🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
भूमी अभिलेख विभागांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

त्या नंतर लवकरच त्यांना joining येईल व उत्तीर्ण झालेल्या candidate ची औरंगाबाद येथे ट्रेनिंग सूरु होइल....

Join @mpscgrowtogether
👍5🥰2
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭐️संयुक्त पूर्व परीक्षा 2023⭐️

🔴MGT Module No4:

"संयुक्त पूर्व परीक्षा 2017 ते 2022 विषय निहाय सर्व प्रश्नांचे विश्लेषण"

🔹तारीख : 15 डिसेंबर 2023

🔸विषय : अर्थशास्त्र.

--------------------------------------------------
🔹मार्गदर्शक : येमाजी धुमाळ सर (उप.अधीक्षक भूमी अभिलेख)
--------------------------------------------------

🔴या तून तुम्हाला काय मिळणार?🤔

1. आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रम decode कसा करावा.🕵️

2. आयोगाने आता पर्यंत प्रश्नाचा स्वरूप कसे ठेवले आहे व इथून पुढे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची अंदाज बांधणी. 🫡

3. विचारलेल्या प्रश्न वरून महत्त्वाच्या टॉपिक निवडण्याची पद्धत.📝

4. टॉपिक निवडल्यानंतर तो कोणत्या सोर्स मधून वाचवा याची माहिती.📖

5. Zero hour😢 ला एखादा प्रश्न जर आऊट ऑफ सिलॅबस जात आहे तर त्या सोबत कसे डिल करायचे.😎
-------------------------------------------------
आज लेक्चर ला येण्या पूर्व सोबत आणायचे साहित्य.📚📝
1. संयुक्त पूर्व परीक्षा 2023 च्यां अभ्यासक्रम ची झेरॉक्स📄
2. 2017_2022 चे आयोगाचे पेपर🗞️(MGT टीम ने ग्रुप वर सर्व विषयाची विषयानुसार सर्व प्रश्न एका ठिकाणी एकत्र केले आहे ते PDF डाऊनलोड करून झेरॉक्स केल्यास आपणास ANALYSIS समजून घेण्यात लवकर मदत होईल)
________

चला तर मग आज भेटू 8.00Pm
😊
________
🔸Join : @mpscgrowtogether

🔹व्हॉईस चॅट लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=c0f92b3e8ed2e5a5fa
👍7
🔰कर्मवीर भाऊराव(अण्णा) पाटील🙏
20👍1

👍3
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
संयुक्त_पूर्व_परीक्षा_2017_22_अर्थशास्त्र_या_विषयांचे_सर्व_प्रश्न.pdf
17.6 MB
अर्थशास्त्र या विषयाचे 2017_22 पर्यंत झालेले संयुक्त पूर्व परीक्षा मधील सर्व प्रश्न एका ठिकाणी.

आज 14 डिसेंबर 2022 अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्नाचे स्पष्टीकरण/ analysis केले जाणार आहे

मार्गदर्शक : येमजी धुमाळ सर

Join: @mpscgrowtogether

व्हॉईस चाट लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=c0f92b3e8ed2e5a5fa
👍1
6436.pdf
1.3 MB
€जागावाढ

🔰Grp C Prelim 2022

Clerk 599
🔥12👍4🤯31
6438.pdf
48 KB
🔰PSI Departmental 2021 Mains Result
🔰भूमी अभिलेख गट क मध्ये अजून काही पदे वाढणार आहेत...सुधारित निकाल 26 डिसेंबर रोजी लागेल
7👍3
Forwarded from संदिप जाधव
राज्यसेवा मुख्य परीक्षा (भाषा पेपर १ वर्णनात्मक मराठी)

गुण विश्लेषण आणि पेपर विश्लेषण

राज्यसेवे मध्ये गुणांचे वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांकडून कुठल्या चुका होतात यावर विस्तृत चर्चा आज सायंकाळी ठीक ६.३० वाजता

VOICE CHAT च्या माध्यमातून सदरील चर्चा असेल

आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या पेपर मधील विश्लेषणातील बारकाव्यांचा आणि संभाव्य चुका कशा टाळाव्यात.

४ गुण देण्यामागे कुठले निकष लागलेत आणि २० गुण देण्यामागे कुठले निकष होते??

निबंध लिहिताना कुठल्या बाबी नसाव्यात.

चारोळी /म्हणी/ वाक्प्रचार किंवा अधोरेखने यावरील विस्तृत चर्चा

निबंध लेखनातील छोटे बारकावे आणि शीर्षकापासून ते शेवटपर्यंत येत असताना घ्यावयाची काळजी.

सदरील VOICE CHAT ची रेकॉर्डिंग नसेल त्यामुळे उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

कृपया वरील मेसेज हा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या उपक्रमाचा फायदा होईल.

●MPSC●
★राज्यसेवा मुख्यच्या तयारी साठी
★निबंध,सारांश तथा भाषांतर हे महत्वाचे घटक
★लेखनशैली सुधारणे,पूरक व अत्यावश्यक माहिती/संदर्भ
★कविता,सुविचार,म्हणी,संतसाहित्य,लेख,स्तंभलेख
★सराव केलेले पेपर,विश्लेषणे व नोट्स/मुद्दे
◆FOLLOW US ON YouTube @ABHYASMANDAL
https://t.me/mpscmainsgs_languagepaper
👍8
6457.pdf
797.3 KB
🔰MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021
Paper 1&2 Final Answerkey
Forwarded from MPSC Plus+++
सामान्य विज्ञान क्रमिक Online Recorded Lecture बॅच

👉By Shrinivas L Patil ( Excise SI )

👉 Only at 1rs 🔥🔥🔥

👉 Excise Batch 2021 परीक्षेत 70 + Final selection

👉 Combine पूर्व व मुख्य exam focus केलेल्या student साठी Turning Point🔥

👉 Validity- Group B,Group C result लागल्यानंतर किमान 1 महिना

👉 Join Course करण्यासाठी 👇
https://dojow.courses.store/285856?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

👉 Demo Lecture Available in App

👉 Contact - @mpsc_shrinivas
👍2
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
MGT_संयुक्त_पूर्व_परीक्षा_2017_2022_इतिहास_विषयाचे_सर्व_प्रश्न_एका.pdf
11.8 MB
इतिहास या विषयाचे 2017_22 पर्यंत झालेले संयुक्त पूर्व परीक्षा मधील सर्व प्रश्न एका ठिकाणी.

आज 16 डिसेंबर 2022 इतिहास या विषयाचे प्रश्नाचे स्पष्टीकरण/ analysis केले जाणार आहे

मार्गदर्शक : ज्ञानेश्वर बांगर सर

Join: @mpscgrowtogether

व्हॉईस चाट लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=3ac9f07254824e1e04
👍1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭐️संयुक्त पूर्व परीक्षा 2023⭐️

🔴MGT Module No5:

"संयुक्त पूर्व परीक्षा 2017 ते 2022 विषय निहाय सर्व प्रश्नांचे विश्लेषण"

🔹तारीख : 16 डिसेंबर 2023

🔸विषय :  इतिहास

--------------------------------------------------
🔹मार्गदर्शक : ज्ञानेश्वर बांगर सर (10 हून अधिक मेन्स चा अनुभव)
--------------------------------------------------
--------------------------------------------------
आज लेक्चर ला येण्या पूर्व सोबत आणायचे साहित्य.📚📝

1. संयुक्त पूर्व परीक्षा 2023 च्यां अभ्यासक्रम ची झेरॉक्स📄

2. 2017_2022 चे आयोगाचे पेपर🗞️(MGT टीम ने ग्रुप वर सर्व विषयाची विषयानुसार सर्व प्रश्न एका ठिकाणी एकत्र केले आहे ते PDF डाऊनलोड करून झेरॉक्स केल्यास आपणास ANALYSIS समजून घेण्यात लवकर मदत होईल)
____

चला तर मग आज भेटू 8.00Pm 😊
_
___
🔸Joi
n : @mpscgrowtogether

🔹व्हॉईस चॅट लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=3ac9f07254824e1e04
👍2
Forwarded from शुभम पाटील
गेल्या 4-5 महिन्यांपासून राज्यसेवा descriptive new pattern साठी
राज्यसेवा उमेदवारांकडून प्रचंड विरोध होत आहे.याकरिता 19 डिसेंबर ला आंदोलन होणार आहे. आपले या मागणीला समर्थन असेल तर 8447807827 या toll free नंबर वर miss call देऊन सहभाग नोंदवा
धन्यवाद 🙏

बळीराम डोळे
24🔥12👍10🤬3
परकी चलन साठा 564 अब्ज डॉलरवर
👍3
🔰राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस Update

MAT ने पुन्हा ही याचिका Dismiss केली आहे,या विद्यार्थ्याना पुन्हा High Court मध्ये जावे लागेल
👍19
arthsankalp_sopya_bhashet-marathi.pdf
6.1 MB
🔰अर्थसंकल्प सोप्या भाषेत
- श्री देवेंद्र फडणवीस
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
भरतीबाबत_सुधारीत_कार्यक्रम_दि_१७_१२_२०२२_1.pdf
1.7 MB
-----------------------------------------------------⭕️बहु प्रतिक्षिप्त : वनरक्षक भरती
---------------------------------------------

🔸भरतीचे सुधारित कार्यक्रम : 17/12/22

🔹जाहिरात : 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी

🔹परीक्षा : 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी

🔸कंपनी : TCS
---------------------------------------------
अधिक माहिती साठी जॉईन करा :
@mpscgrowtogether
👍3🤔2
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭕️वनरक्षक परीक्षा पद्धती⭕️

🔸120 गुणांचा पेपर 90 मिनिट
🔸 4 विषय

1.मराठी
2.इंग्रजी
3.सामान्य ज्ञान
4.बुद्धिमत्ता चाचणी
--------------------------------------------------

--------------------------------------------------
जॉईन : @mpscgrowtogether
👍5