Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
भारतातील_माहिती_तंत्रज्ञान_उद्योगाची.pdf
536.8 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
वेगवेगळ्या_क्षेत्रात_संगणकाचा_वापर.pdf
360.6 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
शासनाचे कार्यक्रम.pdf
994.6 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
संगणक_व_माहिती_तंत्रज्ञान_ओळख.pdf
820.9 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
MPSC च्या सर्व मुख्य परीक्षेसाठी असणारा संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकावरील प्रकरण नुसार नोट्स
👆👆👆👆👆
👆👆👆👆👆
👍5
🔰राज्यसेवा पूर्व 2022 Update...
माझ्या माहितीप्रमाणे सर्व याचिका वर एकत्रित सुनावणी घेऊन येत्या 10 तारखेला मा. उच्च न्यायालय ,मुंबई अंतिम निकाल देईल....
@MPSCExpress
माझ्या माहितीप्रमाणे सर्व याचिका वर एकत्रित सुनावणी घेऊन येत्या 10 तारखेला मा. उच्च न्यायालय ,मुंबई अंतिम निकाल देईल....
@MPSCExpress
👍33🔥17🥰2😱1😢1
Tax assistant, Typing मुख्य परीक्षा फॉर्म भरत असताना गेल्या आठवड्यापासून काही अडचणी येत होत्या(उदा. Not Eligible)
होत असलेला technical problem आयोगाने दूर केला असून आता सर्व पात्र विद्यार्थी मुख्य परीक्षा फॉर्म भरू शकतील👍👍👍
जॉईन @MPSCExpress
होत असलेला technical problem आयोगाने दूर केला असून आता सर्व पात्र विद्यार्थी मुख्य परीक्षा फॉर्म भरू शकतील👍👍👍
जॉईन @MPSCExpress
👍9
🔰आपल्या परिचयातील जे विद्यार्थी 12 वी काॅमर्स आहेत किंवा B.Com.करत आहेत किंवा झालेली आहेत त्यांच्या माहिती साठी
G.D.C.& A. आणि C.H.M. परिक्षेचे नोटिफिकेशन 5/01/23 लोकमत पेपर मध्ये प्रकाशित झाले आहे.
याची नोंद घ्यावी..
ही परिक्षा पुर्णपणे सरकार मान्यताप्राप्त असते. परिक्षा उत्तीर्ण झाल्यास विविध प्रकारच्या सहकारी संस्था चे आॅडिट स्वतंत्रपणे करता येते.पॅनल आॅडिटर म्हणून नोंद होऊ शकते.तसेच सहकारी पतसंस्था, सहकारी बॅंका मध्ये नोकरीसाठी Additional Qualification म्हणून प्राधान्य मिळू शकते.

👍7
Forwarded from MPSC
जा.क्र.050/2022(राज्यकर निरीक्षक 2021),61/2022(तांत्रिक सहायक 2021),62/2022(उद्योग निरिक्षक 2021)मधील सर्व उमेदवारांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच फेरपडताळणीसाठीची लिंक दिनांक 15 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6560 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6561
👍5
Forwarded from ABHYAS MANDAL PUNE {अभ्यास मंडळ, पुणे} (Venkatesh Bamne)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM