मा.मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थी प्रतिनिधींना उद्या नागपूर ला भेटीसाठी वेळ दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे ..त्यासाठी काही प्रतिनिधी पुण्याहून आज निघालेले आहेत...
👍112🤬12❤10👏6🔥4🙏1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ बँक ऑफ इंग्लंड ⭕️
ब्रिटनचे राजे चारलस तृतीया यांचे छायाचित्र असलेल्या बँक नोट चे अनावरण केले.
--------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether

👍4
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक⭕️
---------------------------------------------------
👉सुर्वात : 2006 पासून (दरवर्षी)
👉जाहिर करणारी संस्था : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम .
👉आयाम : 4 (राजकीय,आर्थिक,शैक्षणिक,आरोग्य)
👉गुण पद्धत : 0 ते 1 (0:निम्न, 1:उच्च)
👉क्रमवारी
1. आइसलँड (सलग 10 व्य वर्षी प्रथम)
2.नॉर्वे
3.स्वीडन
👉 भारत (108/149 व्य स्थानावर)
---------------------------------------------

👍9
🎯महिला FIH हॉकी नेशन्स कप २०२२
➡️ ठिकाण - व्हॅलेन्सिया, स्पेन
➡️ कालावधी - ११ ते १७ डिसेंबर २०२२
➡️ आवृत्ती - पहिली
➡️ आयोजक - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ
➡️ विजेता संघ - भारत
➡️ उपवेजेता - स्पेन
➡️ तिसरे स्थान - जपान
Join @MPSCExpress
➡️ ठिकाण - व्हॅलेन्सिया, स्पेन
➡️ कालावधी - ११ ते १७ डिसेंबर २०२२
➡️ आवृत्ती - पहिली
➡️ आयोजक - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ
➡️ विजेता संघ - भारत
➡️ उपवेजेता - स्पेन
➡️ तिसरे स्थान - जपान
Join @MPSCExpress
👍1
Forwarded from Free legal help
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 #Update
आज माननीय High Court,मुंबई यांनी 40 मुलांना interim relief दिलेला असून त्यांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म भरून एका आठवड्यात भरून घ्यावे असा आदेश दिलेला आहे.
याचिकाकर्ते- कुणाल भावसार सर आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे सर
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022

🤔7👍1
Forwarded from Free legal help
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 #Update
आज माननीय High Court,मुंबई यांनी 4 मुलांना interim relief दिलेला असून त्यांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म भरून एका आठवड्यात भरून घ्यावे असा आदेश दिलेला आहे.
सदर
याचिकाकर्ते- संजय खंडारे आणि इतर
वकील- Adv.अजिंक्य उडाने सर
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
आज माननीय High Court,मुंबई यांनी 4 मुलांना interim relief दिलेला असून त्यांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म भरून एका आठवड्यात भरून घ्यावे असा आदेश दिलेला आहे.
सदर
याचिकाकर्ते- संजय खंडारे आणि इतर
वकील- Adv.अजिंक्य उडाने सर
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
🤬7👍4😁1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
🔰STI 2020/2021 Joining बाबत
👉आधी Document Verification साठी बोलावले जाते.सर्वांनी महत्त्वाचे आवश्यक Documents गोळा करून ठेवा.
Document Verification च्या बाबतीत GST विभाग फार Strict आहे.
👉 Police Verification झाल्यावर Joining दिली जाते.
👉Posting साठी पसंतीक्रम विचारला जाईल.(त्यानुसार मिळेल याची शाश्वती नाही)
👉 NCL हे जाहिरातीत ज्या वर्षीचे सांगितले आहे तेच लागेल
👉 Aadhar Verification केले जाते.
👉Medical Test Joining झाल्यावर होते
@MPSCExpress

👍11🔥4😁1
🔰IMPORTANT FOR STI 2020/21 Joining
सर्वांनी Attestation Form व्यवस्थित भरून
खालील Mail ID वर नीट scan करून पाठवायचे आहेत. नंतर तीच कॉपी वरील Address वर speed post ने पाठवायची आहे.(पावती जपून ठेवणे)
Mail ID- dcest001@gmail.com
Address :
मा. राज्यकर उपायुक्त(आस्था -04),
विशेष राज्यकर आयुक्त कार्यालय,
3 रा मजला,
वस्तू व सेवाकर भवन,
माझगाव, मुंबई 400010
Mail Format👇👇👇
Subject : Regarding Recommendation For STI Advt No.####
Full Name - XYZ
Merit no.- 01
Mobile No.-
Email-
Recommendation Letter No.-
👉Mail आणि Post सोबत Recommendation Letter ची एक कॉपी पण जोडा
तुमच्या मित्रांना पाठवा..

👍25❤5
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ बॅच बद्दल थोडक्यात माहिती ⭕️
--------------------------------------------------
1. बॅच मध्ये 5 विषय शिकवले जातील (इतिहास ,भूगोल,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,विज्ञान)
2.सर्व विषयांचे एक्झाम ओरिएंटेड मायक्रो नोट्स मिळतील📖🖌
3. बॅच चा कालावधी 50 दिवस.⏱
4.100 तासाहून अधिकची रेकॉर्डिंग📀
5. रोज 2 तास लेक्चर (वेळ संध्याकाळी 6-8PM किंवा 8_10 PM)
6.लेक्चर ची रेकॉर्डिंग पेपर होई पर्यंत तुम्हाला अनलिमिटेड वेळेस ऐकता येणार🤩
----------------------------------------------------⭕️रोजचे MODUL :
1.प्रत्येक दिवसाचे टारगेट दिले जातील त्या मध्ये रोजचे विषय निहाय टार्गेट प्लस PYQ निहाय टार्गेट असतील जी तुम्हाला पूर्ण करावीच लतील.
2.21000 प्रश्नसंच रोजचे टारगेट देऊन तुमच्या कडून पूर्ण करून घेण्यात येईल.

टीप : 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर मध्ये झालेल्या मोफत PYQ अनालिसिस व सब्जेक्ट अप्रोच बिल्डिंग चे लेक्चर्स पाहून एडमिशन घेऊ शकता. एकंदरीत ही बॅच कशी होईल याचा अंदाज येईल.

Admission साठी अधिक संपर्क: 9860684887 / 9518739271

👍7
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰IMPORTANT FOR STI 2020/21 Joining सर्वांनी Attestation Form व्यवस्थित भरून खालील Mail ID वर नीट scan करून पाठवायचे आहेत. नंतर तीच कॉपी वरील Address वर speed post ने पाठवायची आहे.(पावती जपून ठेवणे) Mail ID- dcest001@gmail.com Address : मा. राज्यकर उपायुक्त(आस्था…
लवकरात लवकर पाठवून द्या म्हणजे Joining Process ला लवकर सुरुवात होईल तुमची....
👍9😁1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Attestation Form 2018.pdf
Form Print केल्यावर काही Coloumn मधे माहिती भरायला जागा पुरेशी नाही..त्यामुळे तिथे Coloumn ची मर्यादा न पाळता सरळ रेषेत माहिती भरा...
👍12😁1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰IMPORTANT FOR STI 2020/21 Joining सर्वांनी Attestation Form व्यवस्थित भरून खालील Mail ID वर नीट scan करून पाठवायचे आहेत. नंतर तीच कॉपी वरील Address वर speed post ने पाठवायची आहे.(पावती जपून ठेवणे) Mail ID- dcest001@gmail.com Address : मा. राज्यकर उपायुक्त(आस्था…
.
.
STI 2020/21 Joining संदर्भात कोणाला काही अडचणी असतील तर या क्रमांकावर संपर्क करा 02223760391 (आस्थापना 4,GST कार्यालय मुंबई)
.
STI 2020/21 Joining संदर्भात कोणाला काही अडचणी असतील तर या क्रमांकावर संपर्क करा 02223760391 (आस्थापना 4,GST कार्यालय मुंबई)
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
🎯राज्यसेवा व PSI मुलाखत कार्यशाळा
---------------------------------------------
🔸सेलेक्शनसाठी कळीचा मुद्दा ठरतं
असलेल्या मुलाखतसाठी विद्यार्थिमित्रांच्या मनामध्ये बऱ्याच शंका उपस्थित होताना दिसत आहेत. या शंकांचे निरसन करण्यासाठी व " one to one intraction" साठी MGT तुमच्यासाठी घेऊन येत आहे.

एक दिवसीय मोफत राज्यसेवा व PSI मुलाखत कार्यशाळा

🔹मार्गदर्शक :
श्री प्रमोद पाटील. (नायब तहसीलदार)
🔸अनुभव : राज्यसेवा 2020 महाराष्ट्र मध्ये
20 वी रँक
(मुलाखत मध्ये 70 मार्क्स).

👉कार्यशाळेचे स्वरूप : @mpscgrowtogether या टेलिग्राम चॅनल वरती व्हॉईस चॅट स्वरूपात.
👉तारीख : 24 डिसेंबर 2022.
👉वेळ : 7.00 PM.

टीप :
1) तुमचे काही प्रश्न असतील तर ते MGT टीम पर्यंत पोहचवा. तुमच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल.
2) आपले मित्र मैत्रिणी जे सध्या राज्यसेवा अथवा PSI मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांच्या पर्यंत पोहचवा.

👍3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰IMPORTANT FOR STI 2020/21 Joining सर्वांनी Attestation Form व्यवस्थित भरून खालील Mail ID वर नीट scan करून पाठवायचे आहेत. नंतर तीच कॉपी वरील Address वर speed post ने पाठवायची आहे.(पावती जपून ठेवणे) Mail ID- dcest001@gmail.com Address : मा. राज्यकर उपायुक्त(आस्था…
.
.
STI 2020/21 Joining संदर्भात कोणाला काही अडचणी असतील तर या क्रमांकावर संपर्क करा 02223760391 (आस्थापना 4,GST कार्यालय मुंबई)
.
STI 2020/21 Joining संदर्भात कोणाला काही अडचणी असतील तर या क्रमांकावर संपर्क करा 02223760391 (आस्थापना 4,GST कार्यालय मुंबई)
👍4😁2
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ साहित्य अकादमी अवॉर्ड 2022 ⭕️
---------------------------------------------
1) प्रवीण बांदेकर : उजव्या सोंडेच्या बाहुल्या (मराठी)
2)प्रमोद मुजुमदार :सलोख्याच्या प्रदेश शोध सहीष्नु भारताचा (अनुवादित)
👉 सबा नक्वी यांच्या *इन गूड फेथ* या इंग्रजी पुस्तकाचे मुजुमदार यांनी मराठी अनुवाद केले.
--------------------------------------------------
🔹साहित्य अकादमी बद्दल थोडक्यात:
👉स्थापना : 12 मार्च 1954
👉पुष्कर : 24 भाषा (22 + इंग्लिश व राजस्थानी)
👉स्वरूप : 1 लाख + सन्मान चिन्ह
👉अध्यक्ष : चंद्रशेखर कांब्रा.

⭐️2022 साठी निवड समिती :
🔹भालचंद्र नेमाडे
🔸कुमार केतकर
🔹नितीन ढेरे

6488.pdf
486.3 KB
🔰 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका
First Answerkey
First Answerkey
👍2😁1