🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6591
Forwarded from MPSC TEST PAPERS
आम्ही रक्त आठवून मोर्चे करतो...

तुम्ही batch घेऊन पैसे कमवा😄
👍130🤬44👌18🔥157👏5
👍34
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Photo
⛳️सकाळी 10 ते रात्री 4.30

तुमच्या जिद्दीला सलाम

💐💐💐
🔥49👍102
Forwarded from Free legal help
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कोर्ट केस Update

◆16 जानेवारीला 5 याचिकेवर सुनावणी होणार आहे.

◆ याचिकाकर्ते-
1.आशिष पवार आणि इतर 17-1 Que.
2.कुणाल भावसार आणि इतर 39- 1 Que
3.संकोलकुमार आणि इतर 119-1 Que.
4. भारत साळुंखे आणि इतर 17- 10 Que.
5.भावेश गायकवाड आणि इतर 18- 2Que.

◆याचिकाकर्ते यांचे वकील अनुक्रमे- Adv.सचिन गीते,Adv. प्रवीण कांबळे, Adv.असीम सरोदे, Adv.संदीप गीते असणार आहे.
(Adv.डेरे सर सकाळी case mention करून लावून घेणार आहे)

◆ त्यानंतर बाकी उरलेल्या याचिका 17,18,19 जानेवारीला सुनावणी ला येऊ माननीय न्यायालय घेऊ शकते.

◆ 16 जानेवारीला परिक्षेबाबत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

◆ माननीय न्यायालयात काहीही होऊ शकते,कारण न्यायदेवता श्रेष्ठ आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असणार आहे.कारण आमचा भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्था ह्यावर पूर्ण विश्वास आहे.

- याचिकाकर्ते

Writer @JusticeforPituitaryGland

Join:
https://telegram.me/updaterajyasevacourtcase2022
👍16
⭕️ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022-23
---------------------------------------------------
🏆विजेता - शिवराज राक्षे. (नांदेड)
🏆उपविजेता - महेंद्र गायकवाड. (सोलापूर)
---------------------------------------------------
मराठवाड्याला बऱ्याच वर्षानंतर यश....
🔥7👏2👍1
Forwarded from MPSC Grow Together
⭕️ राज्यसेवा मुख्य 2022, संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षा 2022
---------------------------------------------------

"मराठी व इंग्रजी वस्तुनिष्ठ पेपर मध्ये
80 + मार्क्स मिळवायचे आहेत
?"

तर ही कार्यशाळा तुमच्या साठी

MPSC GROW TOGETHER घेऊन येत आहे वेशिष एक दिवसीय मोफत कार्यशाळा.
---------------------------------------------------
🔹मार्गदर्शक : श्री प्रशांत इरकर सर. (उप शिक्षण अधिकारी)

👉मराठी व इंग्रजी वस्तुनिष्ठ पेपर मध्ये सराना 83 मार्क्स आहेत.
👉चला तर मग जाणून घेऊ 80+ जाण्याचा गुरूमंत्र.
---------------------------------------------------
🔸कार्यशाळेचे ठिकाण : @mpscgrowtogether या टेलिग्राम चॅनल वरती (व्हॉईस चॅट स्वरूपात).
🔸तारीख : 15 जानेवारी 2023.
🔸वेळ : 6.00 PM.
---------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether.
👍4😁1
😁142🔥24🤬7👌4🥰3🤯3😢2👍1
🚨🚨खास संक्रांती निमित्त विशेष ऑफर  🔴🔴

📚आधुनिक भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास (पूर्व+मुख्य)📚

⭕️संपूर्ण इतिहास STATE BOARD सहित⭕️
 🔸Online Recoded + Live batch🔸

👉By Mr.P R Patil Sir

अनुभव 👇👇👇
UPSC मुख्य(History Optional)
राज्यसेवा मुख्य
Group B & C मुख्य

🚨🚨Validity: पूर्ण एक वर्ष
         (1 जानेवारी 2024 पर्यंत
)🔥🔥

👉Fees फक्त 299/- (70% Discount)
(26 जानेवारी नंतर 999/- होईल)

🔴बॅच साठी link 👇👇 https://dojow.courses.store/295636?utm_source=telegram&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview-app

👉 जॉईन करण्यासाठी CoreIAS ॲप👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Contact 📞📞
8605759004 / 9699764051
👍4😁1
Forwarded from Shree
🚨मकर संक्रांती निमित्त ऑफर Continue💐

👉Combine पूर्व + मुख्य & राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाची Batch

👉 Only at 1 Rs 🔥🔥🔥
👉Validity - Combine पूर्व परीक्षेपर्यंत🔥

👇For Batch Download App👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉 Offer चे शेवटचे काही तास💥💥💥

👉 जॉईन @mpsc_sci
👉 जॉईन @MPSCExpress
👍2😁2🤬2😢2
उद्या कोर्टाचा निकाल आल्यानंतर....
😁118🤬24🤔9👍75
🔰राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 कोर्ट केस

उद्या न्यायालयात अंतिम निर्णय काय होईल हे या घडीला सांगता येणे शक्य नाही.
माझे वैयक्तिक मत आहे की यात सुवर्णमध्य काढायचा मा. गंगापूरवाला सरांचा प्रयत्न असू शकतो.

Hope for the Best

@MPSCExpress
👍28😁6🤔6👏1
Forwarded from MPSC Grow Together
⭕️ राज्यसेवा मुख्य 2022, संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षा 2022
---------------------------------------------------

"मराठी व इंग्रजी वस्तुनिष्ठ पेपर मध्ये
80 + मार्क्स मिळवायचे आहेत ?"

तर ही कार्यशाळा तुमच्यासाठी

MPSC GROW TOGETHER घेऊन येत आहे वेशिष एक दिवसीय मोफत कार्यशाळा.
---------------------------------------------------
🔹मार्गदर्शक : श्री प्रशांत इरकर सर. (उप शिक्षण अधिकारी)

👉मराठी व इंग्रजी वस्तुनिष्ठ पेपर मध्ये सराना 83 मार्क्स आहेत.
👉चला तर मग जाणून घेऊ 80+ जाण्याचा गुरूमंत्र.
---------------------------------------------------
🔸कार्यशाळेचे ठिकाण : mpscgrowtogether या टेलिग्राम चॅनल वरती (व्हॉईस चॅट स्वरूपात).
🔸तारीख : 15 जानेवारी 2023.
🔸वेळ : 6.00 PM.
--------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
--------------------------------------------------
व्हॉईस चॅट लिंक :

https://t.me/mpscgrowtogether?livestream
👍5😁1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
🔰राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 कोर्ट केस

उद्या न्यायालयात अंतिम निर्णय काय होईल हे या घडीला सांगता येणे शक्य नाही.
माझे वैयक्तिक मत आहे की यात सुवर्णमध्य काढायचा मा. गंगापूरवाला सरांचा प्रयत्न असू शकतो.

Hope for the Best

@MPSCExpress
🤔39👍72😁2
मिस युनिव्हर्सचा 2023 किताब अमेरिकेच्या आर बॉनी गॅब्रियलनंने पटकावला......

Join @MPSCExpress
Forwarded from Free legal help
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस
#Update

आज केसची सुनावणी ही 46 नंबरवर माननीय उच्च न्यायालयात Chief Justice Shri Ganagapurwala आणि Justice Shri.Marne सर समोर होणार आहे.

साधारण दुपारी 1 वाजेनंतर सुनावणी होऊ शकते.

पुढील Update वेळोवेळी कळवण्यात येईल.

@JusticeForPituitaryGland

Join:
https://telegram.me/updaterajyasevacourtcase2022
👍14😁1
कोर्ट केस ... आज कोणाच्या बाजूने निकाल लागू शकतो?
Anonymous Poll
60%
विद्यार्थी
21%
आयोग
18%
Deadlock तयार होईल
🔥19👍11👏9🤔6😁5
Case No. 21 वर 5 min hearing zali aahe...1 वाजता Case No. 46 sobat detailed hearing start hoil
👍33👏3😁2👌1