आज department PSI physical चा शेवटचा दिवस आहे.....⛹♀🤽♀🤾♂⛹♀⛹♀
गेले काही दिवस आयोग action mode वर आहे ते पाहता Departmental PSI result लवकर लागण्याची शक्यता आहे. (आजच)
🔥🔥🔥🔥🔥🔥
@mpsc_shrinivas
गेले काही दिवस आयोग action mode वर आहे ते पाहता Departmental PSI result लवकर लागण्याची शक्यता आहे. (आजच)
🔥🔥🔥🔥🔥🔥
@mpsc_shrinivas
👍20🔥7
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
आज department PSI physical चा शेवटचा दिवस आहे.....⛹♀🤽♀🤾♂⛹♀⛹♀ गेले काही दिवस आयोग action mode वर आहे ते पाहता Departmental PSI result लवकर लागण्याची शक्यता आहे. (आजच) 🔥🔥🔥🔥🔥🔥 @mpsc_shrinivas
जाहिरात क्रमांक 52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6335 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6336 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6337
🕺🕺🕺👍👍👍
🕺🕺🕺👍👍👍
🔥9👍6
Forwarded from Core MPSC By Shrinivas Patil 📚🗝
Satelite Comm & GPS Notes by Shrinivas Patil.pdf
3.6 MB
Satellite Comm & GPS Notes राज्यसेवा मुख्य Paper 4 तसेच ग्रुप B आणि C मुख्य परीक्षेसाठीसाठी उपयुक्त✍✍
@mpsc_shrinivas
@mpsc_shrinivas
👍6❤1
👍4
❤48👍12👌7😁3
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 Focus Batch
🛑 Mentorship बॅच Link 🔰🔰
https://link.qoohoo.in/e5e6055000
🛑 GS 1 Geo+Agri Remote sensing बॅच 🔰🔰
https://link.qoohoo.in/4a7fb46a0c
🛑 GS 3 HRD HR बॅच link 🔰🔰
https://link.qoohoo.in/30c79d151b
🛑 Mentorship बॅच Link 🔰🔰
https://link.qoohoo.in/e5e6055000
🛑 GS 1 Geo+Agri Remote sensing बॅच 🔰🔰
https://link.qoohoo.in/4a7fb46a0c
🛑 GS 3 HRD HR बॅच link 🔰🔰
https://link.qoohoo.in/30c79d151b
qoohoo.in
MPSC Grow Together • राज्यसेवा मुख्य 2023 mentorship बॅच
Vioce recorded Revision बॅच
✍️ Agri + Geography
GS २- minor law
HRD + HR
S&T
✍️ Fast revision
✍️ Marks वादी focus.
🎙️🎙️
yemaji dhumal sir
🔺 मुख्याधिकारी 2021
🚨उप अधीक्षक भूमी अभिलेख 2020
🔻राज्यसेवा मुलाखती 2018 2019,20,21,22 …
✍️ Agri + Geography
GS २- minor law
HRD + HR
S&T
✍️ Fast revision
✍️ Marks वादी focus.
🎙️🎙️
yemaji dhumal sir
🔺 मुख्याधिकारी 2021
🚨उप अधीक्षक भूमी अभिलेख 2020
🔻राज्यसेवा मुलाखती 2018 2019,20,21,22 …
👍1🔥1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क या दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता दि.15 नोव्हें. 2022 रोजी प्रसिध्द अभ्यासक्रम अधिक्रमित करुन प्रस्तुत दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6349 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6350 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6351
👍1
🔰Combine Grp B आणि Grp C मुख्य परीक्षेत आपला आवडता इतिहास विषय पुन्हा परत आला आहे....
"जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत! “
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@MPSCExpress
"जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत! “
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@MPSCExpress
❤30👍8😁5
🔰5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन :
This World Soil Day, the role of soils in producing healthy, nutritious food is highlighted in the 2022 theme “Soil: where food begins.”
@MPSCExpress
This World Soil Day, the role of soils in producing healthy, nutritious food is highlighted in the 2022 theme “Soil: where food begins.”
@MPSCExpress
👍4
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (MPSC Express)
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा
महापरिनिर्वाणदिन ,तसेच इंग्रजांना सळो की पळो करुण सोडणारे,प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वीपणाने राबवणारे (पत्री सरकार) चे जनक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
महापरिनिर्वाणदिन ,तसेच इंग्रजांना सळो की पळो करुण सोडणारे,प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वीपणाने राबवणारे (पत्री सरकार) चे जनक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
🔥17🙏4👍2