🔰Combine Grp B 2022
पूर्वपरीक्षा निकाल येत्या 15 दिवसात लागू शकतो.
तसे झाले तर मुख्य परीक्षा मे च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील.
जॉईन करा
@MPSCExpress

👍10🔥2
🔰CUTOFF PREDICTION
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
After Second Key
Open : 460-465
EWS : 450-455
जॉईन करा
@MPSCExpress
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
After Second Key
Open : 460-465
EWS : 450-455
जॉईन करा
@MPSCExpress
👍25🔥5
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Combine Prelim 2022 Expected Cutoff 🔰दुय्यम निबंधक जागा 78 👉 60-61 Marks (Open,EWS,OBC) 🔰STI 👉 58-60 Marks 🔰PSI 👉48-50 Marks (Open,EWS,OBC) हे फक्त अंदाज आहेत,यापेक्षा कमी लागावा अशी अपेक्षा🙏 @MPSCExpress
👉SR चे गणित
जागा 78*12(Ratio)=936 जणांमध्ये बसणे गरजेचे आहे. त्यामुळे Cutoff याच्यावरती जायला नाही पाहिजे

👍12❤4😁4🤯3
🔰Grp C च्या Skill Test एप्रिल मध्ये व्हायची शक्यता आहे.
एका दिवशी हजाराच्या आसपास विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात
जॉईन करा
@MPSCExpress
एका दिवशी हजाराच्या आसपास विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात
जॉईन करा
@MPSCExpress
❤12🤬4
❤37🤬7👍6👌4🤔1
🔥23🤬13👍11🤔3
⚜गुलालाला मुकलेल्यांची काळजी..🌿
मला माहितीये आपल्यातले बरेच जण आता शस्त्र टाकून बसले आहेत.वही होगा जो मंजूर ए खुदा होगा अशी काहीशी आपली अवस्था आहे.पण मित्रांनो एक सांगू का याने हातात शून्य लागेल.लहानपणी विस्कटलेली गाडी व्यवस्थित जोडलेली आठवतेय का ?सायकल वरून पडलेलं आठवतंय का ?
सराट्याच्या काठीचा केलेला धनुष्यबाण आणि त्याने अचूक हेरलेला नेम आठवतोय का ?
किंवा मोटार आणून त्याच्या वायरी सेल ला जोडून कागदाचा पंखा करून त्याची हवा खाल्लेली आठवतेय का?
तेव्हा असं काहीतरी भारी केलंय म्हणून आपण कौतुकाने आईवडिलांना दाखवलं होतं आणि ते देखील तितक्याच आत्मीयतेने ते पाहत होते.त्या दिवशी त्यांच्या आणि तुमच्या डोळ्यात जे तेज होते ते आठवा आणि ते जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आपण सगळेच एक आहोत आणि आता ह्यावेळेला आपल्यातला कोण काय विचार करतोय याचा बऱ्यापैकी अंदाज यायला लागलाय.मला गुलालात भरलेल्यांचा आनंद आहेच पण गुलालाला मुकलेल्या असंख्यांची काळजी जास्त आहे...
आपण कुठेतरी कमी पडतोय,काहीतरी चुकतंय,दिशा योग्य नाहीय आणि त्यावर मेहनत हा इतकाच काय तो उपाय.शस्त्र हातात घ्या आणि कामाला लागा...
प्रामाणिक मेहनती समोर अपयश हा पर्याय केव्हाच उरत नाही..
©उद्देश

👍21🤬3❤2🔥2
Forwarded from MPSC Grow Together
🎖क्षी जिनपिग तिसऱ्यादा चीनचे अध्यक्ष🎖
📌 २०१२ पासून अध्यक्ष
📌 चीनच्या ' सेंट्रल मिलिटरी कमिशन ' व कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना चे प्रमुखही तेच असणार आहेत .
📌 जिनपिंग यांचे वडिल( क्षी झांगक्सन ) हे माओ यांच्या काळात उपपंतप्रधान होते , ते उदारमतवादी विचाराचे होते
- - - - - - - - - - - -
🛑 सर्व पूर्व परीक्षा साठी important
- - - - - - - - - - - - - - - - - --
join @mpscgrowtogether

👍3
🔰STI 2020 - 2021 दोन्ही बॅचच्या अजून पोस्टिंग फ्रीझ केले नाहीत अशी बातमी आहे.
कागदपत्र पडताळणीनंतर सर्वात प्रथम पोस्टिंग लोकेशन फ्रीझ केले जातात.
Caste Certificate, NCL, Photo ID यांची संबंधित यंत्रणांकडून पडताळणी सुरु आहे.

👍24🤯6🤔1
🔴👆सारथी IBPS/NET/SET - CET 2023 Admit Card Download
📌Download Link 👇👇
https://sarthi.formsubmit.in/landing
📌Download Link 👇👇
https://sarthi.formsubmit.in/landing
Forwarded from MPSC
जा. क्र. 063/2022 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6849
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6849
Forwarded from MPSC Grow Together
NPS आणि Old पेन्शन योजना यांचा तुलनात्मक करण्यासाठीं 4 सदस्यीय समिती स्थापन .
👍6
6855.pdf
494.2 KB
🔰महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 कर सहायक (जा क्र 115/2022) ची प्रथम उत्तरतालिका
👍3