5_6327715827604785098.pdf
666.9 KB
🔴👆 सारथी तर्फे MPSC मुख्य परीक्षा 2022 Sponsorship साठी अर्ज मागवण्यात येत आहे
📌📌 आता मिळणार 15K ,यापूर्वी नोटिफिकेशन 10K उल्लेख होता
📌 अंतिम तारीख - 28/11/2022
@MPSCExpress

👍5😁2
6273 (1).pdf
1.2 MB
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 एकूण 823 पदांकरीता घेण्यात येईल.
गट ब 2022
ASO -49
STI - 93
PSI - 603
Sub R - 78
एकूण 823 पदे
@MPSCExpress
गट ब 2022
ASO -49
STI - 93
PSI - 603
Sub R - 78
एकूण 823 पदे
@MPSCExpress
😢35🤯16👍9🤬7😱5😁3🎉2
SEBC TO EWS GR 21-11-22 .pdf
172 KB
🔰9 sept 2020 नंतर मराठा आरक्षणातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्या संदर्भात GR
👍10🔥2
मित्रांनो कदाचित आज निकाल लागणारच नव्हता. परंतु Telegram वर सकाळीच काही channel ने निकालाची चर्चा चालू झाली आणि तेच पुढे copy paste झाले.
आपण सर्व इतके परिश्रम करून इथपर्यंत पोहचलो असल्याने निकालाची उत्सुकता आणि हुरहूर असणे साहजिक आहे ..
परंतु ज्यांना फक्त हाच निकाल महत्त्वाचा आहे आणि सध्या इतर कोणतीही मुख्य परीक्षा नसेल तर त्यांनी दिवसभर telegram व आयोगाची web site पाहायला काही अडचण नाही but ज्यांची राज्यसेवेची व इतर मुख्य परीक्षा असतील त्यांनी त्यावरच focus असूद्यात.
निकाल उद्या लागला तर माझ्यासह आपणा सर्वांना आनंदच आहे. But उद्याही लागेलच याची 100 टक्के खात्री कोणीच देणार नाही. त्यामुळे ज्यांना परीक्षा आहेत त्यांनी अभ्यास करावा व इतरांनी दिवसभर निकाल पाहायचे असतील तर निकाल पहावे असे मला वाटते
. 🙏🙏
सौजन्य - महेश (आपल्या परिवारातील एक विद्यार्थी)
@mpsc_shrinivas

👍42👌14👏5😁4🎉4🤔2😢2
Combine Grp B 2022 Final key या आठवड्यात यायची शक्यता आहे....
🤬122🔥33👍16😁16🤯8😢7🤔4❤2
5_6336845811384584308.pdf
115.6 KB
🔰MPSC Tax Asst 2021 Result
महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा-2021-कर सहायक परीक्षेच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👍2