♦️भारतातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन
हबिबगंज, भोपाळ,मध्यप्रदेश हे देशातील पहिले खासगी कंपणीद्वारेचालवणारे स्टेशन बनेल .
The Union Railway Minister Suresh Prabhu has stated that the Habibganj station in Bhopal, Madhya Pradesh has been handed over to a private firm to be operated by it. With this, Habibganj station has become the India’s first privately-run railway station. The station building will be developed in line with airport terminals. Though, the trains at the station will still be run by the Railways.

Forwarded from Government Job Express
नवीन राज्यांची क्रमश स्थापना
Join 👉 @mpscfacts
आम गुनाह ही में मंत्रि सिम्मी अब
गौरी Ko छत Se उतरकर झाड़ती hai
आ~~~आंध्राप्रदेश~~1oct.1953
म ~~~महाराष्ट्र ~~1may 1960
गु~~~गुजरात~~1may 1960
ना~~~नागालैंड~~1Dec.1963
ह~~~हरियाणा~~1nov.1966
ही~~~हिमाचलप्रदेश~25jan.1971
में ~~~मेघालय~~21 jan.1972
मं~~~मणिपुर~~21jan.1972
त्रि ~~~त्रिपुरा~~21jan.1972
सिम्~~~सिक्किम~~16may1975
मी~~~मिजोरम~~20Feb.1987
अब~~अरुणाचल प्रदेश~20Feb.1987
गौरी~~~गोवा~~30may 1987
छत~~~छत्तीसगढ़~~1Nov.2000
उतरकर~~~उत्तराखण्ड~9Nov.2000
झाड़~~~झारखण्ड~~15Nov.2000
ती~~~तेलंगाना~~2 june 2014
T.me/mpscfacts
Join 👉 @mpscfacts
आम गुनाह ही में मंत्रि सिम्मी अब
गौरी Ko छत Se उतरकर झाड़ती hai
आ~~~आंध्राप्रदेश~~1oct.1953
म ~~~महाराष्ट्र ~~1may 1960
गु~~~गुजरात~~1may 1960
ना~~~नागालैंड~~1Dec.1963
ह~~~हरियाणा~~1nov.1966
ही~~~हिमाचलप्रदेश~25jan.1971
में ~~~मेघालय~~21 jan.1972
मं~~~मणिपुर~~21jan.1972
त्रि ~~~त्रिपुरा~~21jan.1972
सिम्~~~सिक्किम~~16may1975
मी~~~मिजोरम~~20Feb.1987
अब~~अरुणाचल प्रदेश~20Feb.1987
गौरी~~~गोवा~~30may 1987
छत~~~छत्तीसगढ़~~1Nov.2000
उतरकर~~~उत्तराखण्ड~9Nov.2000
झाड़~~~झारखण्ड~~15Nov.2000
ती~~~तेलंगाना~~2 june 2014
T.me/mpscfacts
Forwarded from Government Job Express
1 nov.ला स्थापना दिवस असलेले 7 राज्य...
Trick :-"छत्तीस पंजाबियों (ने) हरियाणा
के मध्य आ-कर
Join👉 @mpscfacts
1. छत्तीस ....छत्तीसगढ़
2.पंजाबियों.....पंजाब
3.हरियाणा.......हरियाणा
4.के.........केरल
5.मध्य........मध्यप्रदेश
6.आ.........आंध्राप्रदेश
7.कर........कर्नाटक
t.me/mpscfacts
Trick :-"छत्तीस पंजाबियों (ने) हरियाणा
के मध्य आ-कर
Join👉 @mpscfacts
1. छत्तीस ....छत्तीसगढ़
2.पंजाबियों.....पंजाब
3.हरियाणा.......हरियाणा
4.के.........केरल
5.मध्य........मध्यप्रदेश
6.आ.........आंध्राप्रदेश
7.कर........कर्नाटक
t.me/mpscfacts
#current
* भारताचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांचे आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice -ICJ) येथे न्यायधीश पदावर त्यांच्या दुसर्या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा नामांकन दिले गेले आहे.
*69 वर्षीय भंडारी एप्रिल 2012 मध्ये ICJ न्यायाधीश पदासाठी निवडून आले होते आणि त्यांचा वर्तमान कार्यकाळ फेब्रुवारी 2018 पर्यंतचा आहे.
ICJ
ICJ ही 1945 साली स्थापन झालेली संयुक्त राष्ट्रसंघाची प्रधान न्यायिक संस्था आहे आणि ही द हेग (नेदरलँड) येथे आहे. ICJ मध्ये 15 न्यायाधीश असतात आणि या पदाचा कार्यकाळ 9 वर्षांचा असतो.
Join @mpscguidance

लिनपॅक संदर्भिय मानदंडावर आधारित जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटरची यादी ‘टॉप500’ प्रसिद्ध करण्यात आली आहे. चीनचे दोन सुपर कॉम्प्युटर “सनवे ताइहुलाइट” आणि “तिएनहे-2 (मिल्की वे-2)” यांनी या यादीत अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळवले आहे.

* वाहतूक नियंत्रणासाठी रोबोटचा वापर करणारे भारताचे पहिले शहर: इंदोर

#ISRO
#SciTech
भारताच्या ISRO च्या ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ म्हणजेच “मंगळयान” ने 19 जून 2017 रोजी त्याच्या परिभ्रमण कक्षेत पृथ्वीनुसार 1000 दिवस (मंगळावरील 973.25 दिवस) पूर्ण केलेली आहे. मंगळयानाने मंगळाला 388 वेळा पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे.
5 नोव्हेंबर 2013 रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली आणि मंगळयानाने पहिल्याच प्रयत्नात 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.