆
Indian Railway: A glorious journey of 170 years...
It all started from Mumbai on this day 170 years ago
(16.04.1853)
#TodayInHistory
➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether

👍1
MPSC (State Services) 750 Merit List.pdf
1.6 MB
🔰सारथी MPSC State Services 750 Candidates Merit List
👍8
Forwarded from MPSC Grow Together
👆 ज्यांना मंत्रालय येथे पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे.
त्यांनी मंत्रालयात गेटपास न काढता मेनगेटवरच बाहेरुन पत्र ज्या त्या विभागातील खिडकी क्रमांकवर देणेचे दिनांक १९/४/२०२३ पासुन चालु होत आहेत.
कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी,आणि मंत्रालयीन वेळ वाचवावा.
➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
➖➖➖➖➖➖➖➖
त्यांनी मंत्रालयात गेटपास न काढता मेनगेटवरच बाहेरुन पत्र ज्या त्या विभागातील खिडकी क्रमांकवर देणेचे दिनांक १९/४/२०२३ पासुन चालु होत आहेत.
कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी,आणि मंत्रालयीन वेळ वाचवावा.
➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
➖➖➖➖➖➖➖➖
👍8
निवेदन.pdf
233.7 KB
🔰राज्यसेवा 2021 आणि 2022 साठी Opting Out प्रक्रिया एकत्रित राबवणे बाबत निवेदन
जवळपास 250 विद्यार्थी Repeat व्हायची शक्यता आहे
@MPSCExpress

👍15❤2
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात जयंती उत्त्सव आपन साजरा करतोत...
या जयंती उत्सव पर्वात आमच्या कासार शिरशी पोलिस स्टेशनचे API रियाझ शेख साहेब यांनी मा. श्री. सोमय मुंढे साहेब, पोलिस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शन खाली Dr.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचाल तर वाचाल उक्तीप्रमाणे श्री. रियाज शेख सर अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित आहेत..
मित्रानो यालाच तर म्हणतात वर्धीतला माणूस
या संपुर्ण उपक्रमाबद्दल API रियाझ शेख सरांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐

👍13❤9🔥1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
निवेदन.pdf
233.7 KB
🔰राज्यसेवा 2021 आणि 2022 साठी Opting Out प्रक्रिया एकत्रित राबवणे बाबत निवेदन
जवळपास 250 विद्यार्थी Repeat व्हायची शक्यता आहे
@MPSCExpress
जवळपास 250 विद्यार्थी Repeat व्हायची शक्यता आहे
@MPSCExpress
❤16😢4😐4🤯3👍2😭1
Forwarded from MPSC Grow Together
11वी_12वी_पंचवार्षिक_योजना_MGT.pdf
2.1 MB
⭕️संयुक्त पूर्व परीक्षा 2023 व राज्यसेवा पुर्व 2023
👉दृष्टीने अर्थशास्त्र मधील हमखास प्रश्न येणारा भाग म्हणजे 11वी व 12 वी पंचवार्षिक योजना. या दोन्ही योजनांची MIND MAP च्या स्वरूपातील नोट्स आपणास उपलब्ध करून देत आहोत.
👉महत्त्वाच्या योजना , त्यांची सुर्वत व उद्दीष्टे यांचा ही समावेश या मध्ये केला आहे
🔹नोट्स : येमजी धुमाळ सर
---------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether

👍4
#मंत्रीमंडळनिर्णय
🔰खुल्या गटातील महिलांकरता आरक्षण पदावरील निवडीकरता खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही.
@MPSCEXPRESS

👍5
Forwarded from MPSC
जा.क्र.11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक आयुक्त,अन्न व अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गाकरीता BAMS व B.Sc.(Agri)उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6948
Forwarded from MPSC
जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 करीता पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक 21 ते 27 एप्रिल 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6949
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6949
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2023 या 3 महिन्याच्या कालावधीतील कामकाजासंदर्भातील ई-न्युजलेटर आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6950
👉Halltickets Available
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.

👍13🔥3