🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Strugglers
बऱ्याच दिवसापासून आयोगाने कोणतेही result update दिलेले नाहीत तर आज industry तरी result लागेल अशी अपेक्षा आहे...
@mpsc_shrinivas
👏112
6473.pdf
64.1 KB
Industry Inspector - Provisional Selection List

Join @MPSCExpress
👍10
आपले विद्यार्थी मित्र स्वप्नील जाधव यांची Industry inspector पदी अभिनंदनीय निवड💐💐💐💐💐

Rank 13

@mpsc_shrinivas
👍5
Forwarded from MPSC Strugglers
आपले विद्यार्थी मित्र ओमेश पायघन यांची Industry inspector पदी अभिनंदनीय निवड💐💐💐💐💐

@mpsc_shrinivas
👍5🔥2
Forwarded from MPSC Strugglers
आमचे पट्टशिष्य नितीन गवई (Excise Sub Inspector) यांची Industry inspector पदी अभिनंदनीय निवड💐💐💐💐💐

@mpsc_shrinivas
👍7
Forwarded from MPSC Strugglers
आपली विद्यार्थीनी कोमल लबडे यांची Industry inspector पदी अभिनंदनीय निवड..💐💐💐💐💐

हार्दिक अभिनंदन💐💐💐


@mpsc_shrinivas
👍5🔥5🥰1👏1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ⭕️
----------------------------------------------------
आज पासून या बॅच ची सुर्वात होत आहे.
----------------------------------------------------
बऱ्याच विद्यार्थ्यांना कडून अशी मागणी होत आहे की काही डेमो लेक्चर्स आम्हाला ऐकायला भेटावेत तुमच्या मागणीचा विचार करून सर्वांना साठी खास आम्ही आज होणारे पाहिले लेक्चर मेन ग्रुप वरती लाईव्ह स्वरूपात घेत आहोत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
----------------------------------------------------
👉भूगोल या विषयाचे *मोफत डेमो लेक्चर*
----------------------------------------------------
👉आजचा विषय : भूगोल (विशेषत महाराष्ट्र)

👉मार्गदर्शक : ज्ञानेश्वर बांगर सर
(10 हून अधिक मेन्स चा अनुभव व 3 वर्षाहून अधिक शिकवण्याचा अनुभव)

👉वेळ : *8.00 (PM)*
----------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
----------------------------------------------------
व्हॉईस चॅट ची लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=6e55b0210c24b4da42
👍3
Forwarded from Dnyanesh Bangar
5_6124898851888301995.pdf
14 MB
Emailing 5_6124898851888301995.pdf
👍3
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
50 हून अधिक विद्यार्थि ऑनलाईन आपण अजूनही जॉईन करू शकता
👍1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ बॅच बद्दल थोडक्यात माहिती ⭕️
--------------------------------------------------
1. बॅच मध्ये 5 विषय शिकवले जातील (इतिहास ,भूगोल,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,विज्ञान)

2.सर्व विषयांचे एक्झाम ओरिएंटेड मायक्रो नोट्स मिळतील📖🖌

3. बॅच चा कालावधी 50 दिवस.

4.100 तासाहून अधिकची रेकॉर्डिंग📀

5. रोज 2 तास लेक्चर (वेळ संध्याकाळी 6-8PM किंवा 8_10 PM)

6.लेक्चर ची रेकॉर्डिंग पेपर होई पर्यंत तुम्हाला अनलिमिटेड वेळेस ऐकता येणार🤩
----------------------------------------------------⭕️रोजचे MODUL :
1.प्रत्येक दिवसाचे टारगेट दिले जातील त्या मध्ये रोजचे विषय निहाय टार्गेट प्लस PYQ निहाय टार्गेट असतील जी तुम्हाला पूर्ण करावीच लतील.

2.21000 प्रश्नसंच रोजचे टारगेट देऊन तुमच्या कडून पूर्ण करून घेण्यात येईल.

--------------------------------------------------
टीप : 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर मध्ये झालेल्या मोफत PYQ अनालिसिस व सब्जेक्ट अप्रोच बिल्डिंग चे लेक्चर्स पाहून एडमिशन घेऊ शकता. एकंदरीत ही बॅच कशी होईल याचा अंदाज येईल.
--------------------------------------------------
Admission साठी अधिक संपर्क: 9860684887 / 9518739271
👍6
👍फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ महत्वाचे :👆


☝️फिफा विश्वचषक २०२२ कोणत्या संघाने जिकला
➡️अर्जेंटिना

🤘फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ :
उपविजेता : फ्रान्स

👍२०२२ फिफा विश्वचषक याची कितवी आरूत्ती खेळली गेली आहे
➡️२२ वी

👍२०२२ फिफा विश्वचषक यामधे कोणत्या खेळाडूने  गोल्डन बुट जीकला आहे
➡️ कीलियान एम्बाप्पे

👍फिफा विश्वचषक यामधे  सर्वाधिक २६ सामने खेळणार खेळाडू
➡️लिओनेल मेस्सी

👍फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित ठिकाण
➡️ कतार

👍 फिफा फुटबॉल स्पर्धा २०२२ मधे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू
➡️किलियान एंबाप्पे फ्रान्स

👍 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्व उत्तम खेळाडू
➡️ लिओनेल मेस्सी अर्जेंटिना

👍फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्व उत्तम गोल किपर खेळाडू
➡️ एमिलीआनो martinez

👍गोल्डन बॉल : मेस्सी
👍गोल्डन गलोज: मार्टिनेज
👍गोल्डन बुट :कीलीयान एम्बापे

👍फिफा विश्वचषक स्पर्धेत एकूण संघ
: ➡️३२

Join @MPSCExpress
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मित्रांनो, अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँडच्या फुटबॉल सामन्याची ही छोटीशी Clip आहे. शेवटच्या पेनल्टी किकच्या दरम्यान अर्जेंटिना चा गोलकीपर मार्टिनेझ (लाल टी-शर्ट मधला) याने दोन गोल थोपवले आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा स्ट्रायकर (याचेही नाव मार्टिनेझ) याने शेवटचा निर्णायक विजयी गोल नोंदवला.

विजयी गोल नोंदवल्यानंतर संपूर्ण टीमने विजय साजरा करण्यासाठी स्ट्रायकर मार्टिनेझ कडे धाव घेतली मात्र कॅप्टन मेस्सी वेगळ्या दिशेला धावला, सर्वप्रथम आपल्या गोलकीपर कडे त्याचे अभिनंदन करायला धावला.या छोट्याशा क्लिपमध्ये एक खूप मोठे Leadership lesson दडलय जे मेस्सीने सगळ्या जगाला दाखवून दिलं.

मित्रांनो तुमच्या आजूबाजूला काही असे आधारस्तंभ असतात ज्यांचं काम फारसं दिसत नाही,मात्र तरीही ते संपूर्ण टीमच्या विजयासाठी महत्त्वाचे असतात. फार पुढे न दिसणाऱ्या मात्र तरीही शांतपणे आपलं काम इमाने-इतबारे पार पाडणाऱ्या लोकांना सांभाळा. त्यांना शाबासकी द्या,प्रोत्साहन द्या,बळ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं,त्यांचे आभार मानायला विसरू नका!


@MPSCExpress
👍4921🔥10
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021च्या पहिल्या टप्प्यातील मुंबई व नाशिक केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती दि.27 ते 30 डिसें, 2022या कालावधीत मुंबई येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6476 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6477

Join @MPSCExpress
👍2
6476.pdf
17.8 KB
🔰राज्यसेवा 2021 मुलाखती पहिला टप्पा
मुंबई व नाशिक केंद्र
27 ते 30 डिसेंबर
👍1😁1
दुसरा टप्पा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात...
👍21🔥10😁1
युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत भारतातील आणखी 3 स्थळे
:
🔴 वडनगर- एक बहुस्तरीय ऐतिहासिक शहर, गुजरात

🔴 सूर्य मंदिर, मोधेरा आणि त्याच्या लगतची स्मारके

🔴 उनाकोटी, उनाकोटी पर्वतरांगा, उनाकोटी जिल्ह्याचे खडक कापलेले शिल्प
.

यासह, भारताकडे आता युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत 52 साइट्स आहेत. ही यादी भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक संपत्ती दर्शवते आणि आपल्या वारशाची प्रचंड विविधता दर्शवते.

🔴सूर्यदेवाला समर्पित असलेले मोढेरा हे सूर्य मंदिर, भारतातील मंदिर स्थापत्यकलेचे रत्न आणि गुजरातची शान आहे. अशा मंदिरांपैकी हे सर्वात जुने मंदिर आहे जे स्थापत्य आणि सजावटीच्या तपशीलांमध्ये ट्रेंड सेट करते, सोलंकी शैलीचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करते.

🔴 त्रिपुराच्या उत्तर-पूर्व भागात स्थित, उनाकोटी हे शैव उपासनेशी संबंधित एक प्राचीन पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. ही साइट एक भव्य गॅलरी आहे ज्यामध्ये अनोख्या शैलीत उंच कमी रिलीफ प्रतिमा प्रदर्शित केल्या जातात, ज्यामुळे ते मानवी सर्जनशील प्रतिभेचा उत्कृष्ट नमुना बनते.

🔴वडनगर ही गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील नगरपालिका आहे. एक बहुस्तरीय ऐतिहासिक शहर, वडनगरचा इतिहास सुमारे ८ व्या शतक BCE पर्यंत पसरलेला आहे. या शहरात अजूनही मोठ्या संख्येने ऐतिहासिक इमारती आहेत ज्या प्रामुख्याने धार्मिक आणि निवासी स्वरूपाच्या आहेत.

Join @MPSCExpress
👍7🤬1
उनाकोटी
👍3
Sun Temple , modhera
Vadnagar
👍3🤬1
मा.मुख्यमंत्री महोदयांनी विद्यार्थी प्रतिनिधींना उद्या नागपूर ला भेटीसाठी वेळ दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे ..त्यासाठी काही प्रतिनिधी पुण्याहून आज निघालेले आहेत...
👍112🤬1210👏6🔥4🙏1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ बँक ऑफ इंग्लंड ⭕️
ब्रिटनचे राजे चारलस तृतीया यांचे छायाचित्र असलेल्या बँक नोट चे अनावरण केले.
--------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
👍4