🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🪩शेजारील राष्ट्रे आणि त्यांना सलग असलेले भारतीय राज्ये by Yogesh Sir

#geography

Join @MPSCExpress
👍8
🏔हिमालयातील पर्वतरांगाचा उत्तरेकडून -दक्षिणेकडे असणारा क्रम by Yogesh Sir
#geography

Join @MPSCExpress
👍3
🚨राज्यसेवा 2023 च्या जागा वाढीसाठी मंत्रालयात कार्यवाही सुरू

जॉईन
@MPSCExpress©
आयोगामार्फत दिनांक ३०.०४.२०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या गट ब व गट क संयुक्त पुर्व परिक्षेमध्ये काही उमेदवार गैरप्रकार करण्याच्या प्रयत्नात आहेत. आयोगाने सदर परिक्षेमध्ये सर्व केंद्रावर सीसीटीव्हि, बायोमीट्रिक या उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे. सादर बाब आयोगाने कृपया विचारात घ्यावी.

ट्विटर War वेळ - 10.30 ते 11.30

#compulsoryBiometric

सर्वांनी जास्तीतजास्त ट्विट करून विषय आयोगाच्या कानावर घालावा..
👍21
Forwarded from Shubham
काल मी MPSC office ला गेलो असता त्यांना सांगितलं की Bsc Agriculture आणि Agriculture Science एकच आहे मग FSO साठी Eligible का नाही दाखवत...
तर त्यांनी सरळ सांगितलं की Eligibility Criteria वैद्यकीय शिक्षण व औषध शास्त्र विभागाने ठरवलेली आहे...
त्यांच्या हे ही लक्षात आणून दिले की 2015 ला Bsc agriculture Eligible असताना आत्ता Eligible नाहीत असं का?
तर त्यावर ते असं म्हणाले की आम्ही त्या विभागला हा पत्र देऊन 6 दिवस झाले आम्हाला त्यांच्याकडून काहीच रिप्लाय आलेला नाही....
मी शेवटी एक प्रश्न विचारला की Agriculture Science करून form भरला तर अडचण येऊ शकते का?
तर ते अगोदर थोड हसले आणि म्हणाले की 3 एप्रिल पर्यंत विभागाकडून जर आम्हाला तस कळविण्यात आले की Bsc Agriculture आणि Agriculture Science वेगळं नाही तर काहीही prlm येणार नाही...
पण नाही कळविण्यात आल तर अडचण येऊ शकते.....
मित्रांनो MPSC ने त्याविभागला पत्र लिहलेले आहे जर उद्या भविष्यात वैद्यकीय शिक्षण व औषध शास्त्र विभागाने mpsc ला काही कळवले नाही तर 100% अडचण येऊ शकते....
बाकी ज्यांना edit करून भरायचा असेल त्यांनी भरू शकता....
राहिला विषय court case चा तर आयोगाने आता तरी स्वतः ला safe केलं आहे....
जर उद्या case जरी पडली आणि आपला मुद्दा जरी खरा असला तरीही जे Bsc chemistry वाले आहेत ते आपल्या विरुद्ध तक्रार करणार...
2019 Civil Ews चा विषय सरकारच्या विरोधात गेला...
So दोन दिवस थांबा असं मला वाटतं..
मी आज तरीऔषध शास्त्र विभाग office ला जाणार आहे..

बाकी आपण आपल्या मनाने ठरवावं की form भरावा की नाही🙏🙏
👍25🙏3🔥2
Forwarded from MPSC
लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या मॉक लिंकसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6908
👍2
Forwarded from MPSC Grow Together
🔰MPSC च्या 87 व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
आजपासून आयोग CBD बेलापूर,नवी मुंबई येथील नवीन कार्यालयात स्थलांतरित होत आहे.

@MPSCExpress
👍6🤔21
Forwarded from MPSC Grow Together
♦️MPSC Office Sea Face View.

आयोगाच्या नवीन सीबीडी बेलापूर office मधील 'मुलाखत कक्ष'.
12👍3
⁉️अवघड आहे खूप? मंत्रालयीन लिपीक व कर सहायकच्या मुख्य परीक्षेच निकाल डिसेंबर 2022मध्ये जाहीर झाला. आता 7 एप्रिलला टायपींगची परीक्षा आहे. पण, Mpscने दोन दिवसांपूर्वी त्या परीक्षेचा डेमो उमेदवारांना पाठवला. त्यातही पूर्णत: बदल आहेत. त्यामुळे पूर्व व मुख्य परीक्षेचा टप्पा पूर्ण केलेल्या तरुणांची चिंता वाढली आहे.
https://www.esakal.com/maharashtra/will-the-chief-minister-deputy-chief-minister-mlas-pay-attention-the-sudden-order-of-mpsc-and-now-the-examination-of-the-youths-life
🌍महाराष्ट्र भूगोल :लोकसंख्या घनता👨‍👨‍👦‍👦
By Yogesh Sir
#Geography
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍1
🌏महाराष्ट्र भूगोल :विभागानुसार प्रमुख तलाव व सिंचन योजना🌊
By Yogesh Sir

#Geography
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍5
🔰GST 2022-2023
एकूण संकलन 18.10 लक्ष कोटी रुपये

#Economy
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍5
🌍भारताचा भूगोल :उत्तर पूर्व भागातील टेकड्या
By Yogesh Sir
#Geography
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
Join👇👇👇👇
@MPSCExpress ©
👍1