🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
⛳️ आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनमित्त विनम्र अभिवादन💐💐💐
👏5👍2
Forwarded from MPSC Grow Together
⭐️🙅‍♀ *"स्त्री मुक्ती दिन"* 🙅‍♀⭐️
--------------------------------------------------
सावित्रीबाई लक्ष्मीबाई खंडोजी नेवसे (पाटील).यांचा *जन्म दिवस स्त्री मुक्तिदिन म्हणून साजरा* केला जातो.
--------------------------------------------------
🔹सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल थोडक्यात.

👉जन्म : 3 जानेवारी 1831.
👉जन्मगाव : नायगाव (सातारा).

🔹सावित्रीबाई यांची ओळख :
👉भारतातील पहिल्या महिला शिक्षिका.
👉भारतातील पहिला महिला मुख्याध्यापिका.
👉आधुनिक मराठी काव्याच्या अग्रदूत.

🔹सामाजिक व शैक्षणिक कार्य:
👉5 सप्टेंबर 1848 महात्मा फुले यांच्या सोबत पुणे येथील भिडे वाड्यामध्ये पाहिले मुलींची शाळा चालू केली.

👉1863 बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना झाली त्याच्या त्या प्रमुख होत्या.

👉24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना झाली महात्मा फुले यांच्या नंतर त्यांनी समाजाची धुरा सांभाळली.

🔹त्यांच्या काही कविता
1) काव्यफुले.
2) बावनकशी.
3) सुबोधरत्नाकर.

⭐️जोतिबा फुले यांच्या मृत्युनंतर त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म हा शेवटचा ग्रंथ पूर्ण करून प्रकाशित केला.

🔹मृत्यू : 10 मार्च 1897.

जॉइन : @mpscgrowtogether
👍61🥰1
🔰व्यक्तिवेध : भाई केशवराव धोंडगे
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
TRANSGENDER.pdf
तृतीयपंथीयांच्या शारीरिक पात्रतेचे निकष निश्चित करण्यासाठी समिती नेमली आहे
शिक्षण विभागातील भरतीबाबत नवे नियम
Join @MPSCExpress
👍6
🔰जगातील सर्वाधिक उंच युद्धभूमीवर प्रथम महिला अधिकारी कॅप्टन शिवा चव्हाण तैनात

👉 सियाचीन हिमनदी : 15632 फूट उंच(
स.स. पासून)
👉 -32°C रात्रीचे तापमान
👍7