#current
#ISRO
#SciTech
भारताच्या ISRO च्या ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ म्हणजेच “मंगळयान” ने 19 जून 2017 रोजी त्याच्या परिभ्रमण कक्षेत पृथ्वीनुसार 1000 दिवस (मंगळावरील 973.25 दिवस) पूर्ण केलेली आहे. मंगळयानाने मंगळाला 388 वेळा पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे.
5 नोव्हेंबर 2013 रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली आणि मंगळयानाने पहिल्याच प्रयत्नात 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
Join @mpscguidance

Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान by धीरज चव्हाण
PDF स्वरूपात 👆👆👆
PDF स्वरूपात 👆👆👆