https://t.me/mpscmainsgs_languagepaper?livestream
अभ्यास मंडळ, पुणे.
भाषा लिहावी नेटकी (शेवटच्या टप्प्यातील अतिशय प्रभावशाली उपक्रम)
-अभ्यास मंडळ, पुणे- घेऊन येत आहे "राज्यसेवा मुख्य परीक्षा भाषा पेपर १ मराठी" वरील महाचर्चा
SPECIAL BRAIN STROMING.
अगदी शेवटच्या टप्प्यातील अतिशय अभ्यासपूर्ण आणि वैविधयपूर्ण बॅच.
दिशादर्शक आणि कमी कालावधीत भरपूर देणारी कार्यशाळा
रविवारी १ जानेवारी पासून पुढे
रोज रात्री ९ वाजता पासून पुढे..
भाषा पेपर संदर्भात विश्लेषण
संभाव्य निबंध यादी, त्यांचे विश्लेषण
अपेक्षित निबंध विषय नोट्स.
शिर्षकांचे गंमतीदार नमुने आणि आपली गोंधलेली स्थिती
लिहिताना होणाऱ्या गंमतीशीर गफलती. (विशेष संदर्भासहित)
सुरुवात ते शेवट कसा असावा. (महत्वाचे कसा नसू नये)
प्रत्येक प्रश्नांसाठी RTI चे संदर्भासहित..
त्यातून तुमच्या प्रत्येक शंकाचे समाधान.

👍6
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
Training च्या काळातील जीवन 😍👍
Video नक्की पहा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा
https://youtu.be/IMdWeNC-dfQ

YouTube
Training च्या काळातील जीवन | MPSC Rajyaseva Topper
Training च्या काळातील जीवन
- ट्रेनिंग कशी असते
- ट्रेनिंग मधील किस्से
- officers मेस
- विविध attachments
Join Our Free YouTube Channel For MPSC Exams:- https://www.youtube.com/@unacadenaharashtraexams
------------------------------------------------…

👍6😁1
सायन्स भाग 1 (अनालिसिस)
MGT Combine Pre Batch2023
⭕️*"सायन्स"*⭕️
🔹मार्गदर्शक : संदीप पाटील .
🔸PYQ अनालिसिस व विषयाचा अप्रोच कसा असावा याचा बहुप्रतिक्षित ऑडिओ लेक्चर सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
👉 सर्वांनी हे लेक्चर ऐकून बॅच कशी होऊ शकते याचा अंदाज येईल हे पाहून आपण आपले एडमिशन कन्फर्म करू शकता.
👉गर्जून पर्यंत हा ऑडिओ लेक्चर नक्की पोहचवा.
----------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether

👍2
Forwarded from MPSC Grow Together
Science 3 14-Dec-2022 18-43-44.pdf
511.7 KB
सायन्स चे लेक्चर करताना pdf सावरुपत दिलेले हे अनालिसिस सोबत ठेवा.
------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
Forwarded from MPSC Grow Together
⭐️🙅♀ *"स्त्री मुक्ती दिन"* 🙅♀⭐️
--------------------------------------------------
सावित्रीबाई लक्ष्मीबाई खंडोजी नेवसे (पाटील).यांचा *जन्म दिवस स्त्री मुक्तिदिन म्हणून साजरा* केला जातो.

🔹सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल थोडक्यात.
👉जन्म : 3 जानेवारी 1831.
👉जन्मगाव : नायगाव (सातारा).
🔹सावित्रीबाई यांची ओळख :
👉भारतातील पहिल्या महिला शिक्षिका.
👉भारतातील पहिला महिला मुख्याध्यापिका.
👉आधुनिक मराठी काव्याच्या अग्रदूत.
🔹सामाजिक व शैक्षणिक कार्य:
👉5 सप्टेंबर 1848 महात्मा फुले यांच्या सोबत पुणे येथील भिडे वाड्यामध्ये पाहिले मुलींची शाळा चालू केली.
👉1863 बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना झाली त्याच्या त्या प्रमुख होत्या.
👉24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना झाली महात्मा फुले यांच्या नंतर त्यांनी समाजाची धुरा सांभाळली.
🔹त्यांच्या काही कविता
1) काव्यफुले.
2) बावनकशी.
3) सुबोधरत्नाकर.
⭐️जोतिबा फुले यांच्या मृत्युनंतर त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म हा शेवटचा ग्रंथ पूर्ण करून प्रकाशित केला.
🔹मृत्यू : 10 मार्च 1897.

👍6❤1🥰1
⛳️स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज https://youtu.be/9nQXe07fBTs
YouTube
Sambhaji Maharaj | संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक? ऐका Indrajeet Sawant यांचे उत्तर
#sambhajirajechhatrapati #indrajeetsawant #marathinews
छत्रपती संभाजीराजेंबाबत विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विधानाचं इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी समर्थन केलंय. संभाजीराजेंना छत्रपती ही पदवी असताना धर्मवीर हे शेपूट कशासाठी अशा तिखट शब्दांत त्यांनी सवाल…

👍11❤6🤬4
Forwarded from MPSC Grow Together
YouTube
Life of ऑफिसर | MPSC Rajyaseva Topper
Life of ऑफिसर
- facilities
- carrier growth
- work life balance
- political pressure
- working time
- salary
- power
Join Our Free YouTube Channel For MPSC Exams:- https://www.youtube.com/@unacadenaharashtraexams
---------------------------------------…

Forwarded from Shree
👍2
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
TRANSGENDER.pdf
तृतीयपंथीयांच्या शारीरिक पात्रतेचे निकष निश्चित करण्यासाठी समिती नेमली आहे
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
GST_व_VAT_त्यामधील_संगणकाचे_फायदे.pdf
188.4 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
इंटरनेट_व_वेब_टेक्नोलॉजी.pdf
578.9 KB