🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from Shree
🚨🚨SEBC to EWS Case ची पुढची सुनावणी 19 एप्रिल आहे . त्यामुळे mpsc जास्त वाट न पाहता न्यायालयीन निर्णय प्रक्रियेच्या अधीन राहून PSI चा result उद्या जाहीर करू शकते. सुट्टी असली तरीही...
न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहायची किंवा अधीन राहून निर्णय घ्यायचा हे डिसिजन कमिशन घेईल. त्यामुळे रिझल्ट लागणारच असे ठाम सांगता येणार नाही.


जॉईन @mpsc_sci
👍115👏1
🔰SEBC मधून EWS मध्ये गेलेल्या विद्यार्थ्याना तात्पुरता दिलासा?
Forwarded from शुभम पाटील ( कोल्हापूर )
#राज्यसेवा2023जागावाढ

@MPSCchattingGroup
👍2
Forwarded from Core IAS/Mpsc
02_महाराष्ट्र_लोकसंख्या.pdf
4.5 MB
महाराष्ट्र लोकसंख्या topic👆👆👆

Yogesh sir geography 🙏🙏🙏
जगातील सर्वात उंच रेल्वे पुल चिनाब नदीवर

👉जॉईन @MPSCExpress©
👍4
5_6136640755604654398 (1).pdf
9.7 MB
🔰आयोगाच्या 2020-2022 परीक्षेमधील चालू घडामोडीच्या प्रश्न
Topicwise Analysis

राज्यसेवा पूर्व २०२०-२०२२

संयुक्त पूर्व गट ब २०२०-२०२२
संयुक्त पूर्व गट क २०२१-२०२२

From - स्पर्धा परीक्षा अपडेट्स.

जॉईन @MPSCExpress
👍61
🔰महाराष्ट्रातील खनिज संपत्ती
By Yogesh Sir

जॉईन
@MPSCExpress
👍51
🚨राज्यसेवा 2023 च्या जागा वाढीसाठी मंत्रालयात कार्यवाही सुरू

जॉईन
@MPSCExpress©
6🔥6👍4
PSI 2020 Merit List लवकरात लवकर लावावी पण SEBC to EWS मधील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये ही अपेक्षा
🙏
20👍7🤬7
ramsar-sites-in-india-39d1205c.pdf
655.3 KB
🔰भारतातील रामसर स्थळे

👉सर्वात मोठे स्थळ: सुंदरबन,पश्चिम बंगाल (4230 हे.)
👉सर्वात छोटे स्थळ: रेणुका,हिमाचल प्रदेश(0.2हे.)


👉महाराष्ट्रात एकूण 3 (लोणार सरोवर,नांदूर मध्यमेश्वर आणि ठाणे खाडी)


जॉईन
@MPSCExpress
👍6🤬4
🪩शेजारील राष्ट्रे आणि त्यांना सलग असलेले भारतीय राज्ये by Yogesh Sir

#geography

Join @MPSCExpress
👍8
🏔हिमालयातील पर्वतरांगाचा उत्तरेकडून -दक्षिणेकडे असणारा क्रम by Yogesh Sir
#geography

Join @MPSCExpress
👍3
🚨राज्यसेवा 2023 च्या जागा वाढीसाठी मंत्रालयात कार्यवाही सुरू

जॉईन
@MPSCExpress©
आयोगामार्फत दिनांक ३०.०४.२०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या गट ब व गट क संयुक्त पुर्व परिक्षेमध्ये काही उमेदवार गैरप्रकार करण्याच्या प्रयत्नात आहेत. आयोगाने सदर परिक्षेमध्ये सर्व केंद्रावर सीसीटीव्हि, बायोमीट्रिक या उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे. सादर बाब आयोगाने कृपया विचारात घ्यावी.

ट्विटर War वेळ - 10.30 ते 11.30

#compulsoryBiometric

सर्वांनी जास्तीतजास्त ट्विट करून विषय आयोगाच्या कानावर घालावा..
👍21
Forwarded from Shubham
काल मी MPSC office ला गेलो असता त्यांना सांगितलं की Bsc Agriculture आणि Agriculture Science एकच आहे मग FSO साठी Eligible का नाही दाखवत...
तर त्यांनी सरळ सांगितलं की Eligibility Criteria वैद्यकीय शिक्षण व औषध शास्त्र विभागाने ठरवलेली आहे...
त्यांच्या हे ही लक्षात आणून दिले की 2015 ला Bsc agriculture Eligible असताना आत्ता Eligible नाहीत असं का?
तर त्यावर ते असं म्हणाले की आम्ही त्या विभागला हा पत्र देऊन 6 दिवस झाले आम्हाला त्यांच्याकडून काहीच रिप्लाय आलेला नाही....
मी शेवटी एक प्रश्न विचारला की Agriculture Science करून form भरला तर अडचण येऊ शकते का?
तर ते अगोदर थोड हसले आणि म्हणाले की 3 एप्रिल पर्यंत विभागाकडून जर आम्हाला तस कळविण्यात आले की Bsc Agriculture आणि Agriculture Science वेगळं नाही तर काहीही prlm येणार नाही...
पण नाही कळविण्यात आल तर अडचण येऊ शकते.....
मित्रांनो MPSC ने त्याविभागला पत्र लिहलेले आहे जर उद्या भविष्यात वैद्यकीय शिक्षण व औषध शास्त्र विभागाने mpsc ला काही कळवले नाही तर 100% अडचण येऊ शकते....
बाकी ज्यांना edit करून भरायचा असेल त्यांनी भरू शकता....
राहिला विषय court case चा तर आयोगाने आता तरी स्वतः ला safe केलं आहे....
जर उद्या case जरी पडली आणि आपला मुद्दा जरी खरा असला तरीही जे Bsc chemistry वाले आहेत ते आपल्या विरुद्ध तक्रार करणार...
2019 Civil Ews चा विषय सरकारच्या विरोधात गेला...
So दोन दिवस थांबा असं मला वाटतं..
मी आज तरीऔषध शास्त्र विभाग office ला जाणार आहे..

बाकी आपण आपल्या मनाने ठरवावं की form भरावा की नाही🙏🙏
👍25🙏3🔥2
Forwarded from MPSC
लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गांच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या मॉक लिंकसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6908
👍2
Forwarded from MPSC Grow Together
🔰MPSC च्या 87 व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
आजपासून आयोग CBD बेलापूर,नवी मुंबई येथील नवीन कार्यालयात स्थलांतरित होत आहे.

@MPSCExpress
👍6🤔21