Forwarded from MPSC
संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा, यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Computer Based Examinations> Mock Test येथे वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6290
👍4
🔰Double Post मिळालेल्या सर्व विद्यार्थ्याना माझी नम्र विनंती आहे....
Plz Opt Out...👍👍
गरजू विद्यार्थी Waiting मध्ये आहेत....
@MPSCExpress
Plz Opt Out...👍👍
गरजू विद्यार्थी Waiting मध्ये आहेत....
@MPSCExpress
❤59👍22👏2🤬1😢1
🔰STI की ASO ??
अशा दोन्ही पदावर निवड झालेले विद्यार्थी कोणत्या पोस्टची निवड करायची या संभ्रमात आहे असून त्याबाबत मला विचारत आहेत.
वरील दोन्ही पदावर काम करण्याचा माझाअनुभव लक्षात घेता दोन्ही पदांची माहिती थोडक्यात
👇👇👇
🚨ASO:
👉 मंत्रालयीन विभाग किंवा MPSC मध्ये पोस्टिंग होऊ शकते(MPSC मध्ये पोस्टिंग झाली तर परत मंत्रालयात जाता येणार नाही)
👉 बदली नाही(कायम मुंबईत राहावे लागेल)
👉पदोन्नती- कक्ष अधिकारी(8-9 वर्षात)
👉कामाचे स्वरूप:काम भरपूर असून त्यात विभागानुसार वैविध्य(लवकर सुट्टी नाही), अधिवेशन काळात खूप भार असतो.
🚨STI:
👉 बदली -तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते
👉पदोन्नती - राज्यकर अधिकारी(9-10 वर्ष)
👉 कामाचे स्वरूप - कामात वैविध्य नाही,एकच कायदा(पुढील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा)
👉निर्णय घेताना सध्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून अधिक माहिती घेऊ शकता

👍36❤5👏1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰Double Post मिळालेल्या सर्व विद्यार्थ्याना माझी नम्र विनंती आहे.... Plz Opt Out...👍👍 गरजू विद्यार्थी Waiting मध्ये आहेत.... @MPSCExpress
🔰Double Post मिळालेल्या सर्व विद्यार्थ्याना माझी नम्र विनंती आहे....
Plz Opt Out...👍👍
गरजू विद्यार्थी Waiting मध्ये आहेत....
.
ज्यांचे एका पदावर Selection झाले असून दुसऱ्या पदाच्या Waiting मध्ये असतील तर त्यांनी सुद्धा कृपया Opt Out करावे ही नम्र विनंती.
जे विद्यार्थी Waiting मध्ये असतील त्यांनी 👆अशा विद्यार्थ्यांना स्वतः विनंती करा....
🙏🙏🙏

👍24❤11🙏4
🔰Opt Out & Save Our Brother's & Sister's
* Psi 2020 - psi 2021
680 common
* PSI 2020 - STI 2021
114 common
* Sti 2020 - sti 2021
34 common
* Sti 2020 - aso 2020
26 common
* Sti 2021 - aso 2021
78 common
* Psi 2020 - excise
31 common
* Psi 2021 - sti 2021
212 common
* Psi 2021 - aso 2021
44 common
आपल्या सर्वांच्या मेहनतीचा आम्हांस आदर आहे , आपण जे यश मिळवले आहे ते कष्टाने ,परंतु तुम्ही योग्य ती पोस्ट वेळेत निवडून , opt out करून आपल्या मित्रांना मदत करावी . या स्पर्धेच्या युगात बऱ्याच जणांच्या भविष्याला दिशा मिळेल ...

👍55❤9🔥4🙏1
सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
@MPSCExpress
@MPSCExpress
👍3🔥1
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 61/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 - पेपर क्रमांक - 2 - तांत्रिक सहायक या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6293

👍3
🙏0.25 ने रिझल्ट गेलेल्या विद्यार्थ्याची
एक आर्त हाक... मैत्रीची, कृतज्ञतेची, जाणिवेची, विश्वासाची
एक सुवर्ण संधी... आपल्या लढवय्या मातीचे ऋण फेडण्याची....
साधारणपणे मागील आठवड्यापासून माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 व 2021 मधील जवळपास सर्व परीक्षांचे निकाल लावले आहेत त्याबद्धल माननीय आयोगाचे सर्वप्रथम आभार आणि धन्यवाद... तसेच निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..
मित्रांनो या निकालातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलीय ती म्हणजे एकच उमेदवार वेगवेगळ्या किंवा सारख्याच पदावर निवडला गेला आहे.उदा- 2020 STI/ASO , 2021 EX.SI, 2021 STI/ASO अश्या वेगवेगळ्या ठिकाणी एकच उमेदवार निवडला गेला आहे.. अधिकारी मित्रांनो आपण या पदापर्यंत येण्यासाठी दिवसरात्र एक केलाय, तुमचे कुटुंब आपला मुलगा मुलगी अधिकारी होणार म्हणून त्यांनी सुद्धा तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलंय.. याची जाणीव तुम्हाला होतीच म्हणून तर तुम्ही इथपर्यंत मजल मारली आहे. मित्रानो असेच तुमच्या सारखे अनेकजण आहेत त्यांनी सुद्धा रात्रंदिवस कष्ट करून मुख्य परीक्षा दिल्या आहेत..त्यातील काही उमेदवार हे 0.25,0.50,0.75,1 मार्क्स अश्या मार्क्सने बाहेर पडलेत आहेत.. आपल्या सारखीच गरीब परिस्थिती असणाऱ्या आपल्या सहकारी मित्र मैत्रिणीची निवड होण्याची एक संधी तुमच्या हातात आहे...
माननीय आयोगाने opting out चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.. माझी सर्वांनी विनंती आहे की ज्यांना जे पद हवे आहे ते मिळाले असेल तर दुसऱ्या पदामधून opting out करावे म्हणजे त्या जागेवर आपल्याच बहीण भावांची निवड त्या पदावर होईल. अन हे अस तुम्ही opting out नक्की कराल कारण आपल्या वर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले अश्या अनेक महापुरुषांच्या विचारांचा पगडा आहे. हाच विचारांचा पगडा कायम ठेवायची संधी तुम्हाला आली आहे.. ही आलेली संधी चे रूपांतर तुम्ही ऑपटींग आऊट करून सुवर्णसंधीत कराल ही अपेक्षा आहे..
जसे आज तुमचे आई वडील बहीण भाऊ यांची मान तुमच्या यशाने उंचावली असेल ना तशीच काही उमेदवार खूप कमी मार्क्स ने बाहेर आहेत त्या आई वडिलांची मान गर्वाने उभी करायची संधी तुमच्या जवळ आली आहे.. देव नशीबवान लोकांना संधी देतो जी तुमच्या जवळ आली आहे.. आपल्या आईसारखं च फाटक लुगडं असणारी त्यांची आई, आपल्या बापासारखाच फाटका बूट असणारा त्याचा बाप आपला पण पोरगा पोरगी अधिकारी होणार या आशेने डोळे लावून बसलेत.. त्या फाटक्या लुगड्याची, बुटाची जाणीव ठेवून तुम्ही opting out कराल ही अपेक्षा आहे..
हेवेदावे बाजूला ठेवून अनेक पदांवर निवड झालेल्या उमेदवाराना कळकळीची विनंती आहे जे पद हवे आहे ते सोडून बाकीच्या पदांसाठी opting out करा.. तुमच्या याच कृतीतून तुमच्या वर झालेल्या संस्काराची शिदोरी तुम्ही आज सुद्धा जपवून ठेवलीय हे सिद्ध होईल... अधिकारी मित्रांनो आपण आपले दुःख,भावना, यातना नाही समजून घेणार तर कोण घेणार..
तुमच्या एका opting out ने फक्त एक उमेदवार निवडला जाणार नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचेल जसं की अगदी आज तुम्ही पोचला आहात.
अधिकारी मित्रांनो आपली महाराष्ट्र भूमी संतांची, शुरांची आहे.. आपण ही त्यांचे मावळे, अनुयायी आहोत.. त्यांच्या विचारांवर चालणारा आपला महाराष्ट्र आहे .. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येकाने एक पद निवडून बाकी पदामधून opting out करावं ही नम्र विनंती.. तुम्हाला मिळालेल्या या संधीचं सोनं करून तुमच्या सारख्या च एका मित्राचं मैत्रिणीच्या आयुष्याचं सोनं करा अन तुम्ही ते कराल ही अपेक्षा व्यक्त करतो..
पुन्हा एकदा आपले सर्वांचे निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..आपण सर्व महाराष्ट्र भूमी पुत्र... एकमेकांच्या साथीने असंच लढत राहू...🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳

❤40👍22👏6🙏4🤔3
🔰Komal Sawant यांनी ASO 2020 आणि STI 2021 Opting Out केले त्याबद्दल त्यांचे विद्यार्थ्यांच्या वतीने आभार
👍38🙏17👏9❤1
२ डिसेंबर २०२२ वार शुक्रवार
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, "भाषा लिहावी नेटकी" हे पुस्तक २ तारखेला बाजारात उपलब्ध होईल, हे पुस्तक आयएसबीएन क्रमांका सह (ISBN:- 978-81-958753-0-6 ) उपलब्ध असेल.
सदरील पुस्तकाच्या फक्त ५०० प्रती काढण्याचे मानस आहे, त्यामुळे आपली प्रत आजच बुक करून ठेवा.
मुख्य विक्रेते:- the future book centre Pune (ABC चौक)
आई बुक सेंटर, महाराष्ट्र बँक शेजारी नवी पेठ पुणे

👍4🔥4🤔1
Forwarded from MPSC DECODED™ (Sudarshan Jaybhay)
Opt out.pdf
2.3 MB
💛Yellow - STI 2021, ASO 2021 , यांनी एक post fix करून,दुसरी opt out करावे.
💙Blue - STI 2021,
सध्या ASO नाहीत पण waiting ला यांचीच नावे लागू शकतात म्हणून यांनी ASO मधून Opt out केलं तर भरपूर मुलांना फायदा होईल. भरपूर मुलांना हे माहित च नाही की, post मिळाली नसली तरीही opt out करता येतं, त्यामुळे याकडे दुर्लक्ष होत.

vaibhav Sir (1) (1).pdf
1.1 MB
PSI 2020 आणि 2021 दोन्ही पास.
👍13🔥2
Forwarded from Amol Jagtap
Aso 2021 double post holder.pdf
3.5 MB
Aso 2021 double post holder.pdf
👍4
Forwarded from Amol Jagtap
Aso 2021 मध्ये ऐकून 100 post आहेत. त्यातील 77 हे doble Post holder आहेत आणि 23 हे केवळ 2021 ASO आहेत.
जर ह्या 77 Candidate ने opt out केल तर बऱ्याच मुलांचा फायदा होईल.

🙏29👍10
Forwarded from KT
DocScanner 25-Nov-2022 11-03 am.pdf
282.1 KB
ST Category
वरील विद्यार्थी STI 2020 व 2021 साठी पात्र आहेत व हेच विद्यार्थि ASO 2021 च्या Waiting list मध्येसुद्धा आहेत.. जर त्यांना STI हेच पद हवे असेल तर त्यांनी कृपा करुन ASO 2021 मधून Opt Out करावे हीच कळकळीची विनंती आहे 🙏🙏🙏🙏

👍1
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#typing
⭕️♦️⚠️टायपिंग परीक्षेतही बोगस प्रमाणपत्र...
👉 3 लिपिक बडतर्फ.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️

👍2🔥2
🔰अपयशा कडून यशा कडे.....
2 दिवस झाले ढीगभर हार,पुष्पगुच्छ, पेढ्यांचे box हे सर्व सुरु आहे...मला पण खूप भारी वाटतंय...कारण काय तर तो
मानसम्मान,सत्कार,भाषणं...कुणाला न आवडणार.....
पण या मागची side कुणालाच न माहित असणारी...सर्वांना वाटतं असेल की किती छान life झाली सागर ची...पण 23 nov दुपार पर्यंत मी एक अपयशी मुलगा,ज्याच्या कडे ना कुठली चांगली degree,ना कुठला plan-B...यश भेटलं तर सर्व जण पाठ थोपटतात...पण जर नसत भेटलं तर.....न विचार केलेलाच बरा...
मला 2 दिवसां अगोदरची life आठवते...हातात काहीच नसल्यावर ज्याला पुण्याहून घरी यायची लाज वाटते...घरचे काय म्हणतील,नातेवाईक काय म्हणतील,गावातली मंडळी काय म्हणतील...याच विचाराने बिचारा पुण्यातच मनाविरुद्ध सर्व सण साजरे करतो...समजून घेत जा रे त्यांना पण..खूप वाईट परिस्थितीत तो जगत असतो..आणि 1-2 मार्कंनी ज्यांची post जाते म्हणजे ते आमच्या पेक्षा कमी हुशार असतात असं नाही,त्यांची पण वेळ येणार असते...पण योग्य वेळ आली की सगळं भेटते...
फक्त या नंतर ज्यांना यात यश आलं नाही- त्यांना सम्मान द्या...एकदा त्यांची पण पाठ अभिमानाने थोपाटा,2 शब्द त्यांनाही चांगले बोला,त्याच्या परिश्रमाच कौतुक करा...बघा नक्की ते पण तुमचं नाव,गावाचं नाव घडवतील...
फक्त ते 2 शब्द
Sagar parihar
(STI 2021)

👍97❤14🔥12👏10