Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
🔰PSI Physical करणाऱ्यांना एक सूचना
सध्या फक्त लांब उडी सोडून बाकीचे Event करा.
Physical Schedule जाहिर झाल्यानंतरच लांब उडीची practice करा.
माझ्या 2 मित्रांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे,त्यामुळे बाकीच्यांनी काळजी घ्यावी.
सध्या फक्त लांब उडी सोडून बाकीचे Event करा.
Physical Schedule जाहिर झाल्यानंतरच लांब उडीची practice करा.
माझ्या 2 मित्रांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे,त्यामुळे बाकीच्यांनी काळजी घ्यावी.
👍12❤1
🚦🚦Revise key नुसार excise mains मिळालेले गुण
आपले नाव, category सह
मला personally msg करा...
🚨2 आठवड्यात result येईलच...आता आहेत त्या exam वर focus ठेवा
श्रीनिवास पाटील (EXCISE Sub Inspector)
@mpsc_shrinivas
आपले नाव, category सह
मला personally msg करा...
🚨2 आठवड्यात result येईलच...आता आहेत त्या exam वर focus ठेवा
श्रीनिवास पाटील (EXCISE Sub Inspector)
@mpsc_shrinivas
👍11
2.Guidelines MPSC (State Services) Mains Sponsorship (1).pdf
666.9 KB
🔴👆🔴👆 सारथी तर्फे MPSC मुख्य परीक्षा 2022 Sponsorship साठी अर्ज मागवण्यात येत आहे
📌📌 अंतिम तारीख - 28/11/2022
📌📌शेअर करा आपल्या पात्र मित्रांना
✅Join @MPSCExpress
📌📌 अंतिम तारीख - 28/11/2022
📌📌शेअर करा आपल्या पात्र मित्रांना
✅Join @MPSCExpress
👍2
GUIDELINES (1) (1).pdf
670.2 KB
🔴👆सारथी तर्फे MPSC (CJJD & JMFC) INTERVIEW SPONSORSHIP साठी अर्ज मागवण्यात येत आहे
📌📌अंतिम तारीख -- 28/11/2022
✅Join @MPSCExpress
📌📌अंतिम तारीख -- 28/11/2022
✅Join @MPSCExpress
शासन_व्यवहारात_देवनागरी_लिपी_व_वर्णमाला.pdf
1.4 MB
शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमाला वापरबाबत नवे नियम
👍2
Forwarded from MPSC Strugglers
1) 157 जगदीश कोरे(EWS)
2) 155.25 आनंद जावळे(sc)
3) 155 अमोल घुगे(ntd)
4) 153 परिक्षीत गुरव(obc)
5) 152.50 गजानन मूंगडे(OBC)
6) 152.25 निलेश दारुंटे (OBC)
7) 150.25 शुभम मांजरे(obc)
8) 150.25 स्वरूप पाटील(EWS)
9) 149.50 सोनबा मलघे(EWS)
10) 149.25 Akshay taware(EWS)
11) 149.25 सुशांत हजारे (EWS)
12) 149 दिग्विजय पाटील(EWS)
13) 148.25 रोहित अहिरेकर (EWS)
14) 147.75 धर्मराज पानसरे(NT-D)
15) 147.50 प्रतीक पडळकर(NTC)
16) 147.25 अभिषेक सावंत - Ews
17) 146.50 प्रज्वल कणसे (EWS)
18) 146.50 अजित जाधव ( EWs)
19) 146.50 दादाभाऊ बोंबले (OBC)
20) 146.50 अविनाश आवारे (OPEN)
21) 145.25 शुभम धुरत OBC
22) 145 Prafull salve (sc)
23) 144.25 रोहन भोसले - EWS
24) 144.25 प्रभंजय सांगळे - NT-D
25) 144 अक्षय महाडिक OBC
26) 144 शुभम चौधरी (OBC)
27) 143 ketan dhangar ntc
28) 142.75 Shankar patil(EWS)
29) 142.5 अनिकेत सावंत (EWS)
30) 141.25 आकाश राठोड (DT-A)
31) 141.25 Ankush Jagtap (OBC)
32) 141 Sanket kashid (OBC)
33) 139 Rajratan manwar SC
34) 136.50 Nilesh Wadkar (Ex-Army)
35) 135.75 Lakshman Pawar (Ex-Army)
यात edit करून आपले गुण नोंदवा..
पुढील ग्रुप वर पाठवून द्या.👇👇👇
https://t.me/SubRegistrarQuiz
2) 155.25 आनंद जावळे(sc)
3) 155 अमोल घुगे(ntd)
4) 153 परिक्षीत गुरव(obc)
5) 152.50 गजानन मूंगडे(OBC)
6) 152.25 निलेश दारुंटे (OBC)
7) 150.25 शुभम मांजरे(obc)
8) 150.25 स्वरूप पाटील(EWS)
9) 149.50 सोनबा मलघे(EWS)
10) 149.25 Akshay taware(EWS)
11) 149.25 सुशांत हजारे (EWS)
12) 149 दिग्विजय पाटील(EWS)
13) 148.25 रोहित अहिरेकर (EWS)
14) 147.75 धर्मराज पानसरे(NT-D)
15) 147.50 प्रतीक पडळकर(NTC)
16) 147.25 अभिषेक सावंत - Ews
17) 146.50 प्रज्वल कणसे (EWS)
18) 146.50 अजित जाधव ( EWs)
19) 146.50 दादाभाऊ बोंबले (OBC)
20) 146.50 अविनाश आवारे (OPEN)
21) 145.25 शुभम धुरत OBC
22) 145 Prafull salve (sc)
23) 144.25 रोहन भोसले - EWS
24) 144.25 प्रभंजय सांगळे - NT-D
25) 144 अक्षय महाडिक OBC
26) 144 शुभम चौधरी (OBC)
27) 143 ketan dhangar ntc
28) 142.75 Shankar patil(EWS)
29) 142.5 अनिकेत सावंत (EWS)
30) 141.25 आकाश राठोड (DT-A)
31) 141.25 Ankush Jagtap (OBC)
32) 141 Sanket kashid (OBC)
33) 139 Rajratan manwar SC
34) 136.50 Nilesh Wadkar (Ex-Army)
35) 135.75 Lakshman Pawar (Ex-Army)
यात edit करून आपले गुण नोंदवा..
पुढील ग्रुप वर पाठवून द्या.👇👇👇
https://t.me/SubRegistrarQuiz
👍26🤔2
Forwarded from MPSC Plus+++
एकूण रिक्त पदे:- 195
एकूण मागणी केलेली पदे:- 78
अजून मागणीयोग्य रिक्त जागा 117 आहेत.
https://t.me/stamp_inspector
एकूण मागणी केलेली पदे:- 78
अजून मागणीयोग्य रिक्त जागा 117 आहेत.
https://t.me/stamp_inspector
👍14🔥3😢3
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
Photo
एमपीएससी परीक्षार्थींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून सत्कार स्वीकारला आणि परीक्षार्थींशी संवाद साधला.!
राज्यसेवा जागावाढीची मागणी शासनदरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मार्गी लावल्याबद्दल शेकडो परीक्षार्थींनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून सत्कार नम्रपणे स्वीकारला. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षार्थींनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास माझ्यासाठी ऊर्जादायी व प्रेरणादायी असून भविष्यातही STI, PSI, ACF, RFO व अभियांत्रिकी सेवा पदांची संख्या वाढविण्याच्या मागणीसह एमपीएससी व सरळ सेवा भरती ची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींचे सर्वच प्रश्न शासनदरबारी मांडून ते मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
उपस्थित तरुणाईशी संवाद साधताना "सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या २ व्यक्तींच्या हाती आज राज्याची धुरा असल्यानेच जागावाढीचा विषय मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस हे दोघे या सत्काराचे खरे मानकरी असून मी फक्त त्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारला आहे. अवघ्या ४ महिन्यात आमच्या सरकारने "मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे १०६४ तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या देणे, रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया मार्गी लावणे, २०२० व २०२१ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामावून घेणे, राज्यसेवेच्या जागा २ वेळा वाढवणे, शासकीय नोकरी भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवणे" असे अनेक विद्यार्थी हितांचे निर्णय घेतले आहेत. येत्या १ वर्षात आमचे सरकार ७५००० शासकीय नोकऱ्या देणार असून त्याचा लाभ घ्या. अधिकारी होण्यासाठी जीवतोड मेहनत करा पण दुर्दैवाने संधी हुकली तरी मनात वेडावाकडा विचार येऊ देऊ नका. आपली स्वप्नं/ महत्वकांक्षा या आपल्यासाठी आहेत, आपण स्वप्नांसाठी किंवा महत्वकांक्षेसाठी नाही याचे कायम भान ठेवा" असे मनोगत व्यक्त केले. राज्याच्या प्रशासन व्यवस्थेचे उज्वल भविष्य असलेल्या या तरुणांशी संवाद साधून मनस्वी आनंद झाला.
- अभिमन्यु पवार
#mpsc #mpscpune

👍36❤15🔥8😁1
#BARTI
♦️70 उमेदवारांना बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेचे येरवडा पुणे येथे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे..
@MPSCExpress
♦️70 उमेदवारांना बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेचे येरवडा पुणे येथे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे..
@MPSCExpress
👍4
मित्रांनो हा पेपर आहे मराठी भाषेतला❗️
निबंध फक्त 4 गुण❗️
भाषांतर फक्त 5 गुण ⁉️
❌ काय चुका केल्यात आणि काय लिहायला पाहिजे होते.
✅ आपण घेणार आहोत ह्या पेपरचे विस्तृत विश्लेषण आणि चुकांवरच्या सुधारणा.
✅ याच वर्षी सर्वोच्च गुण मिळालेला आयोगाचा दुसरा एक पेपर त्यावरही आपण चर्चा करणार आहे
✅ भाषा पेपर मध्ये गुण वाढविण्याचे गुपिते (सूत्र) ?
✅ क्लासमधील उत्कृष्ट निबंध लेखनाचा एक नमुना पेपर त्याच्यावरही चर्चा केल्या जाईल.
🚫ज्यांना वाटतं ना की आम्हाला "मराठी खूप चांगले प्रकारे लिहिता येते" त्यांच्यासाठी काही विशेष संदर्भ असतील.
☸काय चुका झाल्या होत्या आणि काय करायला नको तसेच अजूनही बरेचसे संदर्भ.
✴️लिखानातले छोटे छोटे बारकावे यावरही बोलूयात.
आणि शेवटचे
🔴 परीक्षा पद्धतीनुसार ही शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे तुमची एक चुक खुप महागात पडू शकते.
भाषा पेपरला कोणीही हलक्यात घेऊ नये.
कृपया शेअर करा🙏
भाषा पेपरच्या अधिक माहितीसाठी आम्हाला जॉईन व्हा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/mpscmainsgs_languagepaper

👍9🥰1🤬1
Here’s a course you might like: दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक SMART NOTES (****NO DOWNLOAD)
https://dojow.courses.store/263307?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app
*दुय्यम निबंधक SR hand written Notes Available* (Online)
✍️✍️✍️✍️📋📋📋📋
*Main Batch join केल्यास या नोट्स fees एवढे discount देण्यात येईल* . 🔥🔥
https://t.me/MPSCExpress

Telegram
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscexpress.com
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscexpress.com
👍5