👉उद्या दुसऱ्या केस मध्ये ॲड असीम सरोदे सर बाजू मांडणार आहेत.
त्यात खालील 6-7 प्रश्नांना Challenge केले आहे...
याझिदी, Pituitary,NCST,Soil,राजभोज,..etc
@MPSCExpress

❤18👍11🔥6🤯4😁2
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
🏮मोफत online - कार्यशाळा 🏮
**How to get 60+ marks*
Combine Group B & C Pre Exam
▶️ परीक्षेच्या पूर्वीचे अभ्यासाचे नियोजन
🔸 बदलत्या अभ्याक्रमानुसार नियोजन
🔸 Subject wise strategy
🔸 PYQ चे महत्व
🔸 Test series लावावी का ?
🔸 Revision planning
▶️ Exam Hall मधील stratagy
🔸 पेपर सोडवायची पद्धत
🔸 Speed with accuracy
▶️ तुमचे प्रश्न आणि उत्तरे
Lecture By Yemaji Dhumal (Dy.SLR)
Date 11/12/2022
Time 6:00 PM
🎙🎙 Voice chat link👇

👍7🔥2😁1
FAO संस्थेकडून 11 December आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून जाहीर...
Theme - Mountain Matters
Join @MPSCExpress
Theme - Mountain Matters
Join @MPSCExpress
👍4❤1
👍24🔥16👌8🤬6😁3🤯1
202212081721470307.....pdf
15.7 MB
ASO 2020 Batch Joining List💐💐💐💐
वर्षनुवर्ष नियुक्ती ची वाट पाहण्याचा युगात ....Result नंतर तत्काळ नियुक्ती हा एक चांगला, सकारात्मक पायंडा या निमित्ताने पडतोय ...
Join @MPSCExpress
वर्षनुवर्ष नियुक्ती ची वाट पाहण्याचा युगात ....Result नंतर तत्काळ नियुक्ती हा एक चांगला, सकारात्मक पायंडा या निमित्ताने पडतोय ...
Join @MPSCExpress
👍24🔥4
राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस बद्दल...
सध्या काठावर पास झालेले विद्यार्थी यात पुढे काय होणार याबाबत विचारत आहेत..
जर वरील केसेस मुळे त्यांच्या निकालावर परिणाम होत असेल तर त्यांनी देखील न्यायप्रक्रियेचा अवलंब करण्यास हरकत नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे....
It's our Fundamental Right🙏

❤21👍11🔥3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
202212081721470307.....pdf
ASO Joining बाबत काही सूचना
👉30 दिवसाच्या आत तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता,त्यात Seniority ला काही अडचण येणार नाही
👉ज्या दिवशी जॉईन होणार असाल त्या दिवशी सर्व महत्त्वाची कागदपत्रे Original, Photo आणि कमीत कमी 4 Xerox प्रती सोबत न्या
👉तुम्हाला जो विभाग देण्यात आला आहे त्या विभागाच्या आस्थापनेत जाऊन संबंधित कक्ष अधिकारी यांच्याकडे Joining साठीचा अर्ज द्या
👉 Attestation Form / Character Certificate भरून घेऊन जा
👉पहिल्याच दिवशी कामावर बसवले तर आश्चर्य वाटू देऊ नये... It's मंत्रालय आधी काम मग बाकीच्या गोष्टी
👉 ज्या विद्यार्थ्याना मुंबई नवीन असेल त्यांच्यासाठी...राहण्याची सोय Cottengreen area मध्ये म्हाडा चे फ्लॅट आहेत...तिथे 4 जण मिळून फ्लॅट करू शकता...15 ते 16 हजार भाडे आणि 50 हजार Deposit (Brokerage वेगळे)
👉शक्यतो पहिल्या दिवशी I-card घेण्याचा प्रयत्न करा,म्हणजे जायला यायला पास काढण्याची गरज नाही
👉 पूर्ण विभागाची माहिती घेऊन चांगल्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करण्यासाठी प्रयत्न करा 😊
(🔸 Mains ल असाल तर शेवटच्या आठवड्यात जॉईन करा. १०-१५ days ची सुट्टी देउ शकतात. आत्ता लगेच सुट्टी मागितली तर अधिवेशन असल्या मुळे सुट्टी देत नाहीत.)
अजून काही अडचण असल्यास मला किंवा यमाजी सरांना Msg करू शकता...
@DSLR_yemajidhumal

👍18❤6🔥2
आज (2nd Court Case) राज्यसेवा पूर्व 2022 च्या Case बाबतीत..
मा.कोर्टाने 22 मुलांना मुख्य परीक्षेसाठी allow केले आहे.
Adv. Asim Sarode sir

🤯33🤬24👍12🙏5🔥3🤔2🥰1😁1
🌪🌪🌪मंदौस चक्रीवादळ :-
👉बंगालच्या उपसागरात तयार..
👉नाव दिले -संयुक्त अरब राष्ट्र..
👉मंदौस अर्थ तिजोरी..
@MPSCExpress
👉बंगालच्या उपसागरात तयार..
👉नाव दिले -संयुक्त अरब राष्ट्र..
👉मंदौस अर्थ तिजोरी..
@MPSCExpress
👍3🔥2🤔1
🔰कोर्ट केस update राज्यसेवा पूर्व परीक्षा
सर्व केसेस मध्ये Hon. HC यांनी विद्यार्थ्याना तात्पुरता दिलासा दिलेला असून ,आयोगाला MAT च्या शेवटच्या निकालाला अनुसरून त्यांचे फॉर्म भरून घ्यायला सांगितलेले आहे.
तसेच या प्रकरणाची सुनावणी MAT ला Merit Base वर घ्यायला सांगितलेली आहे.

👍10
Forwarded from MPSC Strugglers
👉Excise Sub Inspector Batch 2021 निवड झालेल्या अधिकारी विद्यार्थी मित्रांबरोबर joining संदर्भात वाटचालीसाठी Zoom Meeting...
👉75 हून अधिक नवनिर्वाचित अधिकारी या मीटिंग साठी उपस्थित राहिले.👏👏👏
Joining संदर्भात माहितीसाठी 👇
@mpsc_shrinivas

🔰STI 2020/2021 Joining बाबत
👉आधी Document Verification साठी बोलावले जाते.सर्वांनी महत्त्वाचे आवश्यक Documents गोळा करून ठेवा.
Document Verification च्या बाबतीत GST विभाग फार Strict आहे.
👉 Police Verification झाल्यावर Joining दिली जाते.
👉Posting साठी पसंतीक्रम विचारला जाईल.(त्यानुसार मिळेल याची शाश्वती नाही)
👉 NCL हे जाहिरातीत ज्या वर्षीचे सांगितले आहे तेच लागेल
👉 Aadhar Verification केले जाते.
👉Medical Test Joining झाल्यावर होते

👍21❤4