🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
6488.pdf
486.3 KB
🔰 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका
First Answerkey
👍2😁1
1671803551964_Document Verification STI Batch 2020.pdf
8 MB
🔰Document Verification STI Batch 2020

@MPSCEXPRESS
👍2😁1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
1671803551964_Document Verification STI Batch 2020.pdf
सर्वांनी 3 प्रती Attestation form च्या सोबत घेऊन जाणे
👍4😁2🥰1
Forwarded from MPSC Plus+++
कोर्स fees 1000 आहे परंतु विद्यार्थी आग्रहास्तव पुन्हा एकदा लिमिटेड time साठी year end ऑफर 👉 Only at 1 Rs🔥

👉 Validity - Combine पूर्व परीक्षेपर्यंत

👉 Join Course करण्यासाठी 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉 Contact - @mpsc_shrinivas

🚨1 जानेवारी पासून course fees 1000/- असेल..

इतर विद्यार्थी मित्रांना share करा...🔥🔥🔥
😁6👍5🤔1
जे विद्यार्थी STI आणि उद्योग निरीक्षक अशा दोन्ही पदावर पास झाले असतील त्यांनी कृपया उद्योग निरीक्षक पदाला Opting Out करावे....
🙏🙏🙏
👍30🤬7🤯2😁1
🎯 *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने*

📎 *2018 ( 91 वे )*
📎 *स्थळ* - बडोदा ( गुजरात )
📎 *अध्यक्ष* - लक्ष्मीकांत देशमुख


📎 *2019 ( 92 वे )*
📎 *स्थळ* - यवतमाळ
📎 *अध्यक्ष* - अरुणा ढेरे


📎 *2020 ( 93 वे )*
📎 *स्थळ* - उस्मानाबाद
📎 *अध्यक्ष* - फ्रान्सीस दिब्रिटो


📎 *2021 ( 94 वे )*
📎 *स्थळ* - नाशीक
📎 *अध्यक्ष* - जयंत नारळीकर


📎 *2022 ( 95 वे )*
📎 *स्थळ* -  लातूर 
📎 *अध्यक्ष* - भारत सासणे 


📎 *2023 ( 96 वे )*
📎 *स्थळ* - वर्धा
📎 *अध्यक्ष* - नरेंद्र चपळगावकर

Join @MPSCExpress
👍2
character_certificate_sample.pdf
21.3 KB
🔰Character_certificate

@MPSCExpress
👍1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 077/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6496 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6497 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6498 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6499 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6500
Forwarded from Shree
Excise Law & Narcotis या पुस्तकाचे लेखक श्रीनिवास Patil सरांच्या *Excise Law Online बॅच* साठी प्रवेश घेण्यासाठी

👉पहिल्या बॅच मध्ये 70+ excise अधिकाऱ्यांची निवड

👇👇👇Download करा 👇👇👇 http://on-app.in/app/oc/194845/dojow

📚📚Excise बूक ऑनलाइन मागवण्यासाठी
https://deccanbooks.com/products/excise-law-narcotics-by-shrinivas-patil

संपर्क:-
Whats App 👉👉 9422128886
Contact @mpsc_shrinivas
👍4
6503.pdf
489.3 KB
🔰सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, गट-ब परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका
PSI 2020 Ground तारखा जाहीर🕺🕺

👉 9 जानेवारी ते 18 जानेवारी
👉MPA, नाशिक येथे 🔥🔥
(Joining च्या आधीच पोलिस अकॅडमी ला भेटीची संधी)

जॉईन @MPSCExpress
👍9
6505.pdf
9.8 MB
🔰Grp C Mains 2022 Advt
👍2
Forwarded from MPSC
जा. क्र. 48/2022 दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा, 2021 या पदाच्या दिनांक 9 ते 17 जानेवारी, 2022 या कालावधीत आयोजित मुलाखती आयोगाचे मुख्य कार्यालय, मुंबई येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6506
6508.pdf
47.1 KB
🔰राज्यसेवा मुलाखत कार्यक्रम Phase 2
2 ते 6 जानेवारी
👍10😁5🤬3🤯1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
----------------------------------------------------- ⭕️Admission साठी संपर्क.
9860684887 / 9518739271
--------------------------------------------------
👉👉Batch By Shrinivas Patil (Excise Sub Inspector)

Science Batch at 1 RS

https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉Join @core_mpsc

👉Concentrate on next prelim🔥

👉1 जानेवारी पासून fees 1000 असेल😳

हा उपक्रम आपल्या विद्यार्थी मित्रांना, ग्रुप मधे share करा...🤝🤝🤝
👍1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक:-128/2022
पद:- प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य विमा सेवा, गट-ब
विभाग:-सार्वजनिक आरोग्य विभाग
पदसंख्या:-15
अर्ज करण्याचा कालावधी:- दिनांक 30 डिसेंबर, 2022 ते 19 जानेवारी, 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6521
👍3
6523.pdf
194.6 KB
2020-पोलीस उपनिरिक्षक पदासाठी दिनांक 9 ते 18 जानेवारी, 2023 रोजी नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम

जॉईन @MPSCExpress
👍4
    🏆 साहित्य अकादमी पुरस्कार 💐

भाषा : भारतातील 24 भाषांसाठी
(भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील 22 भाषा आणि इंग्रजी व राजस्थानी)


✔️ पुरस्कारांची रचना :
24 भाषांसाठी एकूण 5 प्रकारात पुरस्कार


✔️ पुरस्कारांचे वर्गीकरण :

(अ) साहित्य अकादमी पुरस्कार'
-रचनात्मक लिखाणासाठी दिला जाणारा मुख्य पुरस्कार.

ब) भाषा सन्मान पुरस्कार

क) अनुवादासाठी पुरस्कार

ड) बाल साहित्य पुरस्कार

इ) युवा पुरस्कार

.        🟠साहित्य अकादमी पुरस्कार 2022🟠
                (भाषा सन्मान पुरस्कार )


अनुराधा राय  -  इंग्रजी  - ऑल द लिव्ह्स वी नेवर लिव्ड (उपन्यास)

• नारायण बद्री. - हिंदी  - तुमड़ी के शब्द (कवितासंग्रह)

• माया अनिल खरांगटे -  कोंकणी  - अमृतवेल (उपन्यास)

• प्रवीण दशरथ बांदेकर  -  मराठी -  उजव्या सोंडेचे बाहुल्य (उपन्यास)


@MPSCExpress
👍7
👉NCL बाबत सूचना

मित्रांनो जाहिरातीत NCL कोणत्या वर्षाचे हवे ते नमूद केलेले असते ,त्याप्रमाणे NCL मुलाखतीला आणि STI Document Verification वेळी सादर करा .
मंत्रालय मध्ये NCL बाबत थोडे Adjust करतात पण बाकी ठिकाणी जे वर्ष नमूद केले तेच हवे.
👍15