🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
⚠️श्रद्धा वाळकर हत्या प्रकरण

श्रद्धा वाळकर आपल्या वसईमधली मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती. दिल्लीत नोकरीत असताना तिची आफताब पूनावाला या तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. श्रद्धाच्या घरुन या नात्यास विरोध होताच ते दोघं दिल्लीला गेले. तिथे ते लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिले. काही महिन्यांनी तिने लग्न करण्याचा तगादा लावला. त्याने नकार दिला आणि त्यानंतर तिचं जे काही केलं ते काळजाचा थरकाप उडवणारं आहे, माणूसकीला काळीमा फासणारं नि प्रेम या शब्दाला बदनाम करणारं आहे.

या पाशवी नराधमाने आपल्या प्रेयसीचा उपभोग तर घेतला मात्र नात्याला नाव द्यायची वेळ आल्यावर तिचा खून केला. तिच्या देहाचे पस्तीस तुकडे केले! हात थरकापले कसे नाहीत त्याचे?

त्यानंतर त्याने तीनशे लिटर क्षमतेचा फ्रिज आणून त्यात तिच्या देहाचे तुकडे ठेवले. रोज मध्यरात्री दोन वाजल्यानंतर तो घराबाहेर पडायचा नि दिल्लीच्या सर्वदूर भागात तिच्या देहाचे तुकडे टाकून यायचा. असं त्यानं तब्बल अठरा दिवस केलं.

श्रद्धाची सोशल मीडियावरची अनुपस्थिती लक्षात येताच घटनेनंतर सहा महिन्यांनी तिच्या पालकांनी मिसिंग तक्रार दाखल केली. पोलिसांनी आफताबला बोलतं केल्यावर त्याने सारं ओकलं.

हाच आफताब सोशल मीडियावर पर्यावरण, स्त्रीमुक्ती, खरे स्त्रीसौंदर्य यासह एलजीबीटी कम्युनिटीवर आधारित लिंगभेदमुक्ती विषयीच्या गप्पा हाणताना दिसतो.
त्याच्या पोकळ नैतिकतेच्या मुखवट्याआडचा चेहरा अत्यंत क्रूर हिंसक नि अमानवी आहे हे त्या मुलीला कळले नसेल!
इथे असे फसवे मुखवटे कितीएक असतील. म्हणून तरी माणसांची पारख असली पाहिजे.

'प्रेम सांगून वा ठरवून होत नाही' हे मी देखील मानतो मात्र आपण ज्याच्यासोबत आयुष्य काढण्याची स्वप्ने रंगवतो त्याचे विचार काय आहेत, त्याची मनोवृत्ती कशी आहे, त्याचं आपल्यावर खरेच प्रेम आहे का, शरीराच्या उपभोगानंतर पुढे काय असणार आहे, आपल्या नात्याला ओळख मिळणार आहे का, प्रेमाआडून आणखी काही साध्य करण्याचा छुपा हेतू आहे का इत्यादी बाबींवर किमान विचार तरी केला पाहिजे.

अलिकडच्या काळात अशा घटना सातत्याने घडत असूनही मुलींचे डोळे का उघडत नसावेत? 'प्रेम आंधळं असतं' हा फिल्मी डायलॉग आताच्या खुल्या नि मोकळ्या वातावरणाच्या काळात उचित वाटत नाही. नीटनेटका विचार करुन, चौकसपणे माहिती घेऊन, सारासार विवेक न गमावता पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. जन्मदात्यांच्याच मर्जीनेच आयुष्याचा जोडीदार निवडणं सक्तीचं नसलं तरीही त्यांच्या मतांचा, विचारांचा साधक बाधक विचार करायला हरकत नसावी.

आफताबच्या घोर अपराधाची त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याने ज्या थंड डोक्याने, कमालीच्या निर्ममतेने श्रद्धाचा खून करत तिच्या देहाची जी विल्हेवाट लावलीय ती पाहता त्याच्यातल्या क्रौर्याची, निर्विकारपणाची, अमानवी वृत्तीची कल्पना यावी. या क्रूरकर्म्यास फासावरच लटकवले पाहिजे.

-Sameer Gaikwad
👍114😢32👏6😱4🙏4🤬1
👆
👍7🔥6
Economics - Group B & C मुख्य
👍2
Forwarded from MPSC
जा.क्र. 74/2022 तालुका क्रीडा अधिकारी,गट-ब,
जा.क्र.81/2022 उपअभियंता (विद्युत व यांत्रिकी),गट-अ व
जा.क्र. 84/2022 कनिष्ठ भूवैज्ञानिक,गट-ब संवर्गाकरीता चाळणी परीक्षा आयोजित करण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6251
👍1
Forwarded from MPSC
जा. क्र. 39/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (मराठी)
जा. क्र. 40/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 41/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (मराठी),
जा. क्र. 42/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 43/2022 लघुटंकलेखक (मराठी),
जा. क्र. 44/2022 लघुटंकलेखक (इंग्रजी)
या संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या ठिकाण, दिनांक व वेळ यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6253
👍1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👆
2 याचिका यात दाखल होत आहे,पैकी एक MAT मध्ये ॲड असीम सरोदे सर यांच्यामार्फत काही विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे....
😁38👌31😱16🔥13🤬9👍8🤔2🎉1
खास राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या दृष्टिकोनातून संभाव्य निबंधासह चर्चा आणि प्राथमिक पेपर

मराठी 2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि SPECIAL APPROACH BATCH {MARATHI}
https://rkxqo.courses.store/177266?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍1
इंग्रजी विषयातील मूलभूत संकल्पना आणि पेपरचे विश्लेषण असून खास 2022 च्या दृष्टिकोनातून संभाव्य आणि सराव केलेले प्रातिनिधिक पेपर सह.....

SPECIAL ENGLISH DESCRIPTIVE 2022
https://rkxqo.courses.store/137074?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app
👍1
PSI मुख्य परीक्षा 2020 #Cutoff 👆👆

@MPSCExpress
6255.pdf
251.8 KB
🔰PSI मुख्य परीक्षा 2020 निकाल👆👆

@MPSCExpress
👍4
🦚तामिळनाडूने कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य 17 वे वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित केले🌴

🌴🐯 कृष्णगिरी आणि धर्मापुरी जिल्ह्यांतील वनक्षेत्रांचा समावेश

👉होसूर वनविभागातील अंचेटी, उरीगम आणि ज्वालागिरी पर्वतरांगांमधील अंदाजे 686.406 किमी² आरक्षित जंगले

👉कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केली आहेत.

👉हे तामिळनाडूचे १७ वे वन्यजीव अभयारण्य आहे.

🐯🦁वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या कलम 26A (1) (b) अंतर्गत अधिसूचित करण्यात आले आहे.


🦋महत्त्व:👉

🦚🦋 कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य हे हत्तींचे एक महत्त्वाचे निवासस्थान असेल


दोन हत्ती कॉरिडॉरचा समावेश 👇👇👇
नंदीमंगलम – उलीबांडा कॉरिडॉर आणि कोवैपल्लम – अनेबिधल्ला कॉरिडॉरसह

🐯 हे अभयारण्य व्याघ्र अभयारण्य देखील आहे..

@MPSCExpress
👍8🤬1
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👆
.
.
या दोन याचिका मध्ये खालील प्रश्नांना आव्हान देण्यात आल्याचे समजते आहे.
याजिदी,राजभोज, Pituitary Gland,Soil , Ethylene

👆
👍23😁11🤯5🥰4🔥2
🔰मराठा उमेदवारांना दिलासा
@MPSCExpress
👍10
Forwarded from MPSC
जा. क्र.261/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक पेपर 2 व जा. क्र.262/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2020-सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.https://mpsc.gov.in/downloadFile/english/6258 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6259
👍2
6260.pdf
373.1 KB
🔰Excise Mains 2021 Merit List

Opting Out साठी 19 ते 25 नोव्हेंबर पर्यंत कालावधी

@MPSCExpress
👍5🔥2
6261.pdf
34.7 KB
🔰Excise Mains 2021 Provisional Selection List

@MPSCExpress
👍5🔥1🥰1
👏👏👏 Grand Success 🕺🕺🕺🕺


दुय्यम निरीक्षक धमाका झाला💐💐💐

आता दुय्यम निबंधक चा Grand धमाका होणार🔥🔥🔥🔥


🤝🤝🤝🤝आपल्यासोबत नेहमीच आहे
टीम MPSCExpress


@MPSCExpress
👍9🔥2