🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
👉👉महाराष्ट्रातील महामंडळे

🔺१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - १ ऑगस्ट, १९६२

🔺२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६

🔺३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२

🔺४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२

🔺५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८

🔺६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२

🔺७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५

🔺८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१

🔺९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३

🔺१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५

🔺११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७

🔺१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०

🔺१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०

🔺१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६

🔺१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७

🔺१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७

🔺१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७

🔺१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८

🔺१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८

🔺२०. म्हाडा - 1977
👍17🔥1👏1
माहितीपुस्तिका IBPS.pdf
847.7 KB
भूमीअभिलेख परीक्षा बाबतीत माहितीपुस्तिका IBPS..


https://t.me/MPSCExpress
👍3
Forwarded from Study With STI Neha...Pange
👍6👏1
Forwarded from Shree
Crystal Clear Concept....Notes 📚📚🗝🗝
👍3🔥2🤔1
TAIT परीक्षा फेब्रुवारी मध्येच🕺🕺

जॉईन 👇👇👇
https://t.me/MPSCExpress
Today the world human population turned 8 billion.

- a historical glance at the population growth
.

https://t.me/MPSCExpress
👍2
आजची फ्री टेस्ट

दुय्यम निबंधक मुख्य परीक्षा
🗝🗝

Topic- नोंदणी नियम कलम 43 ते 55

https://online-test.classplusapp.com/?testId=637326d576ea8b180fc0bd19&defaultLanguage=en


Test, smart नोट्स साठी जॉईन करा👇👇
https://t.me/MPSCExpress

https://t.me/stamp_inspector
👍10
MPSC DR Online Exams Syllabus.pdf
1 MB
सरळसेवेतील चाळणी परीक्षांच्या पदांचा एकत्रित अभ्यासक्रम

https://t.me/MPSCExpress
👍1
6228 (1).pdf
1.4 MB
👆 अराजपत्रित Gruop B मुख्य परीक्षा - बदललेला नवीन अभ्यासक्रम.
👍4
6229 (2).pdf
1.9 MB
एकत्रीत गट क मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
🔥2👍1
MPSC Group B & C Syllabus (New Pattern)

https://t.me/STI_mains
https://t.me/MPSCExpress
👍3
🔰पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या गावाकडील मित्रांना छोटीशी भेट
👍269👏4
6223.pdf
93.3 KB
🔰PSI Departmental Physical Schedule
👍3
Forwarded from MPSC Strugglers
Group B&C (सुधारित)(मुख्य) परीक्षा तयारीसाठी Join करा 👇👇

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSC_B_C_Mains
👍2
Forwarded from MPSC Strugglers
पर्यावरण_notes_by_श्रीनिवास_पाटील.pdf
8.5 MB
Group B&C (सुधारित)(मुख्य) परीक्षा तयारीसाठी Join करा 👇👇

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSC_B_C_Mains
Forwarded from MPSC Strugglers
Group B&C (सुधारित)(मुख्य) परीक्षा तयारीसाठी Join करा 👇👇

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSC_B_C_Mains
Forwarded from MPSC Strugglers
Science by Shrinivas Patil.pdf
5.2 MB
Group B&C (सुधारित)(मुख्य) परीक्षा तयारीसाठी Join करा 👇👇

https://t.me/MPSCExpress

https://t.me/MPSC_B_C_Mains
👍5🔥1
*ग्रुप B व C मुख्य परीक्षा अभ्यासक्रम सारखाच*

👉Group B मधील PSI, Sub Registrar, &
👉 ग्रुप C मधील Excise, Industrial चे कायदे
आणि
👉Tax Assistant मुख्य मधून पुस्तक पालन हे विभाग
तसेच
👉सर्व Group B व C मुख्य परीक्षेतून इतिहास विषय वगळण्यात आला आहे.

PSI,SR,STI,ASO मुख्य परीक्षेकरिता PAPER 1 बरोबर GS चा एकच paper असेल

🚨🚨 राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या धर्तीवर preferences घेऊन अंतिम निवड केली जाईल.
(ग्रुप C करिता हीच प्रक्रिया अवलंबली जाईल)

https://t.me/MPSC_B_C_Mains
https://t.me/MPSCExpress
👍72