इतिहास बोर वाटतो.....
वास्तविक इतिहास मध्ये कोणतेही concept नाहीत. आहे तो केवळ mugging चा भाग. दुसरी महत्त्वाची गोष्ट थोडे प्रश्न अनिश्चित असल्याने लोक मिळेल ते वाचायला बघतात.असे करणे म्हणजे स्वतः च्या डोक्यातील पेशींना स्वतः मारुन टाकायचा प्रकार आहे.
तेव्हा मित्रांनो, व्हरायटी पुस्तके करण्याऐवजी,मोजकी दोन तीन पुस्तके रिवाईज करा.त्यातही पुस्तकांची अनुक्रमणिका झेरॉक्स करुन अभ्यास करताना जवळ बाळगा व त्यातून वेळोवेळी जो भाग /घटना विसरलेली आहे असे वाटते लगेच त्या पानावरुन नजर टाकून घ्या.
याचे दोन फायदे होतील,एक जो एरिया कमजोर आहे तो बघता येईल,दोन,विषय वाचताना कंटाळा येतो तो निकालात निघेल.
मी जे बोलतो ते सर्वोत्तम आहे अस म्हणत नाही, मात्र मार्क दयायला मदत करणारे निश्चित आहे. शेवटी मार्क तुमची पोस्ट ठरवतात.

❤14👍4
Forwarded from MPSC Plus+++
📚📚📚📚✍️✍️✍️📚📚📚📚
दुय्यम निबंधक / मुद्रांक शुल्क
👉👉Online Batch Started
👉👉Book Availble
पुस्तक मागवण्यासाठी
👇👇👇
https://deccanbooks.com/products/duyym-nibndhk-mudraank-niriikssk-kaayde-by-shrinivas-patil
Online batch साठी ॲप👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow
Contact - 9422128886
*अधिक माहितीसाठी*
👇👇👇
https://t.me/stamp_inspector

👍2
Twitter
Micro-Blogging,
Social Networking
Word Limit: 280 Characters
2006, San Francisco, USA
Founder: JACK DORSEY ,Noah,Biz,Williams
Current Owner: ELON MUSK
Micro-Blogging,
Social Networking
Word Limit: 280 Characters
2006, San Francisco, USA
Founder: JACK DORSEY ,Noah,Biz,Williams
Current Owner: ELON MUSK
👍1
Koyana Earthquake
11 December 1967
04.21 AM
Richter: Magnitude 6.6
Mercalli: Intensity VIII
(Severe)
Deaths: 177
Injured: 2,200
11 December 1967
04.21 AM
Richter: Magnitude 6.6
Mercalli: Intensity VIII
(Severe)
Deaths: 177
Injured: 2,200
👍5
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
GST_व_VAT_त्यामधील_संगणकाचे_फायदे.pdf
188.4 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
इंटरनेट_व_वेब_टेक्नोलॉजी.pdf
578.9 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
भारतातील_माहिती_तंत्रज्ञान_उद्योगाची.pdf
536.8 KB
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
माहिती_तंत्रज्ञान_उद्योगातील_मुलभूत.pdf
241.8 KB