🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from KT
DocScanner 25-Nov-2022 11-03 am.pdf
282.1 KB
ST Category
वरील विद्यार्थी STI 2020 व 2021 साठी पात्र आहेत व हेच विद्यार्थि ASO 2021 च्या Waiting list मध्येसुद्धा आहेत.. जर त्यांना STI हेच पद हवे असेल तर त्यांनी कृपा करुन ASO 2021 मधून Opt Out करावे हीच कळकळीची विनंती आहे 🙏🙏🙏🙏
👍1
#typing
⭕️♦️⚠️टायपिंग परीक्षेतही बोगस प्रमाणपत्र...

👉 3 लिपिक बडतर्फ.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
@officer_club ✔️
👍2🔥2
🔰अपयशा कडून यशा कडे.....
2 दिवस झाले ढीगभर हार,पुष्पगुच्छ, पेढ्यांचे box हे सर्व सुरु आहे...मला पण खूप भारी वाटतंय...कारण काय तर तो
मानसम्मान,सत्कार,भाषणं...कुणाला न आवडणार.....
पण या मागची side कुणालाच न माहित असणारी...सर्वांना वाटतं असेल की किती छान life झाली सागर ची...पण 23 nov दुपार पर्यंत मी एक अपयशी मुलगा,ज्याच्या कडे ना कुठली चांगली degree,ना कुठला plan-B...यश भेटलं तर सर्व जण पाठ थोपटतात...पण जर नसत भेटलं तर.....न विचार केलेलाच बरा...
मला 2 दिवसां अगोदरची life आठवते...हातात काहीच नसल्यावर ज्याला पुण्याहून घरी यायची लाज वाटते...घरचे काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,गावातली मंडळी काय म्हणतील...याच विचाराने बिचारा पुण्यातच मनाविरुद्ध सर्व सण साजरे करतो...समजून घेत जा रे त्यांना पण..खूप वाईट परिस्थितीत तो जगत असतो..आणि 1-2 मार्कंनी ज्यांची post जाते म्हणजे ते आमच्या पेक्षा कमी हुशार असतात असं नाही,त्यांची पण वेळ येणार असते...पण योग्य वेळ आली की सगळं भेटते...
फक्त या नंतर ज्यांना यात यश आलं नाही- त्यांना सम्मान द्या...एकदा त्यांची पण पाठ अभिमानाने थोपाटा,2 शब्द त्यांनाही चांगले बोला,त्याच्या परिश्रमाच कौतुक करा...बघा नक्की ते पण तुमचं नाव,गावाचं नाव घडवतील...
फक्त ते 2 शब्द

Sagar parihar
(STI 2021)
👍9714🔥12👏10
🔰Sagar parihar
(STI 2021)
👍5416👏2
सर्व भारतीयांना जात, धर्म, लिंग, वंश असा कोणताही भेद न करता सर्वांना समान हक्क आणि अधिकार देणारा भारतीय संविधान आणि भारतीय संविधान दिन चिरायू होवो....!

@MPSCExPress
8👍3
⛳️26/11/08 हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण आदरांजली⛳️
🙏4👍3
🔰अमृत महाआवास अभियान
2024 पर्यंत 5 लाख घरे
👍1
🔰MAHAGENCO मधील DOMICILE चा प्रश्न
👍2
राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार
RH 200 Sounding Rocket
👍7
वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्याना 31 डिसेंबर च्या आत प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीत संधी मिळायला हवी
👍91👏1😁1
STI2020/2021
ASO2020/2021
ExcisePSI2020

यातील सर्व पास झालेल्या अधिकारी यांना एक विनंती आहे , यातील कोणत्याही एका पदावर तुमची निवड झाली असेल व तुम्ही इतर पदाची पण मुख्य परीक्षा दिली असेल व त्या पदासाठी सध्या इच्छुक नसाल तर , इतर पदाच्या general waiting list मध्ये जाऊन opting out करू शकता,
जर तुम्ही दुसऱ्या पदासाठी इच्छुक नसाल तर, माझा रँक खूप खाली आहे , इथपर्यंत यादी येणार नाही असा विचार न करता opting out करू शकता,
जेणे करून post repeat होणार नाहीत,

थोडं विचार करा योग्य वाटलं तर opting out करा इतर यादीतून

- एक waiting list मध्ये असलेला तुमचाच मित्र...
👍37😁2🥰1
PSI Strategy.pdf
1.3 MB
🔰PSI Law Paper 2 Strategy from One of my Friends

@MPSCExpress
👍9😁1
⚠️IMPORTANT
उत्तरपत्रिकेची Carbon Copy भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नीट जपून ठेवा,आयोग याबाबत कधीही विचारणा करू शकतो.

@MPSCExpress
👍22😱16😁12🤔4🤬4👏2
Combine मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे..
@MPSCExpres
👌18🤬13👍4😁3🤔1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Combine मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.. @MPSCExpres
Combine Mains पुढे गेली म्हणजे राज्यसेवा 2021 मुलाखती डिसेंबर मध्ये होतील बहुतेक...
👍46😁20🤬20🤯11👌7🤔5🔥3😢3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
⚠️IMPORTANT उत्तरपत्रिकेची Carbon Copy भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नीट जपून ठेवा,आयोग याबाबत कधीही विचारणा करू शकतो. @MPSCExpress
.
.
मित्रांनो,कृपया पेपर देताना किंवा दिल्यानंतर आपल्या आजूबाजूला देखील लक्ष ठेवत चला आणि काही गैरप्रकार लक्षात आले तर आयोगाला कळवत चला...
जर तुम्ही दुर्लक्ष केले तर जाणारी पोस्ट कदाचित तुमची असू शकते...
🙏
👍9👏1
Forwarded from MPSC Plus+++
👇👇👇(Double Benefits)👇👇👇

👉1. Batch नंतर join केल्यास  नोट्स fees एवढे discount 🔥🔥

👉2. दुय्यम निबंधक पुस्तकाची प्रत (price 295/-) विनामूल्य * . 🔥🔥

👇👇Download  notes👇👇 https://dojow.courses.store/263307?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app

@stamp_inspector
@mpsc_shrinivas
👍8
🔰Clerk मेगाभरती पुढील एप्रिल मध्ये
@MPSCExpress