🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
#current
लिनपॅक संदर्भिय मानदंडावर आधारित जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरची यादी ‘टॉप500’ प्रसिद्ध करण्यात आली आहे. चीनचे दोन सुपर कॉम्प्युटर “सनवे ताइहुलाइट” आणि “तिएनहे-2 (मिल्की वे-2)” यांनी या यादीत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळवले आहे.
#current
* वाहतूक नियंत्रणासाठी रोबोटचा वापर करणारे भारताचे पहिले शहर: इंदोर
#current
#ISRO
#SciTech
भारताच्या ISRO च्या ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ म्हणजेच “मंगळयान” ने 19 जून 2017 रोजी त्याच्या परिभ्रमण कक्षेत पृथ्वीनुसार 1000 दिवस (मंगळावरील 973.25 दिवस) पूर्ण केलेली आहे. मंगळयानाने मंगळाला 388 वेळा पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे.

5 नोव्हेंबर 2013 रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली आणि मंगळयानाने पहिल्याच प्रयत्नात 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
Join @mpscguidance
PSI मुख्य परीक्षा टेस्ट 2

GS

B. N. Academy

Join @mpscguidance
Answerkey
PSI मुख्य परीक्षा टेस्ट 2
GS
B. N. Academy
SSC Full Strategy👆👆👆