🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from Subhash Mohite
प्रत्येक हृदयाचा ठोका गौतमसाठी आव्हानापेक्षा कमी नाही, कृपया मदत करा!

गजानन गुलाबराव जाधव यांना त्यांचे भाऊ गौतम गुलाबराव जाधव यांना हृदय प्रत्यारोपणासाठी मदत करण्यासाठी निधी उभारायचा आहे. तुमची देणगी त्यांना त्यांच्या निधीची उद्दिष्टे गाठण्यासाठी मार्गदर्शन करू शकते. कृपया मदत करा.

अधिक वाचा: http://impactguru.com/s/1jca18

येथे देणगी द्या: http://impactguru.com/s/kf7N4g

NEFT / IMPS / RTGS
(या खाते क्रमांकावर फक्त भारतातील बँकांकडून हस्तांतरणास परवानगी असेल)
============================
खाते क्रमांक: 2223330034078232
खाते नाव: गौतम गुलाबराव जाधव
IFSC कोड: RATN0VAAPIS
बँकेचे नाव: RBL बँक
============================

--------------------------------------------------
UPI हँडल:
assist.gautam72@icici
GooglePay / PhonePe / UPI (केवळ Android) द्वारे पैसे द्या: http://impactguru.com/s/Hcl4Fd
--------------------------------------------------
ICICI UPI आणि RBL बँक ट्रान्सफर द्वारे देणग्या इम्पॅक्टगुरुकडे सुरक्षित आहेत.
👍8
Forwarded from Shree
👉 Excise Batch 2021 मध्ये 70+ Selection

👉10 year+ Teaching Experience

👉 Validity - Combine पूर्व परीक्षेपर्यंत

👉 Join Course करण्यासाठी 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

👉 Contact - @mpsc_shrinivas

👉 Only at 1rs 🔥🔥🔥

🚨 सोमवार पासून course fees 1000/- असेल..
👍3🤯1😱1
Forwarded from MPSC DECODED
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज मा. नाना पटोले साहेबांनी MPSC राज्यसेवा पॅटर्न चा मुद्दा प्रेस मध्ये मांडला .
🔥42👍63
कृतज्ञ राहा...आणि जे मागे राहिले आहेत त्यांना देखील पुढे आणायचा प्रयत्न करा.
माझ्या PGP Group च्या माध्यमातून जवळपास 40 पैकी 6 जण STI/ASO झालेत तर 5 जण PSI Ground ला आहेत
.
बाकीचे विद्यार्थी पण पुढच्या Grp B/C Mains ला आहेत.

कर भला तो हो भला....

- धीरज चव्हाण STI
80👍36👏4🤬2😱1
INS मार्मागोवा नोदलाच्या ताफ्यात सामील

Join @MPSCExpress
👍5
INS मार्मागोवा नोदलाच्या ताफ्यात सामील

👉निर्मिती - माझगाव डॉक, मुंबई

👉प्रत्यक्ष कार्य सुरू - 18 Dec 2022


Join @MPSCExpress
👍8
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭐️ मिसेस वर्ल्ड ⭐️
--------------------------------------------------
तब्बल "21" वर्षानंतर हा किताब भरता कडे.
🔹मुंबई ची सरगम कौशल ने पटकवला हा किताब
🔸कार्यक्रम स्थळ : लॉस वेगस
इतर विजेतेअनुक्रमे:
2)द्वितीय मिसेस पोलेनिसिया तर
3)तृतीया : मिसेस कॅनडा
--------------------------------------------------
जॉईन : @mpscgrowtogether
👍6
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
🏆 फिफा विश्वचषक पुरस्कार 🏆
---------------------------------------------
⭕️संघ रँकिंग

1)अर्जेंटिना (विजेता).
2)फ्रान्स (उपविजेता).
3)क्रोएशिया.
4)मोरोक्को.
---------------------------------------------
⭕️काही अती महत्वाचे पुरस्कार:

👉 गोल्डन बूट पुरस्कार: कायलियन एमबाप्पे (फ्रान्स-8 गोल)
👉गोल्डन बॉल पुरस्कार: लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना -7 गोल आणि 3 सहाय्य नोंदवणे)
👉गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार: एमिलियानो मार्टिनेझ (अर्जेंटिना)
---------------------------------------------
⭕️ इतर महत्वाचे पुरस्कार :

👉 फिफा यंग प्लेयर अवॉर्डः एन्झो फर्नांडीझ
👉 सिल्व्हर बूट पुरस्कार: लिओनेल मेस्सी
👉कांस्य बूट पुरस्कार: ऑलिव्हियर गिरौड (फ्रान्स)
👉सिल्व्हर बॉल पुरस्कार: कायलियन एमबाप्पे
👉 कांस्य बॉल पुरस्कार: लुका मॉड्रिक (क्रोएशिया).
---------------------------------------------
जॉईन : @mpscgrowtogether
👍12🔥1
Forwarded from MPSC Strugglers
बऱ्याच दिवसापासून आयोगाने कोणतेही result update दिलेले नाहीत तर आज industry तरी result लागेल अशी अपेक्षा आहे...
@mpsc_shrinivas
👏112
6473.pdf
64.1 KB
Industry Inspector - Provisional Selection List

Join @MPSCExpress
👍10
आपले विद्यार्थी मित्र स्वप्नील जाधव यांची Industry inspector पदी अभिनंदनीय निवड💐💐💐💐💐

Rank 13

@mpsc_shrinivas
👍5
Forwarded from MPSC Strugglers
आपले विद्यार्थी मित्र ओमेश पायघन यांची Industry inspector पदी अभिनंदनीय निवड💐💐💐💐💐

@mpsc_shrinivas
👍5🔥2
Forwarded from MPSC Strugglers
आमचे पट्टशिष्य नितीन गवई (Excise Sub Inspector) यांची Industry inspector पदी अभिनंदनीय निवड💐💐💐💐💐

@mpsc_shrinivas
👍7
Forwarded from MPSC Strugglers
आपली विद्यार्थीनी कोमल लबडे यांची Industry inspector पदी अभिनंदनीय निवड..💐💐💐💐💐

हार्दिक अभिनंदन💐💐💐


@mpsc_shrinivas
👍5🔥5🥰1👏1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ⭕️
----------------------------------------------------
आज पासून या बॅच ची सुर्वात होत आहे.
----------------------------------------------------
बऱ्याच विद्यार्थ्यांना कडून अशी मागणी होत आहे की काही डेमो लेक्चर्स आम्हाला ऐकायला भेटावेत तुमच्या मागणीचा विचार करून सर्वांना साठी खास आम्ही आज होणारे पाहिले लेक्चर मेन ग्रुप वरती लाईव्ह स्वरूपात घेत आहोत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
----------------------------------------------------
👉भूगोल या विषयाचे *मोफत डेमो लेक्चर*
----------------------------------------------------
👉आजचा विषय : भूगोल (विशेषत महाराष्ट्र)

👉मार्गदर्शक : ज्ञानेश्वर बांगर सर
(10 हून अधिक मेन्स चा अनुभव व 3 वर्षाहून अधिक शिकवण्याचा अनुभव)

👉वेळ : *8.00 (PM)*
----------------------------------------------------
जॉइन : @mpscgrowtogether
----------------------------------------------------
व्हॉईस चॅट ची लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=6e55b0210c24b4da42
👍3
Forwarded from Dnyanesh Bangar
5_6124898851888301995.pdf
14 MB
Emailing 5_6124898851888301995.pdf
👍3
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
50 हून अधिक विद्यार्थि ऑनलाईन आपण अजूनही जॉईन करू शकता
👍1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️ बॅच बद्दल थोडक्यात माहिती ⭕️
--------------------------------------------------
1. बॅच मध्ये 5 विषय शिकवले जातील (इतिहास ,भूगोल,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,विज्ञान)

2.सर्व विषयांचे एक्झाम ओरिएंटेड मायक्रो नोट्स मिळतील📖🖌

3. बॅच चा कालावधी 50 दिवस.

4.100 तासाहून अधिकची रेकॉर्डिंग📀

5. रोज 2 तास लेक्चर (वेळ संध्याकाळी 6-8PM किंवा 8_10 PM)

6.लेक्चर ची रेकॉर्डिंग पेपर होई पर्यंत तुम्हाला अनलिमिटेड वेळेस ऐकता येणार🤩
----------------------------------------------------⭕️रोजचे MODUL :
1.प्रत्येक दिवसाचे टारगेट दिले जातील त्या मध्ये रोजचे विषय निहाय टार्गेट प्लस PYQ निहाय टार्गेट असतील जी तुम्हाला पूर्ण करावीच लतील.

2.21000 प्रश्नसंच रोजचे टारगेट देऊन तुमच्या कडून पूर्ण करून घेण्यात येईल.

--------------------------------------------------
टीप : 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर मध्ये झालेल्या मोफत PYQ अनालिसिस व सब्जेक्ट अप्रोच बिल्डिंग चे लेक्चर्स पाहून एडमिशन घेऊ शकता. एकंदरीत ही बॅच कशी होईल याचा अंदाज येईल.
--------------------------------------------------
Admission साठी अधिक संपर्क: 9860684887 / 9518739271
👍6
👍फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ महत्वाचे :👆


☝️फिफा विश्वचषक २०२२ कोणत्या संघाने जिकला
➡️अर्जेंटिना

🤘फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ :
उपविजेता : फ्रान्स

👍२०२२ फिफा विश्वचषक याची कितवी आरूत्ती खेळली गेली आहे
➡️२२ वी

👍२०२२ फिफा विश्वचषक यामधे कोणत्या खेळाडूने  गोल्डन बुट जीकला आहे
➡️ कीलियान एम्बाप्पे

👍फिफा विश्वचषक यामधे  सर्वाधिक २६ सामने खेळणार खेळाडू
➡️लिओनेल मेस्सी

👍फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजित ठिकाण
➡️ कतार

👍 फिफा फुटबॉल स्पर्धा २०२२ मधे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू
➡️किलियान एंबाप्पे फ्रान्स

👍 फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्व उत्तम खेळाडू
➡️ लिओनेल मेस्सी अर्जेंटिना

👍फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्व उत्तम गोल किपर खेळाडू
➡️ एमिलीआनो martinez

👍गोल्डन बॉल : मेस्सी
👍गोल्डन गलोज: मार्टिनेज
👍गोल्डन बुट :कीलीयान एम्बापे

👍फिफा विश्वचषक स्पर्धेत एकूण संघ
: ➡️३२

Join @MPSCExpress
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मित्रांनो, अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँडच्या फुटबॉल सामन्याची ही छोटीशी Clip आहे. शेवटच्या पेनल्टी किकच्या दरम्यान अर्जेंटिना चा गोलकीपर मार्टिनेझ (लाल टी-शर्ट मधला) याने दोन गोल थोपवले आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा स्ट्रायकर (याचेही नाव मार्टिनेझ) याने शेवटचा निर्णायक विजयी गोल नोंदवला.

विजयी गोल नोंदवल्यानंतर संपूर्ण टीमने विजय साजरा करण्यासाठी स्ट्रायकर मार्टिनेझ कडे धाव घेतली मात्र कॅप्टन मेस्सी वेगळ्या दिशेला धावला, सर्वप्रथम आपल्या गोलकीपर कडे त्याचे अभिनंदन करायला धावला.या छोट्याशा क्लिपमध्ये एक खूप मोठे Leadership lesson दडलय जे मेस्सीने सगळ्या जगाला दाखवून दिलं.

मित्रांनो तुमच्या आजूबाजूला काही असे आधारस्तंभ असतात ज्यांचं काम फारसं दिसत नाही,मात्र तरीही ते संपूर्ण टीमच्या विजयासाठी महत्त्वाचे असतात. फार पुढे न दिसणाऱ्या मात्र तरीही शांतपणे आपलं काम इमाने-इतबारे पार पाडणाऱ्या लोकांना सांभाळा. त्यांना शाबासकी द्या,प्रोत्साहन द्या,बळ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं,त्यांचे आभार मानायला विसरू नका!


@MPSCExpress
👍4921🔥10