Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
🔰 My Strategy: गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2022
👉 5 नोव्हेंबर
1) मनावर विश्वास ठेवा : प्रश्न वाचल्यावर जो पर्याय आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.परीक्षेत मनावर विश्वास ठेवा,जास्त डोके लावलेले प्रश्न चुकतात हा सर्वानुभव आहे.
2) पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न ,चार पैकी एक बरोबर जोडी हेरून बरोबर पर्याय चटकन टिक करा.
3) शेवटी गोल करू नका🙏
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही पुढील प्रश्न सोडविताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व चुकतात आणि वेळ देखील वाया जातो.
4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न Skip करत चला.
5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.
6) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपण जिथून प्रेरणा घेता त्यांचे स्मरण करा.
👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.
7) Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून option select करा.
8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांना जमवून गप्पा मारणे टाळा .
9) तुक्के कसे माराल ?: सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे तुमचे Option जर एकच येत असतील ,तर पुन्हा नीट प्रश्न वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.
आपणा सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏
- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime(Rank 11 th)
@MPSCExpress

👍16👏4
एका विद्यार्थी मित्राची प्रतिक्रिया नक्की वाचा
👇👇👇👇
2021 ला 0.87 ने result गेला . त्यावेळी एक decision making दोन ठिकाणी गोल झाल्यामुळे 2.5 मार्क मोजले गेले नाही .आज 0.5 ने कमी पडलो . STI , ASO च्या मुख्य चा भक्कम आधार असल्याने जास्त चिंता वाटली नाही पण mpsc चे वास्तव भयानक आहे हे पण मुलांनी समजून घ्यायला हवं🙏

👍40😢29😱3👏1😁1
🔰जागतिक सुनामी दिन""World Tsunami Day"" was first officially observed on
5 November 2016
2021: World Tsunami Awareness Day will promote the 'Sendai Seven Campaign' which aims to Substantially enhance international cooperation to developing countries
2022 Theme:
""Early Warning and Early Action Before Every Tsunami.""
Sendai Framework:
2015-30

🔰5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दीन निमित्ताने देण्यात येणारा विष्णुदास भावे पुरस्कार 2022
डॉ सतीश आळेकर यांना प्रदान
#awards
डॉ सतीश आळेकर यांना प्रदान
#awards
👍2
Forwarded from Shree
📚📚📚📚✍️✍️✍️📚📚📚📚
*दुय्यम निबंधक / मुद्रांक शुल्क कायदे online Batch*
(By Shrinivas Patil- दुय्यम निरीक्षक)
📚📚📚 *Limited Seats 📚📚📚
👉👉 *Alternative English Content*
💥💥 *Online Batch सोबत संपूर्ण पुस्तकाची pdf उपलब्ध.
👉👉 *12 year teaching experience*
👉👉 *यशस्वी Excise कायदा बॅच*
👉👉Smart Handwritten Notes PDF
पुस्तक ऑनलाइन मागवण्यासाठी👇👇
https://deccanbooks.com/products/duyym-nibndhk-mudraank-niriikssk-kaayde-by-shrinivas-patil
*जॉईन करा* 👇👇👇
https://t.me/stamp_inspector
Online batch साठी ॲप👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow
Contact - 9422128886 What's app/Telegram

👍7
स्पेशल मराठी आणि इंग्रजी व्याकरण बॅच Online
🏢 ASHA ACADEMY 🏢
🔰 राज्यसेवा MPSC/PSI/STI/ASO/Tax Asst/Clerk/Excise SI/Technical Exams/सर्व सरळसेवा
🔰 Fees प्रत्येकी 581 फक्त
(मराठी आणि इंग्रजी वेगवेगळी Batch)
🤩 शिका आता अधिकाऱ्यांकडून (Toppers कडून) महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व गुणवत्तापूर्ण क्लास
6⃣ महिने वैधता 4⃣ वेळेस व्हिडीओ बघता येणार
● व्याकरण
● शब्दसंग्रह
● पूर्वीचे प्रश्न
🔴 DOWNLOAD APP NOW 👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.marshal.yspkt
📲 कोर्स लिंक 👇👇
https://yspkt.courses.store/268656?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
💁♂ मार्गदर्शक - अनिकेत पाटील सर
ASHA ACADEMY
🔰 STI महाराष्ट्रात प्रथम ; ASO ; TAX ASST; CLERK
✍ लेखक इंग्रजी व्याकरण पुस्तक
📲 9699578100
💬 Whatsapp Message 👇👇
https://wa.me/919699578100

IGTR& SARTTHI OCT 22-link.pdf
534.4 KB
🔰IGTR औरंगाबाद अंतर्गत अत्यंत महत्वाच्या Industrial Vocational Courses साठी सारथी ची योजना...कृपया गरजुंपर्यंत पोहोचवा👍👍
👍5
🔰Expected Cutoff
MPSC Grp C Prelim 2022
👉Tax Asst
Total Vacancy 481*12=5772 Students
55-56 Mark(Open/EWS/OBC Male Category)
👉Clerk Typist
Total Vacancy 99*12=1188 Students
62-63 Mark(Open/EWS/OBC Male Category)
👉Excise SI/Industry Inspector
72+ Mark(Open/EWS/OBC Male Category)
@MPSCExpress
MPSC Grp C Prelim 2022
👉Tax Asst
Total Vacancy 481*12=5772 Students
55-56 Mark(Open/EWS/OBC Male Category)
👉Clerk Typist
Total Vacancy 99*12=1188 Students
62-63 Mark(Open/EWS/OBC Male Category)
👉Excise SI/Industry Inspector
72+ Mark(Open/EWS/OBC Male Category)
@MPSCExpress
🔥64😱31👍22❤9😁8🥰2
🔰फ्लॉरेन्स नाईटींगेल पुरस्कार राज्यातील 5 जणींना
#awards
#awards