🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Last 9 hr to go live
Join https://t.me/mpscgrowtogether
For how to get 60 marks in combine 2023

बहु प्रतिक्षित एक दिवसीय कार्यशाळा आज तारिख ११ डिसेंबर २०२२ रविवार सध्याकाळी 6 वाजता.
संयुक्त पुर्व परिक्षा 2023 मध्ये 60 हुन अधिक मार्कस मिळवण्यासाठी अभ्यासावी पद्धत काय असावी अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आजची कार्यशाळा
तर न विसरता या भेटु आज संध्याकाळी 6 वाजता
👍1
Forwarded from SURAJ PAWAR.
आपली टीम उद्या मुंबईला वकिलांची भेट घेण्यासाठी जाणार आहे.सर्व तयारी झाली आहे,तरी उद्याच ड्राफ्ट तयार करणार आहे.आणि केस फाईल होऊन आपली सुनावणी 15 तारखेला होण्यासाठी वकील प्रयत्न करणार आहेत. केस मध्ये नाव नसलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मुख्य परीक्षेला क्वालिफाय होण्याची संधी मिळणार नाही.


आपली केस ही 4 प्रश्नांवरती असणार आहे
1) पीट्युटरी ग्रंथी
2) हॉट स्पॉट
3)डॉ.बाबासाहेब आंबेडकर
4) रासायनिक पर्यावरण

*पीट्युटरी ग्रंथी ह्या प्रश्नावरती सर्वांना कोर्टाकडून रिलीफ मिळू शकतो.
पण त्याचबरोबर आपण आणखीन तीन प्रश्न घेणार आहोत. जेणेकरून कुणाचेच नुकसान होऊ नये.
🤬36👍30😱73🤯3😁2
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
*Admission Open*

संयुक्त पूर्व परीक्षा 2023 All subject Revision बॅच + टेस्ट सिरीज

Subject

📌
Yemaji Dhumal sir
polity, Economic

📌 Sandip patil sir.
Science + current + Math &
Reasoning ( orientation)

📌 Dnyaneshwar Bangar sir
Geography + History

📞📱 Contact
9860684887 (संदीप पाटील सर).
9518739271 (Dnyneshwar बंगार सर)
👍6
Combine Group B & C Pre Exam strategy by Yemaji Dhumal Dy SLR
🌱 MPSC Grow Together 🌱
#Audio #CombinePre

Combine Group B आणि C Pre Exam strategy lecture

By Yemaji Dhumal Dy SLR, Ex-ASO)

📞📱 Contact
9860684887 (संदीप पाटील सर).   
9518739271 (Dnyneshwar बंगार सर)
👍2
RAJYASEVA MAINS ANALYSIS.pdf
82.5 KB
Rajyaseva mains topicwise weightage (2013-2019)
राज्यसेवा मुख्य विश्लेषण घटकवार प्रश्नसंख्या
👍21
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
MGTसंयुक्त_पूर्व_परीक्षा_2017_2022_राज्यशास्त्र_या_विषयाचे_सर्व.pdf
12.8 MB
राज्यशास्त्र विषयाचे 2017_2022 मधील सर्व PYQ एकच ठिकाणी.

12 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या PYQ Analysis साठी ही pdf प्रिंटआऊट सोबत ठेवा

Voice chat Link👇👇👇
https://t.me/mpscgrowtogether?livestream
👍4
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
अडमिशन बाबत काही मुलांन मध्ये कन्फ्युजन दिसून येत आहे.

आपण कोर्स ची डिझाईन 2 पार्ट मध्ये केली आहे.

1. कंप्रेहेंसिवे बॅच संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ज्याची फीस 1499/- आहे. यामध्ये 5 सब्जेक्ट कव्हर केले जाणार आहेत. व सोबत (चालू घडामोडी व गणित आणि बुद्धिमत्ता याचे ओरिएंटेड दिले जाणार आहे)


2. संयुक्त पूर्व टेस्ट सीरिज 2023 जी 4 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. त्याची फिस 1200 आहे.


टीप :- दोन्ही कोर्स एकत्रित घेतल्यास तुम्हाला 1499 + 1200 =2699 न भरता केवळ 2299 fee भरून आपली जागा फिक्स करू शकता.

🔴अथवा जर आपणास केवळ 1️⃣कंप्रेहेन्सिवे बॅच करायचे आहे तर आपणास 1499 fee भरून आपली जागा फिक्स करून घ्यावी लागेल
नंतर आपणास टेस्ट सिरीज लावायची असल्यास तुम्हाला वेगळे 1200 फी भरून टेस्ट सिरीज च्य बॅच जॉईन करू शकता.
👍9
भारताचे रणगाडा विरोधी नाग (prospina) क्षेपणास्त्र ...लाँच vehical नामिका, हेलिना

👉अमेरिका - javalin,
👉इस्राएल - spike

Join @MPSCExpress
👍2
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
MGTसंयुक्त_पूर्व_परीक्षा_2017_2022_भूगोल_या_विषयाचे_सर्व_प्रश्न.pdf
13.9 MB
भूगोल या विषयाचे 2017_22 पर्यंत झालेले संयुक्त पूर्व परीक्षा मधील सर्व प्रश्न एका ठिकाणी.

आज 13 डिसेंबर 2022 भूगोल या विषयाचे प्रश्नाचे स्पष्टीकरण/ analysis केले जाणार आहे

व्हॉईस चाट लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=b1651022300668be87
👍2
6413.pdf
1.9 MB
जाहिरात क्रमांक 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

पुन्हा 100 ची PT

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCExpress
👍7🥰1
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
MGTसंयुक्त_पूर्व_परीक्षा_2017_2022_भूगोल_या_विषयाचे_सर्व_प्रश्न.pdf
13.9 MB
भूगोल या विषयाचे 2017_22 पर्यंत झालेले संयुक्त पूर्व परीक्षा मधील सर्व प्रश्न एका ठिकाणी.

आज 13 डिसेंबर 2022 भूगोल या विषयाचे प्रश्नाचे स्पष्टीकरण/ analysis केले जाणार आहे

व्हॉईस चाट लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=b1651022300668be87
👍3
Grp B आणि C पूर्व निकाल लागायला अजून काही दिवसांचा अवधी आहे...
👍24😁10🤯9👏3🎉3👌2
100 हून अधिक विद्यार्थि लाईव्ह....तुम्ही अजून हि जॉईन करू शकता
राज्यसेवा मुलाखती सुरू झाल्यातर डिसेंबर अखेर होऊ शकतात....
🤬255👍5😁5👏3🔥2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🇮🇳चीनी घुसखोरांना हुसकावून लावताना आपले वीर जवान....⛳️⛳️⛳️
#Tawang

@MPSCExpress
🔥7414👏3👍2
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
MGTसंयुक्त_पूर्व_परीक्षा_2017_2022_भूगोल_या_विषयाचे_सर्व_प्रश्न.pdf
13.9 MB
भूगोल या विषयाचे 2017_22 पर्यंत झालेले संयुक्त पूर्व परीक्षा मधील सर्व प्रश्न एका ठिकाणी.

आज 13 डिसेंबर 2022 भूगोल या विषयाचे प्रश्नाचे स्पष्टीकरण/ analysis केले जाणार आहे

व्हॉईस चाट लिंक :
https://t.me/mpscgrowtogether?livestream=b1651022300668be87
👍1
भूगोल ज्ञानेश्वर बंगेरे
🌱 MPSC Grow Together 🌱
संयुक्त पूर्व परीक्षा 2017 भूगोल विषयाच्या प्रश्नांचे विश्लेषण.

मार्गदर्शक : ज्ञानेश्वर बांगर सर
👍1
🔰ॲड बिरेंद्र सराफ राज्याचे नवीन महाधिवक्ता
कलम 165
👍4
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
⭐️MGT टीम आज घेऊन येत आहे⭐️

संयुक्त पूर्व परीक्षा पास होण्यासाठी अथवा 60 प्लस मार्क्स मिळवण्यासाठी आडथळा ठरतं असलेल्या व सर्वात अडचणीचा समजला जाणार विषय म्हणजे "विज्ञान" ज्या विषयाने अख्या महाराष्ट्राची झोप उडवून ठेवली आहे. अगोदर केवळ पूर्व परीक्षेसाठी असणारा विषय आता तुम्हाला मेन्स ला ही सतवणार का ??

तर याचे उत्तर नाही असेच असेल. पण केंव्हा जर तुम्ही आजचे एक दिवसीय मोफत कार्यशाळेस उपस्थित राहिलात तर

चला तर मग जाणून घेऊ. आपल्या समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आज दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या मोफत एकदिवसीय विज्ञान (science) कार्यशाळा मध्ये.

🔹MGT MODULE NO : 3

🔸आजचा विषय : विज्ञान

🔸मार्गदर्शक : संदीप पाटील

🔹2017 ते 2022 विज्ञान या विषयावरील सर्व प्रश्नांचे अनालिसिस घेतले जाणार.

🔴आम्ही आजच लेक्चर का करायचं?🤔

1. तुमचा विज्ञान विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.🤩

2.आयोगाने दिलेला अभ्यासक्रम decode कसा करावा हे तुम्हाला समजेल🥸

3.सूक्ष्म पातळीवर जाऊन प्रश्न पत्रिकीचे अनालिसीस कसे करावे.🧐

4. अनालिसीस वरून महत्त्वाचे टॉपिक कसे निवडावे.😎

5.निवडलेल्या टॉपिक वर प्रश्नाचे स्वरूप कसा आहे व ह्या पुढे त्या मध्ये काय बदल होऊ शकतो याची अंदाज बांधणी.🤩

6.एखादा टॉपिक करताना त्या बद्दल आपला अप्रोच काय असावा.

7.टॉपिक निवडल्या नंतर तो कोणत्या सोर्स/ संध्रभ ग्रंथ मधून करावा.📚📚

8. विज्ञान या विषया वरती विचारले जाणारे 15 प्रश्नानं पैके 11+ प्रश्न कसे बरोबर आणायचे या बद्दल stratagy🥰

9.Zero hour😢 ला एखादा प्रश्न जर आऊट ऑफ सिलॅबस जात आहे तर त्या सोबत कसे डिल करायचे.😎

-------------------------------------------------
चला तर मग आज भेटू 8 वाजता
-------------------------------------------------
⭕️Live @mpscgrowtogether या चाईनल वरती

⭕️व्हॉईस चाट लिंक:
https://t.me/mpscgrowtogether?livestream=6fa756c781880775cb-------------------------------------------------
टीप : महत्वाची सूचना वरील लेक्चर केवळ ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. याची कोणतीही रेकॉर्डिंग मिळणार नाही. तरी आपण live होत असलेल्या कार्यशाळेस उपस्थित राहून आपला फायदा करून घ्यावा.
👍8🔥1