202212081721470307.....pdf
15.7 MB
ASO 2020 Batch Joining List💐💐💐💐
वर्षनुवर्ष नियुक्ती ची वाट पाहण्याचा युगात ....Result नंतर तत्काळ नियुक्ती हा एक चांगला, सकारात्मक पायंडा या निमित्ताने पडतोय ...
Join @MPSCExpress

👍24🔥4
राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस बद्दल...
सध्या काठावर पास झालेले विद्यार्थी यात पुढे काय होणार याबाबत विचारत आहेत..
जर वरील केसेस मुळे त्यांच्या निकालावर परिणाम होत असेल तर त्यांनी देखील न्यायप्रक्रियेचा अवलंब करण्यास हरकत नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे....
It's our Fundamental Right🙏

❤21👍11🔥3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
202212081721470307.....pdf
ASO Joining बाबत काही सूचना
👉30 दिवसाच्या आत तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता,त्यात Seniority ला काही अडचण येणार नाही
👉ज्या दिवशी जॉईन होणार असाल त्या दिवशी सर्व महत्त्वाची कागदपत्रे Original, Photo आणि कमीत कमी 4 Xerox प्रती सोबत न्या
👉तुम्हाला जो विभाग देण्यात आला आहे त्या विभागाच्या आस्थापनेत जाऊन संबंधित कक्ष अधिकारी यांच्याकडे Joining साठीचा अर्ज द्या
👉 Attestation Form / Character Certificate भरून घेऊन जा
👉पहिल्याच दिवशी कामावर बसवले तर आश्चर्य वाटू देऊ नये... It's मंत्रालय आधी काम मग बाकीच्या गोष्टी
👉 ज्या विद्यार्थ्याना मुंबई नवीन असेल त्यांच्यासाठी...राहण्याची सोय Cottengreen area मध्ये म्हाडा चे फ्लॅट आहेत...तिथे 4 जण मिळून फ्लॅट करू शकता...15 ते 16 हजार भाडे आणि 50 हजार Deposit (Brokerage वेगळे)
👉शक्यतो पहिल्या दिवशी I-card घेण्याचा प्रयत्न करा,म्हणजे जायला यायला पास काढण्याची गरज नाही
👉 पूर्ण विभागाची माहिती घेऊन चांगल्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करण्यासाठी प्रयत्न करा 😊
(🔸 Mains ल असाल तर शेवटच्या आठवड्यात जॉईन करा. १०-१५ days ची सुट्टी देउ शकतात. आत्ता लगेच सुट्टी मागितली तर अधिवेशन असल्या मुळे सुट्टी देत नाहीत.)
अजून काही अडचण असल्यास मला किंवा यमाजी सरांना Msg करू शकता...
@DSLR_yemajidhumal

👍18❤6🔥2
आज (2nd Court Case) राज्यसेवा पूर्व 2022 च्या Case बाबतीत..
मा.कोर्टाने 22 मुलांना मुख्य परीक्षेसाठी allow केले आहे.
Adv. Asim Sarode sir

🤯33🤬24👍12🙏5🔥3🤔2🥰1😁1
🌪🌪🌪मंदौस चक्रीवादळ :-
👉बंगालच्या उपसागरात तयार..
👉नाव दिले -संयुक्त अरब राष्ट्र..
👉मंदौस अर्थ तिजोरी..
@MPSCExpress
👉बंगालच्या उपसागरात तयार..
👉नाव दिले -संयुक्त अरब राष्ट्र..
👉मंदौस अर्थ तिजोरी..
@MPSCExpress
👍3🔥2🤔1
🔰कोर्ट केस update राज्यसेवा पूर्व परीक्षा
सर्व केसेस मध्ये Hon. HC यांनी विद्यार्थ्याना तात्पुरता दिलासा दिलेला असून ,आयोगाला MAT च्या शेवटच्या निकालाला अनुसरून त्यांचे फॉर्म भरून घ्यायला सांगितलेले आहे.
तसेच या प्रकरणाची सुनावणी MAT ला Merit Base वर घ्यायला सांगितलेली आहे.

👍10
Forwarded from MPSC Strugglers
👉Excise Sub Inspector Batch 2021 निवड झालेल्या अधिकारी विद्यार्थी मित्रांबरोबर joining संदर्भात वाटचालीसाठी Zoom Meeting...
👉75 हून अधिक नवनिर्वाचित अधिकारी या मीटिंग साठी उपस्थित राहिले.👏👏👏
Joining संदर्भात माहितीसाठी 👇
@mpsc_shrinivas

🔰STI 2020/2021 Joining बाबत
👉आधी Document Verification साठी बोलावले जाते.सर्वांनी महत्त्वाचे आवश्यक Documents गोळा करून ठेवा.
Document Verification च्या बाबतीत GST विभाग फार Strict आहे.
👉 Police Verification झाल्यावर Joining दिली जाते.
👉Posting साठी पसंतीक्रम विचारला जाईल.(त्यानुसार मिळेल याची शाश्वती नाही)
👉 NCL हे जाहिरातीत ज्या वर्षीचे सांगितले आहे तेच लागेल
👉 Aadhar Verification केले जाते.
👉Medical Test Joining झाल्यावर होते

👍21❤4
Forwarded from SURAJ PAWAR.
राज्यसेवा पुर्वपरीक्षा 2022 कोर्ट केस...
1)राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी High court ने फक्त याचिकेतील 18 मुलांसाठी निकाल ऑर्डर लागू केली होती.
2)बाकी याचिकेतील मुलांसाठी 9 तारखेला पुन्हा कोर्टाने ऑर्डर पास करून अजून 22 मुलांना न्याय मिळाला आहे.
3) ऑर्डर पास झाल्या पासून एका आठवड्यात या 18+22 मुलाचे मुख्यचे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी एमपीएससी ल सांगितलं आहे.
4) MAT ने ऑर्डर दिली होती त्यावर बोट ठेवत फेअर सुनावणी 21 जानेवारी च्या अगोदर 48 no ch questions वर घेण्या साठी आदेशित केलं आहे.
* ज्या मुलांचे नाव कोणत्याही याचिकेतील केस मध्ये नाही ,आणि ज्या मुलांचा बरोबर प्रश्न रद्द किंवा दुसरे उत्तर दिल्यामुळे रिझल्ट गेला आहे. अशा विद्यार्थ्यांची नवीन याचिका आपण दाखल करणार आहोत. आपली केस सर्वात जास्त स्ट्रॉंग असणार आहे त्यासाठी मुंबई मॅट च्या आणि हायकोर्टच्या वकिलांची बोलणे चालू आहे. वकिलांच्या कमीत कमी फी मध्ये आपण सर्व मुलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
*कोणकोणत्या प्रश्नांवरती आपण याचिका दाखल करणार आहोत ही सर्व माहिती ह्या ग्रुप वरती कळवण्यात येईल.

👍28❤4🔥2👏1😁1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
🏮मोफत online - कार्यशाळा 🏮
**How to get 60+ marks*
Combine Group B & C Pre Exam
▶️ परीक्षेच्या पूर्वीचे अभ्यासाचे नियोजन
🔸 बदलत्या अभ्याक्रमानुसार नियोजन
🔸 Subject wise strategy
🔸 PYQ चे महत्व
🔸 Test series लावावी का ?
🔸 Revision planning
▶️ Exam Hall मधील stratagy
🔸 पेपर सोडवायची पद्धत
🔸 Speed with accuracy
▶️ तुमचे प्रश्न आणि उत्तरे
Lecture By Yemaji Dhumal (Dy.SLR)
Date 11/12/2022
Time 6:00 PM
🎙🎙 Voice chat link👇
https://t.me/mpscgrowtogether
https://t.me/mpscgrowtogether?livestream=b7117472d4b17f45c8

👍7🔥1😁1
🔰राज्यसेवा २०२५ पासून वर्णनात्मक करावी या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांचे मा.उपमुख्यमंत्री यांना निवेदन.
Join @MPSCExpress
Join @MPSCExpress
🔥69👍20👏9❤7😁5😢3🥰2
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
🏮मोफत online - कार्यशाळा 🏮
**How to get 60+ marks*
Combine Group B & C Pre Exam
▶️ परीक्षेच्या पूर्वीचे अभ्यासाचे नियोजन
🔸 बदलत्या अभ्याक्रमानुसार नियोजन
🔸 Subject wise strategy
🔸 PYQ चे महत्व
🔸 Test series लावावी का ?
🔸 Revision planning
▶️ Exam Hall मधील stratagy
🔸 पेपर सोडवायची पद्धत
🔸 Speed with accuracy
▶️ तुमचे प्रश्न आणि उत्तरे
Lecture By Yemaji Dhumal (Dy.SLR)
Date 11/12/2022
Time 6:00 PM
🎙🎙 Voice chat link👇
https://t.me/mpscgrowtogether
https://t.me/mpscgrowtogether?livestream=b7117472d4b17f45c8
**How to get 60+ marks*
Combine Group B & C Pre Exam
▶️ परीक्षेच्या पूर्वीचे अभ्यासाचे नियोजन
🔸 बदलत्या अभ्याक्रमानुसार नियोजन
🔸 Subject wise strategy
🔸 PYQ चे महत्व
🔸 Test series लावावी का ?
🔸 Revision planning
▶️ Exam Hall मधील stratagy
🔸 पेपर सोडवायची पद्धत
🔸 Speed with accuracy
▶️ तुमचे प्रश्न आणि उत्तरे
Lecture By Yemaji Dhumal (Dy.SLR)
Date 11/12/2022
Time 6:00 PM
🎙🎙 Voice chat link👇
https://t.me/mpscgrowtogether
https://t.me/mpscgrowtogether?livestream=b7117472d4b17f45c8
👍2🔥1
Last 9 hr to go live
Join https://t.me/mpscgrowtogether
For how to get 60 marks in combine 2023
बहु प्रतिक्षित एक दिवसीय कार्यशाळा आज तारिख ११ डिसेंबर २०२२ रविवार सध्याकाळी 6 वाजता.
संयुक्त पुर्व परिक्षा 2023 मध्ये 60 हुन अधिक मार्कस मिळवण्यासाठी अभ्यासावी पद्धत काय असावी अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आजची कार्यशाळा
तर न विसरता या भेटु आज संध्याकाळी 6 वाजता

Telegram
MPSC Grow Together
⭕️MPSC/GROUP_B/C/TCS/IBPS सरळसेवा या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयाचे बॅचास/नोट्स/चालू घडामोडी.
🔺MGT TEAM:
👉 येमाजी धुमाळ (CO)
👉 दीपक भराट (ARTO)
👉 सागर शेलार (DYSP EX)
👉 रोहित शिंदे (TAHSILDAR)
9922657157@MGTadmin1
🔺MGT TEAM:
👉 येमाजी धुमाळ (CO)
👉 दीपक भराट (ARTO)
👉 सागर शेलार (DYSP EX)
👉 रोहित शिंदे (TAHSILDAR)
9922657157@MGTadmin1
👍1
Forwarded from SURAJ PAWAR.
आपली टीम उद्या मुंबईला वकिलांची भेट घेण्यासाठी जाणार आहे.सर्व तयारी झाली आहे,तरी उद्याच ड्राफ्ट तयार करणार आहे.आणि केस फाईल होऊन आपली सुनावणी 15 तारखेला होण्यासाठी वकील प्रयत्न करणार आहेत. केस मध्ये नाव नसलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मुख्य परीक्षेला क्वालिफाय होण्याची संधी मिळणार नाही.
आपली केस ही 4 प्रश्नांवरती असणार आहे
1) पीट्युटरी ग्रंथी
2) हॉट स्पॉट
3)डॉ.बाबासाहेब आंबेडकर
4) रासायनिक पर्यावरण
*पीट्युटरी ग्रंथी ह्या प्रश्नावरती सर्वांना कोर्टाकडून रिलीफ मिळू शकतो.
पण त्याचबरोबर आपण आणखीन तीन प्रश्न घेणार आहोत. जेणेकरून कुणाचेच नुकसान होऊ नये.

🤬36👍30😱7❤3🤯3😁2
Forwarded from MPSC Grow Together (Sandip Patil)
*Admission Open*
संयुक्त पूर्व परीक्षा 2023 All subject Revision बॅच + टेस्ट सिरीज
Subject
📌 Yemaji Dhumal sir
polity, Economic
📌 Sandip patil sir.
Science + current + Math &
Reasoning ( orientation)
📌 Dnyaneshwar Bangar sir
Geography + History
📞📱 Contact
9860684887 (संदीप पाटील सर).
9518739271 (Dnyneshwar बंगार सर)

👍6
Combine Group B & C Pre Exam strategy by Yemaji Dhumal Dy SLR
🌱 MPSC Grow Together 🌱
#Audio #CombinePre
Combine Group B आणि C Pre Exam strategy lecture
By Yemaji Dhumal Dy SLR, Ex-ASO)
📞📱 Contact
9860684887 (संदीप पाटील सर).
9518739271 (Dnyneshwar बंगार सर)
Combine Group B आणि C Pre Exam strategy lecture
By Yemaji Dhumal Dy SLR, Ex-ASO)
📞📱 Contact
9860684887 (संदीप पाटील सर).
9518739271 (Dnyneshwar बंगार सर)
👍2
Forwarded from 𝗦𝘄𝗮𝗱𝗵𝘆𝗮𝘆 𝗲 𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴
RAJYASEVA MAINS ANALYSIS.pdf
82.5 KB
Rajyaseva mains topicwise weightage (2013-2019)
राज्यसेवा मुख्य विश्लेषण घटकवार प्रश्नसंख्या

👍2❤1