🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
6228 (1).pdf
1.4 MB
👆 अराजपत्रित Gruop B मुख्य परीक्षा - बदललेला नवीन अभ्यासक्रम.
👍4
6229 (2).pdf
1.9 MB
एकत्रीत गट क मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
🔥2👍1
MPSC Group B & C Syllabus (New Pattern)

https://t.me/STI_mains
https://t.me/MPSCExpress
👍3
🔰पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या गावाकडील मित्रांना छोटीशी भेट
👍269👏4
6223.pdf
93.3 KB
🔰PSI Departmental Physical Schedule
👍3
Forwarded from MPSC Strugglers
Group B&C (सुधारित)(मुख्य) परीक्षा तयारीसाठी Join करा 👇👇

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSC_B_C_Mains
👍2
Forwarded from MPSC Strugglers
पर्यावरण_notes_by_श्रीनिवास_पाटील.pdf
8.5 MB
Group B&C (सुधारित)(मुख्य) परीक्षा तयारीसाठी Join करा 👇👇

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSC_B_C_Mains
Forwarded from MPSC Strugglers
Group B&C (सुधारित)(मुख्य) परीक्षा तयारीसाठी Join करा 👇👇

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSC_B_C_Mains
Forwarded from MPSC Strugglers
Science by Shrinivas Patil.pdf
5.2 MB
Group B&C (सुधारित)(मुख्य) परीक्षा तयारीसाठी Join करा 👇👇

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSC_B_C_Mains
👍5🔥1
*ग्रुप B व C मुख्य परीक्षा अभ्यासक्रम सारखाच*

👉Group B मधील PSI, Sub Registrar, &
👉 ग्रुप C मधील Excise, Industrial चे कायदे
आणि
👉Tax Assistant मुख्य मधून पुस्तक पालन हे विभाग
तसेच
👉सर्व Group B व C मुख्य परीक्षेतून इतिहास विषय वगळण्यात आला आहे.

PSI,SR,STI,ASO मुख्य परीक्षेकरिता PAPER 1 बरोबर GS चा एकच paper असेल

🚨🚨 राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या धर्तीवर preferences घेऊन अंतिम निवड केली जाईल.
(ग्रुप C करिता हीच प्रक्रिया अवलंबली जाईल)

https://t.me/MPSC_B_C_Mains
https://t.me/MPSCExpress
👍72
झालेले बदल स्वागतार्ह आहेत का नाहीत याबाबत आताच मत व्यक्त करणे घाईचे होईल..🤔🤔

📚📚मुख्य परीक्षेला विज्ञान ही गोष्ट कला शाखेच्या विद्यार्थ्यांना खटकणारी आहे

तसेच

राज्यसेवा मुख्य धर्तीवर Economics व तंत्रज्ञान हे विषयांचा समावेश आपणास अजून खोलात शिरून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावयास भाग पाडणार आहेत.

👉ज्यांचा कायद्याचा अभ्यास झाला आहे त्यांनी दिवसरात्र एक करून आताच सुटका करून घेणे चांगले.

👉 येणाऱ्या बदलाला सामोरे जाण्यासाठी, अवघड गोष्टी सोपी करून देण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम MPSC Express आपल्यासोबत  आहेच.


https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSCExpress
👍15😁71
गट- ब व गट- क मुख्य परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार करण्यात आलेले बदल पुढीप्रमाणे आहेत.👇👇

👉 सगळे कायदे PSI Law, Exise Law, Industry Law, Subregister Law, अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे.

👉 पुस्तकपालन व लेखाकर्म वगळण्यात आला आहे.

👉मराठी व इंग्रजी विषय समान पातळीवर आणण्यात आला आहे.

👉 इतिहास हा विषय वगळण्यात आला आहे

👉 पर्यावरण विषय समाविष्ट करण्यात आला आहे.

👉 विज्ञान व तंत्रज्ञान चा समावेश केला आहे.

👉 पहिल्या पेपर मधील RTI व लोकसेवा हक्क अधिनियम दुसऱ्या पेपर मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

👉 चालू घडामोडीचा समावेश दुसऱ्या पेपर मध्ये केला आहे.

👉 अर्थशास्त्र विषयाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

👉 माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान दुसऱ्या पेपर मध्ये समाविष्ट केले आहे.


https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSCExpress
👍8
Combine STI जागा वाढ होण्याची शक्यता 🕺🕺

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSCExpress
👍11🔥6👏1😢1
🔰राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022
@MPSCExpress
👍4