🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
6541.pdf
412.4 KB
🔰उद्योग निरीक्षक अंतिम गुणवत्ता यादी
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ लोकायुक्त कायदा करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य ⭕️
--------------------------------------------------
👉 2011: श्री अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचरविरोधी आंदोलनाचा परिमाण म्हंजके लोकपाल.
👉 केंद्र सरकारच्या लोकपाल कायद्याच्या धरतीवर्ती याची निर्मिती केली आहे.
👉असा कायदा करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य.
👉केंद्र सरकारने 2013 मध्ये लोकपाल विधेयक मजूर केले होते.
👉 पाहिले लोकपाल : पी.सी.घोष
👉 दुसरे लोकपाल : प्रदीप कुमार मोहंती.
--------------------------------------------------
महाराष्ट्र लोकायुक्त कायदा मधील काही तरतुदी.
🔸लोकसेवक :
👉 मुख्यमंत्री / माझी मुखमंत्री यांच्या विरोधात तक्रार चौकशीसाठी विधानसभेच्या 2/3 सदस्यांची मान्यता लागणार.
👉 मंत्री किंवा माझी मंत्र्यांच्या विरोधात चौकशी राज्यपाल आणि मंत्री गटाची परवानगी आवश्यक.
👉 विधानसभा चे आमदार व माझी आमदार यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांची मंजुरी.
👉 विधानपरिषद मधील अमदरांसाठी सभापती ची मंजुरी आवश्यक.
🔸अधिकारी
👉भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी साठी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांची परवानगी.
--------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
👍4
प्रोटीन म्हणजेच अमिनो acids

🚨Essential (9) and Non essential(11) Amino Acids

@mpsc_sci
👍2
👆👆वर नमूद महत्वाचे मुद्दे क्रमिक पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करतात...

👉👉Merit साठी क्रमिक पुस्तके महत्वचीच
👍3
Recruitment 2022.pdf
993.9 KB
🔰BMC अग्निशामक भरती

@MPSCExpress
👍3
🔴👆सारथी मार्फत प्रायोजित MPSC (महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा) स्पर्धा परीक्षेच्या 2023 मोफत कोचिंग

📌📌 अर्ज करण्याची अंतिम तारीख -- 28/12/2023

📌📌Link
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfT2iox8KldBRXEVp0oBv36FbKubbi9FIpWCY0Ti5WF_6XduA/viewform
👍3
Pending Documents Candidates List .pdf
894.9 KB
🔴👆राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्पॉन्सर शिप

📌📌Pending Documents Candidates List

📌📌अपूर्णयादीतील सवद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रेसद.05/01/2023 पूवी
sarthikop21@gmail.com या ई-मेल आयडी वर पाठवावेत. (Soft Copy Only)
👍8
🟠जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

🔸1)  बर्नार्ड अरनॉल्ट.( लुई व्हिंतो )

🔹2) इलोन मस्क ( टेसला )

🔸 3) गौतम अडाणी ( अडाणी ग्रूप)

🔹 4) बिल गेट्स ( मायक्रोसोफ्ट )

🔸5) जेफ बेझोस ( अमेझॉन )

🔹8) मुकेश अंबानी ( आठव्या क्रमांकावर )

🔰गौतम आदानी हे जगातील 3 नंबर श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत..


जॉईन @MPSCExpress
👍10🤯5😁2
आजच्या बैठकीबाबत
😢58🤬14🔥76👍4🤯2
BMR (Basal Metabolic Rate)
&
BMI (Body Mass Index)

या मधील फरक 👆👆👆


Join @MPSCExpress
👍1
Forwarded from MPSC Plus+++
👉Validity - Combine पूर्व परीक्षेपर्यंत🔥

👉Combine पूर्व + मुख्य & राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाची Batch

👇For Batch Download App👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉 Only at 1 Rs

👉  31 December नंतर fees 1000 /- असेल याची नोंद घ्यावी.🚨🚨🚨🚨🚨

👉 Offer फक्त  2 दिवस बाकी

👉 जॉईन @mpsc_sci
👍7
🔰प्रमाणपत्रातील त्रुटींमुळे उमेदवार अपात्र

@MPSCExpress
👍31
2022122933.pdf
960.2 KB
🔰 UGC NET Notification for DEC 2022

👉 परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023

👉 शेवटची तारीख 17 जानेवारी 2023
👍6
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
#Combine Pre B +C 2023

STI 184
ASO 70
TAX Assistant 468
Clerk 5000+

जाहिरात जानेवारी मध्ये 🔥🔥
👍38🥰12🎉6😢51😁1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 067/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6552 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6553
👍2🤬1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
आपल्याकडून खूप कॉल येतं असल्यामुळे प्रत्येकाचा कॉल घेता येतं नाही.

त्यामुळे मराठी व्याकरण फास्ट ट्रॅक बॅच बाबत संपुर्ण माहिती खाली दिलेल्या व्हिडिओ मध्ये आहे

व्हिडिओ नक्की पाहा....🔰🔰🔰


https://youtu.be/SkkVj8V_qCg
👍3
🔰सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करूया.
आपली सर्व स्वप्न, इच्छा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

💐💐💐

- श्री धीरज चव्हाण ,STI
19👍3
Forwarded from MPSC Plus+++
👉Validity - Combine पूर्व परीक्षेपर्यंत🔥

👉Combine पूर्व + मुख्य & राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाची Batch

👇For Batch Download App👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉 Only at 1 Rs

👉 आज रात्री पासून fees 1000 /- असेल याची नोंद घ्यावी.🚨🚨🚨🚨🚨


👉 Offer चे शेवटचे काही तास💥💥💥
👉अभी नही तो कभी नही🔥🔥🔥

👉 जॉईन @mpsc_sci
👍3