🔰STI 2020 आणि 2021 च्या Joining Order या महिन्यात यायची दाट शक्यता
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍26🤔8
🌍महाराष्ट्र भूगोल :तालुके
महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद - सीमेला लागून असलेले तालुके
By Yogesh Sir
#Geography
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद - सीमेला लागून असलेले तालुके
By Yogesh Sir
#Geography
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍7🔥1
👍3👏2
⭕️♦️आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार काल झालेल्या ग्रुप C Skill Test च्या चारही शिफ्ट ची एकूण हजेरी 63-64% होती.
Shift 1- 73%
Shift 2- 60
Shift 3- 63
Shift 4- 57%
एकूण हजेरी - 63-64%
ही अंदाजित आकडेवारी आहे यात बदल पण होऊ शकतो.
Source: The Achievers Mentorship
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
Shift 1- 73%
Shift 2- 60
Shift 3- 63
Shift 4- 57%
एकूण हजेरी - 63-64%
ही अंदाजित आकडेवारी आहे यात बदल पण होऊ शकतो.
Source: The Achievers Mentorship
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍6🔥2
Forwarded from MPSC Grow Together
MGT_राज्यसेवा_पूर्व_परीक्षा_2013_22_सा_विज्ञान.pdf
43 MB
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013_22 या परीक्षे मध्ये सामान्य विज्ञान या घटकावर आयोगाकडून विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्न एका pdf मध्ये उपलब्ध करून देत आहोत.
---------------------------------------------------
🔸Pdf ची वैशिष्टे :
👉2013 ते 22 मधील सामान्य विज्ञान घटकावरील 215 प्रश्न एका pdf मध्ये समाविष्ट .
👉 प्रत्येक वर्षाची अंतिम उत्तरतलिका या सोबत देण्यात आली आहे.
🔹टीप :
👉संयुक्त पूर्व परीक्षेला जाण्या आधी एकदा नक्की सर्व प्रश्न पाहून घ्या / प्रिंट काढून सोडवून घ्या.

जॉइन : @mpscgrowtogether

👍3❤1
🔰सध्या भारतात वाघांची संख्या एकूण 3167🐅🐅🐅
👉प्रोजेक्ट टायगर ला 50 वर्षे पूर्ण
(सुरुवात : 1 एप्रिल 1973)
#Current #Environment
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👉प्रोजेक्ट टायगर ला 50 वर्षे पूर्ण
(सुरुवात : 1 एप्रिल 1973)
#Current #Environment
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍10👏3❤1🥰1
Forwarded from MPSC Grow Together
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती कडून वर्ष 2023 - 24 वर्षाकरिता राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण परीक्षा नोंदणी अर्ज करण्याकरिता आज शेवटची तारीख होती पण महाज्योती कडून आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
नवीन शेवटची तारीख 20-4-2023
-----------------------------------------------------------
Join @mpscgrowtogether

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे. अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
—डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा

❤13👍6
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI-ASO-PSI-SA)
✍जाणून घ्या बाबासाहेबांविषयीच्या दहा विशेष गोष्टी
#History
१. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या :
डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.
२. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ :
Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).
३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे :
मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).
४. महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने :
महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.
५. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :
बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).
६. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा :
‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.
‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’
‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’
‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’
७. बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान :
१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.
८. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :
चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.
पत्रकार : ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.
राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.
९. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी :
दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. ‘जय भीम’ या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली.
१०. बाबासाहेबांचे लेखन :
भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.
@MPSCExpress

👍24❤2🤔1🤯1
राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती -
⚡️ राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान-नि-वाहनचालक पदांची भरती प्रक्रिया व शारिरीक चाचणीबाबत👇
🛑 *वाचा सविस्तर* 👉
https://dnynagangagharoghari.blogspot.com/2023/04/blog-post.html
➖➖➖➖➖➖➖➖➖
आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा🙏🏻

Blogspot
🧑✈️राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती 🧑✈️
राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती - ⚡️ राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान-नि-वाहनचालक पदांची भरती प्रक्रिया व शारि...
👍7🤔1
National Health mission (NHM) (राष्ट्रीय आरोग्य अभियान)
https://dnynagangagharoghari.blogspot.com/2023/04/national-health-mission-nhm.html

भारत सरकारने 12 एप्रिल 2005 रोजी एनआरएचएम सुरू केले आहे; सार्वजनिक आरोग्य सेवांची उपलब्धता, उपलब्धता आणि दर्जा सुधारून समाजातील वंचित आणि...
Forwarded from MPSC Grow Together
🚆 भारतीय रेल्वे: 170 वर्षांचा गौरवशाली प्रवास 🚆
Indian Railway: A glorious journey of 170 years...
It all started from Mumbai on this day 170 years ago
(16.04.1853)
#TodayInHistory
➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
➖➖➖➖➖➖➖➖
Indian Railway: A glorious journey of 170 years...
It all started from Mumbai on this day 170 years ago
(16.04.1853)
#TodayInHistory
➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscgrowtogether
➖➖➖➖➖➖➖➖
👍1
MPSC (State Services) 750 Merit List.pdf
1.6 MB
🔰सारथी MPSC State Services 750 Candidates Merit List
👍8
Forwarded from MPSC Grow Together
👆 ज्यांना मंत्रालय येथे पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे.
त्यांनी मंत्रालयात गेटपास न काढता मेनगेटवरच बाहेरुन पत्र ज्या त्या विभागातील खिडकी क्रमांकवर देणेचे दिनांक १९/४/२०२३ पासुन चालु होत आहेत.
कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी,आणि मंत्रालयीन वेळ वाचवावा.