🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰51 वी हिंद केसरी स्पर्धा पुणे
महाराष्ट्राचा पैलवान अभिजीत कटके हिंद केसरी 2023 चा मानकरी .
हरियाणाच्या सोमवीर पैलवानला पराभूत करत त्याने हा किताब पटकावला.
👍3🔥2
Forwarded from SURAJ PAWAR.
राज्यसेवा परीक्षा 2022 कोर्ट केस...

सध्या मॅट मधून dismiss झालेल्या सर्व केस मा. उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.(त्यामध्ये 1प्रश्न,2प्रश्न,3प्रश्न,4प्रश्न,9प्रश्न,10प्रश्न अशा अनेक प्रश्नावरती केस आहेत.)

त्यामधील(1 प्रश्न आणि 10 प्रश्न)अशा 2केस वर उद्या कोर्ट रूम.46 मध्ये 36 आणि 61 नंबर ला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्या सुनावणीसाठी सर्व याचिका प्रमुख, मी स्वतः आणि आपले वकील श्री. adv डेरे सर हे देखील उपस्थित राहणार आहेत.

उद्याच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.

त्यानंतर आपण आपली केस 2-3 दिवसांनी योग्य वेळी लावणार आहोत.आपल्याबरोबर आणखी 6 केस लागतील.सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याचे नियोजन आहे.

- सुरज पवार
🔥38🤬17😢14👍12😁11👌32👏2🤔2🎉2🙏1
Forwarded from MPSC Grow Together
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण ⭕️
--------------------------------------------------
आपल्या mpsc grow together या मोबाईल ॲप वरती उपलब्ध करून दिले आहे. सर्वांनी याचा फायदा करून घ्यावा.

ॲप लिंक : http://on-app.in/app/home?orgCode=tuxld&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
--------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
👍2😱1🤬1
STI BATCH 2021 DOCUMENT VERIFICATION CIRCULAR.pdf
4.3 MB
🔰STI 2021 Batch Document Verification Program

16 जानेवारी ते 6 फेब्रुवारी

@MPSCExpress
👍3
🔰Document List(3 Copy's Each)

👉NCL/EWS 2021-22 या वर्षाचे

@MPSCExpress
👍5
MSCIT बाबत शासन निर्णय.pdf
3.1 MB
🔰MS CIT बाबत चा नवीन शासन निर्णय

@MPSCExpress
👍3😁3🤔2
MPSC Forest Mains 2021 merit

Join @MPSCExpress
👍3
राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस Update..

16 जानेवारी 2023 ला पुढील सुनावणी
🤯82🤬60😁20🥰64🔥3👍1🤔1
आज आयोगाने केस डिसमिस करण्याची विनंती केली होती
मात्र detail hearing ऐकल्याशिवाय निर्णय होणार नाही असं मा. कोर्ट म्हणाले.

आज मंगळवार मुळे बोर्ड वर जास्त केसेस होत्या👍
🤬63👍28😁15🤔8👌6😢5🙏5🔥42😱1
राज्य_शासकीय_कार्यालयातील_गट_क_पदे_सरळसेवेने_भरणे_बाबत.pdf
1.3 MB
राज्य शासकीय कार्यालयातील गट - क पदे सरळसेवेने भरणे बाबत
सरकारी अधिकारी वेतन सुधारणा - बक्षी समिती अहवाल शासनाने स्वीकारला

@MPSCExpress
👍152
II verification letter.pdf
787.1 KB
🔰उद्योग निरीक्षक 2021 Doc verification letter
👍1
Forwarded from MPSC Grow Together
🔴 MPSC GROW TOGETHER

आयोजित विशेष एक दिवसीय कार्यशाळा.

⭕️ राज्यसेवा मुख्य 2023 ⭕️
--------------------------------------------------
संभाव्य निबंध
--------------------------------------------------
👉कार्यशाळे बद्दल :
1)निबंध लेखन
2)भाषांतर
3)सारंश लेखन
👉वरील 3 मुद्यांना धरून निबंध,भाषांतर अथवा सारांश असेल पेपर मध्ये सामान्यतः विद्यार्थांना कडून होणाऱ्या चुका आणि त्या चुका कशा टाळल्या पाहिजेत.
👉आपला निबंध नेमका कसा असावा कोणते मुद्दे त्यामध्ये असेल पाहिजेत या सर्व मुद्यान वर चर्चा करण्या साठी आम्ही घेऊन येत आहोत विशेष एक दिवसीय कार्यशाळा
-------------------------------------------------
🔹कार्यशाळेचे ठिकाण :
👉Mpsc grow together या टेलिग्राम चॅनल वरती व्हॉईस चॅट स्वरूपात.
👉तारीख : 14 जानेवारी 2023
👉वेळ : 6.00 PM
--------------------------------------------------
🔸मार्गदर्शक : श्री संदीपजी जाधव ( M.A साहित्य व समाजशास्त्र)
--------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
--------------------------------------------------
अधिक माहिती साठी : 9860684887.
👍3
Forwarded from MPSC Grow Together
🔸 1983 (राज्य संवर्ग ,DMA अंतर्गत)

🔸 3720 (नगरपरिषद - नगर पंचायत गट क व गट ड)

---------------------------------------------
Join @mpscgrowtogether
👍2
🚩 राजमाता जिजाऊ म्हणजे अखंड महाराष्ट्राचा दुवा !

जन्म विदर्भातील सिंदखेडराजा
सासर मराठवाड्यातील वेरुळ
कर्तबगारी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे
आणि मृत्यु कोकणातील रायगड येथे...

माँसाहेब जिजाऊ जयंतीच्या सर्वांना मनःपुर्वक सदिच्छा !

# जयजिजाऊ # जिजाऊजन्मोत्सव
3
🔰स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
Forwarded from MPSC Strugglers
👉 Batch by Shrinivas Patil (Excise SI)

🚨🚨आज ऑफर fees 1Rs😊😊

🚨🚨ऑफर नंतर fees 999/- होईल😔

👇 For Batch 👉Download App 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉 Science handwritten notes सह तयारीसाठी join करा 👇
👇
@mpsc_sci
@mpsc_sci
👍1😁1
🔰गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023
👍1
👉आयोगामार्फत दिनांक 21, 22 व 23 जानेवारी, 2023 रोजी नियोजित राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 (जाहिरात क्रमांक 099/2022) करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCExpress
🤬37😁8👍65🤯5🔥3
💥PSI Physical 2020 बाबत

8 ते 17 फेब्रुवारी 2023 पासून MPA नाशिक येथे सुरू....

जॉईन @MPSCExpress
👍4