🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (धीरज चव्हाण STI)
⛳️140 जागा वाढतील...RS 2022

@MPSCExpress
🔥32👍11🥰8👏3🤔2
Forwarded from Shree
   📚 बहुप्रतिक्षित पुस्तक उपलब्ध📚
🚦दुय्यम निबंधक व मुद्रांक निरीक्षक🕺
(By Shrinivas Patil)

------------------------------------------------------

📚Online मागणी करण्यासाठी Link 👇

https://deccanbooks.com/products/duyym-nibndhk-mudraank-niriikssk-kaayde-by-shrinivas-patil

💥💥Book available offline at pune👇👇👇

1) आई बुक सेंटर, तारांकित बिल्डिंग
मनसे कार्यालय शेजारी संभाजी शाळेजवळ शास्त्री रोड, नवी पेठ 7507615659

2) कल्पतरू बुक्स, इराणी चहासमोर, हत्ती गणपती चौक, सदाशिव पेठ, पुणे
https://g.co/kgs/fBLvzo
09359676522

For more updates join👇👇
https://t.me/stamp_inspector
👍5
NCF 2022
👍1
मिशन लाईफ
दिपावलीच्या या आनंदमयी, उत्साही,मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.!!!
💫🌟💫
हि दिवाळी आपणांस व आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची, भरभराटीची व आरोग्यदायी जावो हीच ईश्वर चरणी मनोकामना !!!
- श्री धीरज चव्हाण
राज्यकर निरीक्षक
वस्तू व सेवा कर विभाग
7👍2
🔰इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी
👍2
🔰LVM 3 - इस्त्रो चे सर्वात अवजड प्रक्षेपक
- 36 ब्रिटिश उपग्रहांचे प्रक्षेपण
Forwarded from MPSC Plus+++
📚📚📚📚✍️✍️✍️📚📚📚📚
दुय्यम निबंधक / मुद्रांक शुल्क

👉👉Online Batch Started

👉👉Book Availble


पुस्तक मागवण्यासाठी
👇👇👇
https://deccanbooks.com/products/duyym-nibndhk-mudraank-niriikssk-kaayde-by-shrinivas-patil
                                          

Online batch साठी ॲप👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

Contact - 9422128886

*अधिक माहितीसाठी*
👇👇👇
https://t.me/stamp_inspector

                                       
👍1👏1
कंतारा चित्रपट

'भूत कोला' आहे तरी काय?
भूत कोला हा पूजेचा भाग आहे. कर्नाटकातील दक्षिण कर्नाटक, उडुपी आणि केरळमधील कसरागोड या भागात हा प्रकार आढळतो. तुलु समाजातील लोक त्यांच्या देवतांची भूत कोलाच्या माध्यमातून पूजा करतात.
नृत्याद्वारे दैवीशक्तींची पूजा करणं हे भूत कोलाचे प्रमुख रूप आहे.
भूत म्हणजे शक्ती आणि कोला म्हणजे साजरा करणं किंवा सादर करणं.
रानडुकरांनी पिकांची नासधूस केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर ते वाघ (पिलीचंडी) आणि रानडुकरांची (पांजुर्ली) पूजा करू लागले. स्वत:च्या आणि पिकांच्या रक्षणासाठी या माध्यमातून आर्जव केले जातात.

भूत कोलामध्ये नृत्य करणारे अभिलाष यांनी इंडिका टुडेशी बोलताना सांगितलं की, "आम्ही शक्तीची पूजा करतो. यात अनेक आर्जव केले जातात. गाई-गुरांचं रक्षण व्हावं म्हणून, नाना आजारांपासून आम्हाला वाचवावं म्हणून, अशा अनेक गोष्टींसाठी ही पूजा असते."

या प्रथेत चार शक्ती मानल्या गेल्यात -

अभिलाश चौता यांच्या मते, भूत कोलाच्या पूजेत चार प्रकारच्या मुख्य शक्ती आहेत.

1) मानवकेंद्रित शक्ती - जमीनदारांच्या दडपशाहीविरोधातल्या संघर्षातून आलेला हा प्रकार आहे. जमीनदारांविरोधात ज्यांनी बंड पुकारला त्यांना देवता मानून पूजण्यास सुरुवात झाली. कोटी-चेन्नय्या हे त्यांचं उदाहरण.

अन्यायाविरोधात लढलेल्यांची पूजा केली जाते. कलकत्ता-कल्लुर्थी हे त्याचं उदाहरण.

2) प्राणीकेंद्रित शक्ती - मानवासाठी आणि पिकांसाठी धोकादायक असलेल्या प्राण्यांची पूजा केली जाते. रानडुक्कर (पांजुर्ली) किंवा वाघ (पिलीचंडी) अशा प्रकारचे प्राणी.

3) निसर्गाची शक्ती - हवा, पाणी, पृथ्वी, आकाश आणि आग यांची पूजा केली जाते.

4) पुराण - विरभद्र आणि गुलिगा
👍30😁3
इतिहास बोर वाटतो.....

वास्तविक इतिहास मध्ये कोणतेही concept नाहीत. आहे तो केवळ mugging चा भाग. दुसरी महत्त्वाची गोष्ट थोडे प्रश्न अनिश्चित असल्याने लोक मिळेल ते वाचायला बघतात.असे करणे म्हणजे स्वतः च्या डोक्यातील पेशींना स्वतः मारुन टाकायचा प्रकार आहे.

तेव्हा मित्रांनो, व्हरायटी पुस्तके करण्याऐवजी,मोजकी दोन तीन पुस्तके रिवाईज करा.त्यातही पुस्तकांची अनुक्रमणिका झेरॉक्स करुन अभ्यास करताना जवळ बाळगा व त्यातून वेळोवेळी जो भाग /घटना विसरलेली आहे असे वाटते लगेच त्या पानावरुन नजर टाकून घ्या.

याचे दोन फायदे होतील,एक जो एरिया कमजोर आहे तो बघता येईल,दोन,विषय वाचताना कंटाळा येतो तो निकालात निघेल.

मी जे बोलतो ते सर्वोत्तम आहे अस म्हणत नाही, मात्र मार्क दयायला मदत करणारे निश्चित आहे. शेवटी मार्क तुमची पोस्ट ठरवतात.
14👍4
Forwarded from MPSC Plus+++
📚📚📚📚✍️✍️✍️📚📚📚📚
दुय्यम निबंधक / मुद्रांक शुल्क

👉👉Online Batch Started

👉👉Book Availble


पुस्तक मागवण्यासाठी
👇👇👇
https://deccanbooks.com/products/duyym-nibndhk-mudraank-niriikssk-kaayde-by-shrinivas-patil
                                          

Online batch साठी ॲप👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.barney.dojow

Contact - 9422128886

*अधिक माहितीसाठी*
👇👇👇
https://t.me/stamp_inspector

                                       
👍2
सितरंग चक्रीवादळ
👍2
Twitter

Micro-Blogging,
Social Networking

Word Limit: 280 Characters

2006, San Francisco, USA

Founder: JACK DORSEY ,Noah,Biz,Williams

Current Owner: ELON MUSK
👍1