🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
👍फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ महत्वाचे :👆


☝️फिफा विश्वचषक २०२२ कोणत्या संघाने जिकला
➡️अर्जेंटिना

🤘फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ :
उपविजेता : फ्रान्स

👍२०२२ फिफा विश्वचषक याची कितवी आरूत्ती खेळली गेली आहे
➡️२२ वी

👍२०२२ फिफा विश्वचषक यामधे कोणत्या खेळाडूने  गोल्डन बुट जीकला आहे
➡️ कीलियान एम्बाप्पे

👍फिफा विश्वचषक यामधे  सर्वाधिक २६ सामने खेळणार खेळाडू
➡️लिओनेल मेस्सी

👍फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित ठिकाण
➡️ कतार

👍 फिफा फुटबॉल स्पर्धा २०२२ मधे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू
➡️किलियान एंबाप्पे फ्रान्स

👍 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्व उत्तम खेळाडू
➡️ लिओनेल मेस्सी अर्जेंटिना

👍फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्व उत्तम गोल किपर खेळाडू
➡️ एमिलीआनो martinez

👍गोल्डन बॉल : मेस्सी
👍गोल्डन गलोज: मार्टिनेज
👍गोल्डन बुट :कीलीयान एम्बापे

👍फिफा विश्वचषक स्पर्धेत एकूण संघ
: ➡️३२

Join @MPSCExpress
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मित्रांनो, अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँडच्या फुटबॉल सामन्याची ही छोटीशी Clip आहे. शेवटच्या पेनल्टी किकच्या दरम्यान अर्जेंटिना चा गोलकीपर मार्टिनेझ (लाल टी-शर्ट मधला) याने दोन गोल थोपवले आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा स्ट्रायकर (याचेही नाव मार्टिनेझ) याने शेवटचा निर्णायक विजयी गोल नोंदवला.

विजयी गोल नोंदवल्यानंतर संपूर्ण टीमने विजय साजरा करण्यासाठी स्ट्रायकर मार्टिनेझ कडे धाव घेतली मात्र कॅप्टन मेस्सी वेगळ्या दिशेला धावला, सर्वप्रथम आपल्या गोलकीपर कडे त्याचे अभिनंदन करायला धावला.या छोट्याशा क्लिपमध्ये एक खूप मोठे Leadership lesson दडलय जे मेस्सीने सगळ्या जगाला दाखवून दिलं.

मित्रांनो तुमच्या आजूबाजूला काही असे आधारस्तंभ असतात ज्यांचं काम फारसं दिसत नाही,मात्र तरीही ते संपूर्ण टीमच्या विजयासाठी महत्त्वाचे असतात. फार पुढे न दिसणाऱ्या मात्र तरीही शांतपणे आपलं काम इमाने-इतबारे पार पाडणाऱ्या लोकांना सांभाळा. त्यांना शाबासकी द्या,प्रोत्साहन द्या,बळ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं,त्यांचे आभार मानायला विसरू नका!


@MPSCExpress
👍4921🔥10
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021च्या पहिल्या टप्प्यातील मुंबई व नाशिक केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दि.27 ते 30 डिसें, 2022या कालावधीत मुंबई येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6476 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6477

Join @MPSCExpress
👍2
6476.pdf
17.8 KB
🔰राज्यसेवा 2021 मुलाखती पहिला टप्पा
मुंबई व नाशिक केंद्र
27 ते 30 डिसेंबर
👍1😁1
दुसरा टप्पा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात...
👍21🔥10😁1
युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत भारतातील आणखी 3 स्थळे
:
🔴 वडनगर- एक बहुस्तरीय ऐतिहासिक शहर, गुजरात

🔴 सूर्य मंदिर, मोधेरा आणि त्याच्या लगतची स्मारके

🔴 उनाकोटी, उनाकोटी पर्वतरांगा, उनाकोटी जिल्ह्याचे खडक कापलेले शिल्प
.

यासह, भारताकडे आता युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत 52 साइट्स आहेत. ही यादी भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्ती दर्शवते आणि आपल्या वारशाची प्रचंड विविधता दर्शवते.

🔴सूर्यदेवाला समर्पित असलेले मोढेरा हे सूर्य मंदिर, भारतातील मंदिर स्थापत्यकलेचे रत्न आणि गुजरातची शान आहे. अशा मंदिरांपैकी हे सर्वात जुने मंदिर आहे जे स्थापत्य आणि सजावटीच्या तपशीलांमध्ये ट्रेंड सेट करते, सोलंकी शैलीचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करते.

🔴 त्रिपुराच्या उत्तर-पूर्व भागात स्थित, उनाकोटी हे शैव उपासनेशी संबंधित एक प्राचीन पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. ही साइट एक भव्य गॅलरी आहे ज्यामध्ये अनोख्या शैलीत उंच कमी रिलीफ प्रतिमा प्रदर्शित केल्या जातात, ज्यामुळे ते मानवी सर्जनशील प्रतिभेचा उत्कृष्ट नमुना बनते.

🔴वडनगर ही गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील नगरपालिका आहे. एक बहुस्तरीय ऐतिहासिक शहर, वडनगरचा इतिहास सुमारे ८ व्या शतक BCE पर्यंत पसरलेला आहे. या शहरात अजूनही मोठ्या संख्येने ऐतिहासिक इमारती आहेत ज्या प्रामुख्याने धार्मिक आणि निवासी स्वरूपाच्या आहेत.

Join @MPSCExpress
👍7🤬1
उनाकोटी
👍3
Sun Temple , modhera
Vadnagar
👍3🤬1
मा.मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थी प्रतिनिधींना उद्या नागपूर ला भेटीसाठी वेळ दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे ..त्यासाठी काही प्रतिनिधी पुण्याहून आज निघालेले आहेत...
👍112🤬1210👏6🔥4🙏1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ बँक ऑफ इंग्लंड ⭕️
ब्रिटनचे राजे चारलस तृतीया यांचे छायाचित्र असलेल्या बँक नोट चे अनावरण केले.
--------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
👍4
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक⭕️
---------------------------------------------------
👉सुर्वात : 2006 पासून (दरवर्षी)

👉जाहिर करणारी संस्था : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम .

👉आयाम : 4 (राजकीय,आर्थिक,शैक्षणिक,आरोग्य)

👉गुण पद्धत : 0 ते 1 (0:निम्न, 1:उच्च)

👉क्रमवारी
1. आइसलँड (सलग 10 व्य वर्षी प्रथम)
2.नॉर्वे
3.स्वीडन
👉 भारत (108/149 व्य स्थानावर)
---------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
👍9
🎯महिला FIH हॉकी नेशन्स कप २०२२
➡️ ठिकाण - व्हॅलेन्सिया, स्पेन
➡️ कालावधी - ११ ते १७ डिसेंबर २०२२
➡️ आवृत्ती - पहिली
➡️ आयोजक - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ
➡️ विजेता संघ - भारत
➡️ उपवेजेता - स्पेन
➡️ तिसरे स्थान - जपान

Join @MPSCExpress
👍1
Forwarded from Free legal help
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 #Update

आज माननीय High Court,मुंबई यांनी 40 मुलांना interim relief दिलेला असून त्यांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म भरून एका आठवड्यात भरून घ्यावे असा आदेश दिलेला आहे.

याचिकाकर्ते- कुणाल भावसार सर आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे सर


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
🤔7👍1
Forwarded from Free legal help
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 #Update

आज माननीय High Court,मुंबई यांनी 4 मुलांना interim relief दिलेला असून त्यांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म भरून एका आठवड्यात भरून घ्यावे असा आदेश दिलेला आहे.

सदर

याचिकाकर्ते- संजय खंडारे आणि इतर
वकील- Adv.अजिंक्य उडाने सर


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
🤬7👍4😁1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
Attestation Form 2018.pdf
372.4 KB
Attestation Form For STI/ASO Joining

@MPSCExpress
👍3😁1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Attestation Form 2018.pdf
STI 2021 चे Recommendation Letter आले आहेत
😁1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
🔰STI 2020/2021 Joining बाबत

👉आधी Document Verification साठी बोलावले जाते.सर्वांनी महत्त्वाचे आवश्यक Documents गोळा करून ठेवा.
Document Verification च्या बाबतीत GST विभाग फार Strict आहे.

👉 Police Verification झाल्यावर Joining दिली जाते.

👉Posting साठी पसंतीक्रम विचारला जाईल.(त्यानुसार मिळेल याची शाश्वती नाही)

👉 NCL हे जाहिरातीत ज्या वर्षीचे सांगितले आहे तेच लागेल

👉 Aadhar Verification केले जाते.

👉Medical Test Joining झाल्यावर होते

@MPSCExpress
👍11🔥4😁1
🔰IMPORTANT FOR STI 2020/21 Joining

सर्वांनी Attestation Form व्यवस्थित भरून
खालील Mail ID वर नीट scan करून पाठवायचे आहेत. नंतर तीच कॉपी वरील Address वर speed post ने पाठवायची आहे.(पावती जपून ठेवणे)

Mail ID-
dcest001@gmail.com

Address :
मा. राज्यकर उपायुक्त(आस्था -04),
विशेष राज्यकर आयुक्त कार्यालय,
3 रा मजला,
वस्तू व सेवाकर भवन,
माझगाव, मुंबई 400010


Mail Format👇👇👇

Subject : Regarding Recommendation For STI Advt No.####


Full Name - XYZ
Merit no.- 01
Mobile No.-
Email-
Recommendation Letter No.-

👉Mail आणि Post सोबत Recommendation Letter ची एक कॉपी पण जोडा

तुमच्या मित्रांना पाठवा..

@MPSCExpress
👍255
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ बॅच बद्दल थोडक्यात माहिती ⭕️
--------------------------------------------------
1. बॅच मध्ये 5 विषय शिकवले जातील (इतिहास ,भूगोल,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,विज्ञान)

2.सर्व विषयांचे एक्झाम ओरिएंटेड मायक्रो नोट्स मिळतील📖🖌

3. बॅच चा कालावधी 50 दिवस.

4.100 तासाहून अधिकची रेकॉर्डिंग📀

5. रोज 2 तास लेक्चर (वेळ संध्याकाळी 6-8PM किंवा 8_10 PM)

6.लेक्चर ची रेकॉर्डिंग पेपर होई पर्यंत तुम्हाला अनलिमिटेड वेळेस ऐकता येणार🤩
----------------------------------------------------⭕️रोजचे MODUL :
1.प्रत्येक दिवसाचे टारगेट दिले जातील त्या मध्ये रोजचे विषय निहाय टार्गेट प्लस PYQ निहाय टार्गेट असतील जी तुम्हाला पूर्ण करावीच लतील.

2.21000 प्रश्नसंच रोजचे टारगेट देऊन तुमच्या कडून पूर्ण करून घेण्यात येईल.

--------------------------------------------------
टीप : 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर मध्ये झालेल्या मोफत PYQ अनालिसिस व सब्जेक्ट अप्रोच बिल्डिंग चे लेक्चर्स पाहून एडमिशन घेऊ शकता. एकंदरीत ही बॅच कशी होईल याचा अंदाज येईल.
--------------------------------------------------
Admission साठी अधिक संपर्क: 9860684887 / 9518739271
👍7