🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from MPSC
जा.क्र.005/2022 सहायक नगर रचनाकार, शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि. 4 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6310 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6311
🔴👆सारथी Sponsered MPSC State Service Exam Coaching 2023

📌📌अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31/12/2022


या पूवी MPSC CET 2022-23 करता ऑनलाईन अर्ज केलेल्या (व MPSC CET
2022-23 परीक्षेस उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. सदर सर्व विद्यार्थी नव्याने घेण्यात येणाऱ्या MPSC CET 2023-24 (MPSC राज्यसेवा च्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित) च्या CET करता valid राहतील. त्यामुळे या पूवी आज भरलेल्या विद्यार्थ्यांनी पुनः ऑनलाईन आज भरू नये अन्यथा दुबार अर्ज बाद करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. यापूवी SARTHI MPSC CET करता अर्ज भरू न शकलेल्या अर्जदारांनी अर्ज भरावा.
👍10
👆👆 सारथी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्पॉन्सर शिप साठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

📌📌अंतिम तारीख -- 30/11/2022
👍3
Forwarded from Creative MPSC
Disaster Management notes.pdf
4.5 MB
आपत्ती व्यवस्थापन नोट्स

Join
@CREATIVEMPSC
👍1
Forwarded from Creative MPSC
आज Admission साठी शेवटचा दिवस असेल . 10% सूट सुद्धा .कृपया इच्छुकांनी लाभ घ्या . शेवटचे 50 दिवस आहेत , ऑडियो चा नक्कीच फायदा होईल . संपूर्ण ऑडियो ऐकून सुद्धा होतील.

🔶5⃣0⃣5⃣ Admission झाले आहेत.

संपूर्ण GS 2 अभ्यासक्रम

एकूण - ५२ तास ऑडियो रेकॉर्डिंग

With short notes
150 marks

Fees - १००० रू.
आज- 900 रू

Payment - 8856805972

Screenshot -
@NivruttiB97

Join
@CREATIVEMPSC
👍4
Audio
जिल्हा प्रशासन भाग -१

GS 2 बॅच

To join batch

Contact -
@NivruttiB97


Payment 8856805972

Screenshot-
@Nivruttib97
Audio
घटना निर्मिती ..
GS 2 बॅच डेमो लेक्चर
👍2
Forwarded from Creative MPSC
GS 2 Sample notes .pdf
2.7 MB
GS 2 Sample notes

Join {
@CREATIVEMPSC }
👍5
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
May be from Second week...
12 December पासून interview schedule लागण्याची शक्यता👍👍
😁16👍14🤬9🙏8🤔1
6315.pdf
475.6 KB
🔰Combine Grp B Prelim 2022 Final Key

4 Que Cancel
No Change

@MPSCExpress
🤬26👍4
🔰Combine Prelim 2022

👉PSI Prelim Expected Cutoff

👉 48+ मार्क
👉Category: Open, EWS,OBC,NT C-D Male (बाकीच्या Category चे अंदाज स्वतः लावणे) असणाऱ्या विद्यार्थ्यांनी PSI मुख्यचा अभ्यास लगेच चालू करावा.

दिवस कमी राहिले आहेत...

Cutoff च्या चर्चेत कृपया भाग घेऊ नये.
..


@MPSCExpress
👍23👌1
👉 दुय्यम निबंधक 2022 Prelim Expected Cutoff

जागा 78

👉 58 आणि 58+ मार्क

👉 Category: Open, EWS,OBC
(बाकीच्या Category चे अंदाज स्वतः लावणे) 

@MPSCExpress
👍11🔥3😁3
Forwarded from MPSC
जा.क्र.086/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 ची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6323
👍3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👉 STI Prelim 2022 Expected Cutoff सध्या जागा 77 (नंतर कमीत कमी 100 तरी जागा वाढणार,असा अंदाज पकडुन) 👉 55आणि 55+ मार्क 👉 Category: Open, EWS,OBC (बाकीच्या Category चे अंदाज स्वतः लावणे)  👉55 ते 58 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या…
.
.
STI अपेक्षेनुसार जागा न वाढल्यामुळे Cutoff दुय्यम निबंधक पेक्षा 1-2 मार्क ने कमी लागेल

दुय्यम निबंधक साठी 78*12=936
आणि
STI साठी 93*12=1116 मध्ये बसणे गरजेचे आहे (Open/EWS/OBC/NT-C-D Male)


@MPSCExpress
👍16😢10🥰3😁3
आज तांत्रिक ग्रुप C , ASO STI 20 revise result पण येण्याची शक्यता..

@MPSCExpress
🔥29😁7🤬6👍1👏1
TECHNICAL ASSISTANT Mains 2021 Provisional Selection List.pdf
13 KB
🔰Technical Asst Provisional Result

@MPSCExpress
👍1
TECHNICAL ASSISTANT Mains 2021 Merit List.pdf
56 KB
🔰Technical Asst Merit List

Last Date For Opting Out : 7 December

@MPSCExpress
👍1
6327.pdf
250.3 KB
🔰ASO 2020 Merit List
6328.pdf
125.3 KB
🔰ASO 2020 Final Result
👍1