Tax assistant, Typing मुख्य परीक्षा फॉर्म भरत असताना गेल्या आठवड्यापासून काही अडचणी येत होत्या(उदा. Not Eligible)
होत असलेला technical problem आयोगाने दूर केला असून आता सर्व पात्र विद्यार्थी मुख्य परीक्षा फॉर्म भरू शकतील👍👍👍
जॉईन @MPSCExpress

👍9
🔰आपल्या परिचयातील जे विद्यार्थी 12 वी काॅमर्स आहेत किंवा B.Com.करत आहेत किंवा झालेली आहेत त्यांच्या माहिती साठी
G.D.C.& A. आणि C.H.M. परिक्षेचे नोटिफिकेशन 5/01/23 लोकमत पेपर मध्ये प्रकाशित झाले आहे.
याची नोंद घ्यावी..
ही परिक्षा पुर्णपणे सरकार मान्यताप्राप्त असते. परिक्षा उत्तीर्ण झाल्यास विविध प्रकारच्या सहकारी संस्था चे आॅडिट स्वतंत्रपणे करता येते.पॅनल आॅडिटर म्हणून नोंद होऊ शकते.तसेच सहकारी पतसंस्था, सहकारी बॅंका मध्ये नोकरीसाठी Additional Qualification म्हणून प्राधान्य मिळू शकते.
@MPSCExpress

👍7
Forwarded from MPSC
जा.क्र.050/2022(राज्यकर निरीक्षक 2021),61/2022(तांत्रिक सहायक 2021),62/2022(उद्योग निरिक्षक 2021)मधील सर्व उमेदवारांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच फेरपडताळणीसाठीची लिंक दिनांक 15 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6560 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6561
👍5
Forwarded from ABHYAS MANDAL PUNE {अभ्यास मंडळ, पुणे} (Venkatesh Bamne)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस उपनिरीक्षक 2020 दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम Postpone 😳😳
Join @MPSCExpress
Join @MPSCExpress
🤬25😁4👍2🔥1🤯1
🟠कलम 51A - मुलभूत कर्तव्य ट्रिक्स
A - आदर्श
B - Battle(लढाई)
C - सार्वभौमत्व
D - Defence(संरक्षण)
E - Equality
F - Folks(सांस्कृतिक वारसा)
G - Green (पर्यावरण)
H - Humanity(विज्ञान, मानवतावाद)
I - Income
J - जिना चढणे(चढत्या श्रेणीने)
K - शिक्षण
@MPSCExpress
A - आदर्श
B - Battle(लढाई)
C - सार्वभौमत्व
D - Defence(संरक्षण)
E - Equality
F - Folks(सांस्कृतिक वारसा)
G - Green (पर्यावरण)
H - Humanity(विज्ञान, मानवतावाद)
I - Income
J - जिना चढणे(चढत्या श्रेणीने)
K - शिक्षण
@MPSCExpress
👍17🤬3😱2
Forwarded from SURAJ PAWAR.
संयुक्त परीक्षा गट ब 2020 केस...
आज माननीय उच्च न्यायालयात मैदानी ग्राउंड संदर्भात झालेल्या सुनावणीत adv. डेरे सर यांनी जवळपास एक तास युक्तिवाद करून संपूर्ण केस विद्यार्थ्यांच्या फ्लेवर मध्ये आणून ठेवली असल्यामुळे आज आयोगाला नऊ तारखेपासून चालू होणारे मैदानी ग्राउंड पुढे ढकलावे लागले आहे.
पण अजून साईट वर ऑर्डर आली नसल्यामुळे नक्की कोर्ट काय ऑर्डर पास करते ते पाहावे लागेल.त्यानंतर आयोगाचे सविस्तर notification येईल.
Court ने काहीही ऑर्डर पास केली तरी आपण सुप्रीम कोर्ट मध्ये जाण्याची तयारी केली आहे.
-लवकर ग्राउंड होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्यांचे ग्राउंड 60 येत होते त्यांनी 85+ तयारी करून ठेवा.
आणि जास्त कुणालाही काही सांगत बसू नका. ऑर्डर आल्यानंतर आपण पुढील दिशा ठरवू.
- सुरज पवार.

👍25🤬24🔥8🤯6😱3🙏1
Forwarded from MPSC Grow Together
⭕️ MPSC GROW TOGETHER ⭕️
--------------------------------------------------
राज्यसेवा, गट - ब व गट - क मुख्य , तलाठी व महाभरती साठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच.

🔴 संपूर्ण मराठी व्याकरण 🔴

🔸बॅच ची वैशिष्टे :
👉 संपूर्ण बॅच व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वरूपात.
👉 माफक फी ( 349/- फक्त).
👉 हस्तलिखित नोट्स ची PDF.
👉 14 तास मध्ये संपूर्ण व्याकरण.
-------------------------------------------
🟢 ॲडमिशन साठी प्रक्रिया :
1) MPSC GROW TOGETHER हे ॲप गूगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्या नंतर संपूर्ण मराठी व्याकरण हा कोर्स निवडून त्याची फी पेड करायची आहे. व त्या नंतर तुम्ही तुमचा कोर्स पाहू शकता.
2) हा कोर्स चा कालावधी 3 महिने राहील. व या कालावधी मध्ये आपणास प्रत्यक व्हिडिओ चे तीनपट वेळ उपलब्ध करून दिली जाईल.

🔹 ॲप ची लिंक :
http://on-app.in/app/home?orgCode=tuxld&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral.
🔸जॉइन टेलिग्राम चॅनल: @mpscgrowtogether

👍2
Forwarded from Creative MPSC
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
१३ जानेवारी २०२३
👍24🤬2😱1
Forwarded from SURAJ PAWAR.
राज्यसेवा परीक्षा 2022 कोर्ट केस...
सध्या मॅट मधून dismiss झालेल्या सर्व केस मा. उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.(त्यामध्ये 1प्रश्न,2प्रश्न,3प्रश्न,4प्रश्न,9प्रश्न,10प्रश्न अशा अनेक प्रश्नावरती केस आहेत.)
त्यामधील(1 प्रश्न आणि 10 प्रश्न)अशा 2केस वर उद्या कोर्ट रूम.46 मध्ये 36 आणि 61 नंबर ला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्या सुनावणीसाठी सर्व याचिका प्रमुख, मी स्वतः आणि आपले वकील श्री. adv डेरे सर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
उद्याच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
त्यानंतर आपण आपली केस 2-3 दिवसांनी योग्य वेळी लावणार आहोत.आपल्याबरोबर आणखी 6 केस लागतील.सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याचे नियोजन आहे.
- सुरज पवार

🔥38🤬17😢14👍12😁11👌3❤2👏2🤔2🎉2🙏1