🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
द्याविरुद्ध देऊ शकते.

- तिची नोकरी किंवा मिळकत बंद झाल्यास, औषधपाण्याचा झालेला खर्च, तिच्या राहत्या घराचे प्रतिवाद्याने नुकसान केल्यास त्यासाठीचा खर्च, व तसेच कलम १२५ फौजदारी संहितातंर्गत मिळालेल्या पोटगीव्यतिरिक्त संबंधीत स्त्रीसाठी व तिच्या मुलांसाठी अतिरिक्त पोटगी मिळू शकते.

- मुलांचा ताबाही, तात्पुरता का होईना, स्त्रीकडे देण्याचा आदेश न्यायालये देऊ शकते.


असे आदेश किती दिवसापर्यंत अंमलात असतील?

- जोपर्यंत संबंधीत पीडित स्त्री परिस्थितीत सुधार झाला आहे व त्या माणसाची वागणूक चांगली झाली आहे असा अर्ज करीत नाही तोपर्यंत आदेश अंमलात असतील.


प्रतिवाद्याने आदेशाचे पालन न केल्यास काय होईल?

प्रतिवाद्याने न्यायालयीन आदेशाचे पालन न केल्यास एक वर्षापर्यंत कैद व रू.२०,०००/- पर्यंत दंड ही सजा होईल.


संरक्षण अधिकार्‍याने कर्तव्य पार पाडली नाहीत तर?

- त्यांनाही एक वर्ष कैद व रू.२०,०००/- पर्यंत दंड, ही शिक्षा होईल.

- या कायद्यांतर्गत नमुद सर्व गुन्हे अजामीनपात्र व दखलपात्र आहे.
🙏सर्वांना निमंत्रण🙏
पद्मविभूषण शरद पवार व जेष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांना ऐकण्याची संधी तसेच श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे प्रकाशन
स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर ,पुणे
♦️GST बाबत चालू घडामोडी♦️

🌹1. GST on cashew nuts reduced from 12 per cent to 5 per cent
🌹2. GST on pickles, chutney, sauces, instant food mixes were charged at 18 per cent and are now reduced to 12 per cent
🌹3. GST on kajal slashed from 28 per cent to 18 per cent
🌹4. GST on insulin reduced from 12 per cent to 5 per cent
🌹5. GST on school bags reduced from 28 per cent to 18 per cent
🌹6. GST on children’s colouring and drawing books revised from 12 per cent to nil
🌹7. GST on cutlery reduced from 18 per cent to 12 per cent
🌹8. GST on some tractor components will now attract 18 per cent compared to 28 per cent under previous arrangement
🌹9. GST on computer printers reduced from 28 per cent to 18 per cent
🌹10. GST rate of 28 per cent will be maintained for all cinema tickets above Rs 100 while for tickets below Rs 100, it will be reduced to 18 per cent.
भारतातील प्रमुख पिके व सर्वाधिक उत्पादन करणारी राज्य
♦️अन्नधान्य

पीक राज्य
गहू - उत्तरप्रदेश
मका - कर्नाटक
भरड धान्य - राजस्थान
डाळी- मध्यप्रदेश
तांदूळ - पश्चिम बंगाल

♦️♦️OIL SEEDS
Crops. States
Groundnuts Gujarat
Rapeseeds & Mustard Rajasthan
Soyabean Madhya Pradesh
Sunflower Karnataka

♦️Cash Crops♦️
Crops States
Sugarcane Uttar Pradesh
Cotton Gujarat
Jute & Mesta West Bengal
Potato West Bengal
Onion Maharashtra

♦️FRUITS CROPS
Crops State
Guava Madhya Pradesh
Grapes Maharashtra
Apple Jammu & Kashmir
Areca Nut Karnataka
Orange Punjab
Litchi Bihar
Mango Uttar Pradesh


T.me/mpscguidance
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील संक्षिप्त घडामोडी 👆👆👆
येणार्‍या संयुक्त पूर्व परीक्षा आणि पीएसआय मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
विविध वाद्य व कलाकार
🔸 जनस्थान पुरस्कार : २०१७ 🔸

▪️ मराठी साहित्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक व कथाकार डॉ. विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला.

▪️ कसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे.

▪️ एक लाख रूपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

🔹 विजया राज्याध्यक्ष:-

▪️ कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजया राजाध्यक्ष यांनी मानिनी सदरातून ललित लेखनाला सुरवात केली.

▪️ तयाचे नाव होते नित्य नवा दिस जागृतीचा. सहा दशकं अविरतपणे लेखन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक विजया राज्याध्यक्ष यांची प्रामुख्याने ओळख आहे ती कथालेखिका आणि समीक्षक म्हणून.

▪️ १९६५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘अधांतर’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे तब्बल १९ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांचे ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ , ‘बहुपेडी विंदा (चरित्र-आत्मचरित्र समीक्षा)’, ‘आहे मनोहर तरी … वाचन आणि विवेचन’ हे समीक्षापर लेखन प्रसिद्ध आहे. याशिवाय ‘अन्वयार्थ’, ‘दोनच रंग’ , ‘अनोळखी’ , ‘जास्वंद’ , ‘चैतन्याचे ऊन’ , ‘समांतर कथा’ हे कथासंग्रहही आहेत.

▪️🏅 या अगोदर हा पुरस्कार

👉 विजय तेंडुलकर (१९९१),

👉 विंदा करंदीकर (१९९३),

👉 इदिरा संत (१९९५),

👉 गगाधर गाडगीळ (१९९७),

👉 वयंकटेश माडगुळकर (१९९९),

👉 ना. पेंडसे (२००१),

👉 मगेश पाडगावकर (२००३),

👉 नारायण सुर्वे (२००५),

👉 बाबुराव बागुल (२००७),

👉 ना. धो. मनोहर (२००९),

👉 महेश एलकुंचवार (२०११),

👉 भालचंद्र नेमाडे (२०१३),

👉 अरुण साधू (२०१५)

👆यांना जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
T.me/mpscguidance
PSI मुख्य परीक्षा तथा इतर मुख्य परीक्षा उपयुक्त प्रश्नसंच-3

विषय-मराठी
👆👆👆
PSI/STI/ASO सयुंक्त पूर्व परीक्षा पेपर-1,2,3

विषय:- (राज्यव्यवस्था,इतिहास ,भूगोल+गणित+बुद्धिमता)
👆👆👆
Combine PSI-STI-ASO Prelim Test 👆👆👆
♦️भारतातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन

हबिबगंज, भोपाळ,मध्यप्रदेश हे देशातील पहिले खासगी कंपणीद्वारेचालवणारे स्टेशन बनेल .
The Union Railway Minister Suresh Prabhu has stated that the Habibganj station in Bhopal, Madhya Pradesh has been handed over to a private firm to be operated by it. With this, Habibganj station has become the India’s first privately-run railway station. The station building will be developed in line with airport terminals. Though, the trains at the station will still be run by the Railways.