🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔰Combine Grp B आणि Grp C मुख्य परीक्षेत आपला आवडता इतिहास विषय पुन्हा परत आला आहे....

"जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत! “
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

@MPSCExpress
30👍8😁5
🔰5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन :

This World Soil Day, the role of soils in producing healthy, nutritious food is highlighted in the 2022 theme “Soil: where food begins.”

@MPSCExpress
👍4
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा
महापरिनिर्वाणदिन ,तसेच इंग्रजांना सळो की पळो करुण सोडणारे,प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वीपणाने राबवणारे (पत्री सरकार) चे जनक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
🔥17🙏4👍2
6360.pdf
425.6 KB
🔰ASO 2021 Merit List
🔥1
6361.pdf
73.3 KB
🔰ASO 2021 Final Result
👍1🔥1
Forwarded from Shree
📚राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा 2022 साठी Economics Notes (Hand Written)

👉👉PDF Notes App मध्ये Download करता येतील.

👉Group B & C मुख्य परीक्षेसाठी ही उपयुक्त

नोट्स purchase करण्यासाठी👇👇
https://dojow.courses.store/281508?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

अधिक माहितीसाठी👇
@economics_np
👍5
LPG Notes (2).pdf
35.4 MB
खाजगीकरण जागतिकीकरण उदारीकरण Notes
👍2
नगरपरिषद प्रशासकीय व लेखा सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

जॉईन @MPSCExpress
👍7
🔴 केशवनंद भारती केस 🔴

एडनिरचा मठ फक्त अध्यात्मिक क्षेत्रात काम करत नव्हता. तर कला, नृत्य, संगीत आणि समाजसेवा यांमध्ये सुद्धा त्यांनी भरघोस योगदान दिले आहे.
याच मठाच्या पुढाकाराने कासारगोड आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक शाळा आणि कॉलेज चालवले जातात. या मठाच्या अधिकारात हजारो एकर जमीन आहे.
सत्तरच्या दशकात जेव्हा केरळमध्ये इएमएस नंबुदरीपाद यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सरकार सत्तेत आले, तेव्हा त्यांनी कम्युनिस्ट विचारसरणी प्रमाणे संपत्तीचे विकेंद्रीकरणाचा दाखला देऊन भूमी अधिग्रहण कायद्यात सुधारणा घडवून आणली.
त्यामुळे जमीनदार आणि मठ यांच्या जमिनी सरकारने आपल्या अखत्यारीत घेतले. यामध्ये एडनिरच्या मठाच्या जमिनी सुद्धा सरकारी मालकीच्या झाल्या.
आणि या भूमी अधिग्रहणाच्या सुधारणेला एडनिर मठाच्या युवा मठाधिपतींनी न्यायालयात आव्हान दिले.

केरळ उच्च न्यायालयाच्या समोर मठाचे प्रमुख या नात्याने केशवानंद यांनी राज्य घटनेच्या कलम २६ चा दाखला देत आपली बाजू मांडली, की आपल्या मठाच्या धार्मिक संपत्तीचे वहन करण्याच्या त्यांच्या अधिकारावर या सुधारणेमुळे गदा आली आहे. ही सुधारणा घटना विरोधी आहे.

त्याचप्रमाणे संविधानाच्या कलम ३१ नुसार प्रदत्त संपत्तीच्या मूळ अधिकारावर मर्यादा घालणाऱ्या केंद्र सरकारच्या २४ व्या, २५ व्या आणि २९ व्या संशोधनाला सुद्धा आव्हान केले.

केरळ उच्च न्यायालयाने या खटल्यात केशवानंद भारती यांच्या विरोधात निर्णय दिला. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केशवानंद सर्वोच्च न्यायालयात गेले.

सर्वोच्च न्यायलायत खटला चालू असताना बेंचवरच्या न्यायाधीशांना कळून चुकले, की या खटल्यामध्ये अनेक संविधानिक प्रश्न जुळलेले आहेत.आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न होता, देशाच्या संसदेकडे संविधानात मौलिक अधिकारा शिवाय इतर भागांमध्ये सुद्धा संशोधन करण्याचा अधिकार आहे का?

खटल्याची व्यापकता पाहता सर्वोच्च न्यायालयाने ठरवले, की पूर्वीच्या गोलकनाथ खटल्यात तयार झालेल्या ११ न्यायाधीशांच्या पॅनल पेक्षा मोठा पॅनल बनवण्यात यावा.
त्यानुसार न्या.सिक्रिच्या नेतृत्वाखाली १३ न्यायाधीशांच्या पॅनलची या खटल्यासाठी नियुक्ती झाली. १९७२ मध्ये या खटल्याची सुनावणी सलग ६८ दिवस चालली. पॅनल मधल्या न्यायाधीशांचं निर्णयावर एकमत नव्हते.

शेवटी ७०३ पानांच्या लांब लचक निर्णयाचा अंत पॅनलच्या वोटिंगने झाला. ७ न्यायाधीशांनी एका बाजूने मत दिले, तर ६ न्यायाधीशांनी दुसऱ्या बाजूने.

केशवानंद भारती यांना हवा तसा निकाल लागला नाही, मात्र या खटल्यात कोर्टाने दिलेला निकाल ऐतिहासिक ठरला. खटल्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले,

“घटनेचा गाभा किंवा आधार असलेल्या भागात बदल करता येणार नाहीत. घटनादुरुस्ती करताना घटनेच्या मूळ आराखड्याला कोणीही धक्का लावू शकत नाही”

ज्या सात न्यायाधीशांच्या मतावर निर्णय झाला ते न्यायाधीश होते :

न्या.एस एम सिक्रि
न्या.एस हेगडे
न्या.ए के मुखरेजा
न्या.ए एन ग्रोव्हर
न्या.पी जगमोहन रेड्डी
न्या.जे एम शेलात
न्या.एच आर खन्ना

ज्या सहा न्यायाधीशांनी विरोधात मत टाकले ते होते :

न्या.ए एन रे
न्या.डी जी पालेकर
न्या.के के मॅथ्यू
न्या.एम एच बेग
न्या.एस एम द्विवेदी
न्या.वाय के चंद्रचूड

केशवानंद भारती खटला’ म्हणून हा खटला प्रसिद्ध झाला. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये हा खटला ‘लँडमार्क जजमेंट’ म्हणून ओळखली जाते.

@MPSCExpress
👍22👏2
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_PYQ_221207_111441.pdf
4.5 MB
◆ MPSC PYQ ◆

● राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी विध्यार्थी खूप जास्त Study, Content Reading करतात,
पण साध्या व सोप्या Content कडे विद्यार्थ्यांच दुर्लक्ष होत अस मला जाणवलं.

● म्हणून Direct काही PYQ दिले आहेत, जेणेकरुन तुम्हाला पण आयोगाचा Area आणि परीक्षेची Demand ही लक्षात येईल.
आणि येणाऱ्या परीक्षेत त्याचा फायदा होईल.
बघा आणि यावर नक्की विचार करा.

-  गजानन भस्के.✍️
       (अर्थनीति)
👍1
Forwarded from MPSC DECODED
Science Technology & Biotech SWAYAM(1).pdf
72.2 MB
Science Technology & Biotech

Contact for password @Sudarshanjaybhay
👍3
आज क्लर्क रिझल्ट अपेक्षित आहे

@mpsc_shrinivas
👍33👏2
English Ani मराठी साठी separate मेरिट लागू शकते
👌28👍3
6376.pdf
292.7 KB
🔰CLERK : मराठी

List of candidates qualified for Typing Skill Test

Total 3372 Candidates

@MPSCExpress
👍7
6375.pdf
73.6 KB
🔰CLERK : English

List of candidates qualified for Typing Skill Test

Total 331 Candidates

@MPSCExpress
👍7
6388.pdf
1.3 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2023 अभ्यासक्रम..

👉 राज्यसेवा 2023 पूर्व साठी अभ्यासक्रम..
👍4
6388.pdf
1.3 MB
🔰महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्रित गट-अ व गट-ब संवर्गातील भरतीप्रक्रियेकरीता घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेचा #syllabus
👍8
202212071736126019.pdf
158.5 KB
🔰  GR: 3110 तलाठी पदांच्या निर्मितीबाबत
👍3