🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
6388.pdf
1.3 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 अभ्यासक्रम..

👉 राज्यसेवा 2023 पूर्व साठी अभ्यासक्रम..
👍4
6388.pdf
1.3 MB
🔰महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील भरतीप्रक्रियेकरीता घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा #syllabus
👍8
202212071736126019.pdf
158.5 KB
🔰  GR: 3110 तलाठी पदांच्या निर्मितीबाबत
👍3
🔰वर्णनात्मक परीक्षेविरोधात उमेदवार आक्रमक
🔥48👍6🤯1
🛑UPDATE राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस👇👇👇

आज झालेल्या सुनावणीत माननीय HIGH COURT यांनी PITUTORY GLAND हा प्रश्न बरोबर ठरवलेला असून 18 मुलांना interiam Relief दिलेला आहे.बाकी इतर याचिका यांची सुनावणी उद्या होण्याची शक्यता असून त्यांना सुद्धा हाच निकाल लागू होऊ शकतो.

याचिकाकर्ते-आशिष पवार,कुणाल भावसार
वकील- Adv. सचिन गीते
🔥10👍3
6391.pdf
95.6 KB
🔰तांत्रिक सहायक(विमा)
Merit List
👍4
6392.pdf
58.1 KB
🔰तांत्रिक सहायक(विमा) निकाल
👍1
6395.pdf
144.5 KB
🔰STI 2021 Final Result
👍1
6394.pdf
2.2 MB
🔰STI 2021 Final Merit List
👍4
👉उद्या दुसऱ्या केस मध्ये ॲड असीम सरोदे सर बाजू मांडणार आहेत.
त्यात खालील 6-7 प्रश्नांना Challenge केले आहे...

याझिदी, Pituitary,NCST,Soil,राजभोज,..etc

@MPSCExpress
18👍11🔥6🤯4😁2
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
🏮मोफत online - कार्यशाळा 🏮

**How to get 60+ marks*

Combine Group B & C Pre Exam

▶️ परीक्षेच्या पूर्वीचे अभ्यासाचे नियोजन
🔸 बदलत्या अभ्याक्रमानुसार नियोजन
🔸 Subject wise strategy
🔸 PYQ चे महत्व
🔸 Test series लावावी का ?
🔸 Revision planning

▶️ Exam Hall मधील stratagy
🔸 पेपर सोडवायची पद्धत
🔸 Speed with accuracy

▶️ तुमचे प्रश्न आणि उत्तरे

Lecture By Yemaji Dhumal (Dy.SLR)

Date 11/12/2022
Time 6:00 PM

🎙🎙 Voice chat link👇
👍7🔥2😁1
⛳️श्री अक्षय पडूळ STI 2021 राज्यात प्रथम

First Key चा Score सांगण्यासाठी माझ्याकडे आले होते तेव्हाच मी त्यांना सांगितले होते की तुम्ही राज्यात पहिले येणार,...

मनःपूर्वक शुभेच्छा मित्रा
💐💐💐
🔥4313👏13😁3🤬1
FAO संस्थेकडून 11 December आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून जाहीर...

Theme - Mountain Matters

Join @MPSCExpress
👍41
FAO 👉 जागतिक अन्न व शेती संघटना
👍1
प्रादेशिक पक्ष मान्यता मिळण्यासाठी निकष👆👆
जॉईन @MPSCExpress
👍1😁1
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निकष👆👆
जॉईन @MPSCExpress
👍2🤬2🔥1😁1
गुजरात निवडणुकीनंतर 
आम आदमी पक्ष
राष्ट्रीय पक्ष होण्यास पात्र...


@core_mpsc
@MPSCExpress
👍24🔥16👌8🤬6😁3🤯1
202212081721470307.....pdf
15.7 MB
ASO 2020 Batch Joining List💐💐💐💐

वर्षनुवर्ष नियुक्ती ची वाट पाहण्याचा युगात ....Result नंतर तत्काळ नियुक्ती हा एक चांगला, सकारात्मक पायंडा या निमित्ताने पडतोय ...


Join @MPSCExpress
👍24🔥4
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
202212081721470307.....pdf
STI ची सुद्धा लवकर पडणार आहे...
👍144
राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस बद्दल...

सध्या काठावर पास झालेले विद्यार्थी यात पुढे काय होणार याबाबत विचारत आहेत..
जर वरील केसेस मुळे त्यांच्या निकालावर परिणाम होत असेल तर त्यांनी देखील न्यायप्रक्रियेचा अवलंब करण्यास हरकत नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे...
.

It's our Fundamental Right🙏
21👍11🔥3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
202212081721470307.....pdf
ASO Joining बाबत काही सूचना

👉30 दिवसाच्या आत तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता,त्यात Seniority ला काही अडचण येणार नाही

👉ज्या दिवशी जॉईन होणार असाल त्या दिवशी सर्व महत्त्वाची कागदपत्रे Original, Photo आणि कमीत कमी 4 Xerox प्रती सोबत न्या

👉तुम्हाला जो विभाग देण्यात आला आहे त्या विभागाच्या आस्थापनेत जाऊन संबंधित कक्ष अधिकारी यांच्याकडे Joining साठीचा अर्ज द्या

👉 Attestation Form / Character Certificate भरून घेऊन जा

👉पहिल्याच दिवशी कामावर बसवले तर आश्चर्य वाटू देऊ नये... It's मंत्रालय आधी काम मग बाकीच्या गोष्टी

👉 ज्या विद्यार्थ्याना मुंबई नवीन असेल त्यांच्यासाठी...राहण्याची सोय Cottengreen area मध्ये म्हाडा चे फ्लॅट आहेत...तिथे 4 जण मिळून फ्लॅट करू शकता...15 ते 16 हजार भाडे आणि 50 हजार Deposit (Brokerage वेगळे)

👉शक्यतो पहिल्या दिवशी I-card घेण्याचा प्रयत्न करा,म्हणजे जायला यायला पास काढण्याची गरज नाही

👉 पूर्ण विभागाची माहिती घेऊन चांगल्या ठिकाणी चांगल्या अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करण्यासाठी प्रयत्न करा 😊

(🔸 Mains ल असाल तर शेवटच्या आठवड्यात जॉईन करा. १०-१५ days ची सुट्टी देउ शकतात. आत्ता लगेच सुट्टी मागितली तर अधिवेशन असल्या मुळे सुट्टी देत नाहीत.)

अजून काही अडचण असल्यास मला किंवा यमाजी सरांना Msg करू शकता...


@DSLR_yemajidhumal
👍186🔥2