🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
मिञांनो बरेच जण बोलतात की मी कमी Cutoff का टाकतोय?

त्यांना माझे हेच सांगणे आहे की,Accurate Cutoff आयोग सोडून कोणीच सांगू शकत नाही. एखादवेळी कोणाचा Cutoff जुळून आला तर निव्वळ योगायोग समजावा...
पण हल्ली जास्त Cutoff टाकण्याची चढाओढ लागली आहे,यामुळे जर कोणी विद्यार्थी संधी पासून वंचित होत असेल तर ते मला पटत नाही.

❤️Listen to ur Inner Voice

तुम्हाला जर आतून वाटत असेल की माझे होणार तर कोणाचेच Cutoff न बघता पुढच्या तयारीला लागा...
ईश्वर नक्कीच तुमची साथ देईल....

आपलाच धीरज चव्हाण.....


@MPSCExpress
54👍9😁4🔥2🤬1
🔴👆परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रमाचे सारथी मार्फत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना 2022

📌📌 अर्ज करण्यासाठी -- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScwuS7_X_KVp6_AJl0Z4916EUB-qN0JxItSFmbUdHlC-XRCFA/viewform
👏1
https://youtu.be/U7gB75CPOKs
at 8 am

🔰Expected cut off
71 days mains plan
By ANIKET PATIL
STI 2019 Rank 1
ASO 2019; T A 2018; Clerk 2018
Author English Book
👍8
⛳️विशेष दिन...!
महाराष्ट्रातील पुरोगामी-परिवर्तनवादी , साहित्यिक चळवळीचे मार्गदर्शक तथा शोषणमुक्त-विवेकी समाज निर्मितीसाठी व आपल्या सर्वांचे मन,मेंदू व मस्तक सशक्त करण्यासाठी विपुल ग्रंथसंपदा निर्माण करणारे जेष्ठ साहित्यिक, समीक्षक, संस्कृत व प्राच्यविद्यापंडित,इतिहाससंशोधक,
धर्मचिकित्सक आदरणीय डॉ.आ.ह.साळुंखे सर उर्फ तात्या यांना जन्मदिनानिमित्त निरामय,निरोगी दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक सदिच्छा...!
💐💐🎂💐💐
👏10👍3🔥2🎉1
🔰आमचे मित्र श्रीनिवास पाटील सर,Excise SI यांनी दुय्यम निबंधक साठी बॅच सुरू केलेली आहे.
कोणाला जॉईन करायची असल्यास त्यांना संपर्क करा..
Contact
@mpsc_shrinivas

or whatsapp 8805028886 / 9422128886
👍1
6009.pdf
823.8 KB
🔰कृषी सेवा मुख्य परीक्षा
First Answerkey
🚨 MPSC AMVI Opting Out लिंक

http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Last Date 19 Oct
कलम 66 A , माहिती तंत्रज्ञान कायदा 2008

@MPSCExpress
👍1
🔰Times Higher University Ranking 2022
DART Mission by NASA
दिडीमोस नावाच्या लघुग्रहाची दिशा बदलली

@MPSCExpress
👍3
Forwarded from MPSC DECODED
उगाच कसल्या पण cutoff prediction च्या नादी लागून स्वतःचा mains च्या अभ्यासाची राख रांगोळी करून घेवू नका.
Result लागल्यावर खूप कमी वेळ आहे ह्या वेळी Mains study साठी.
Mains चा अभ्यास वाया जाणार नाही, full fledged स्वतःला झोकून द्या अभ्यासात. जे काही होईल ते चांगलंच होईल, असा विश्वास ठेवा

- सुदर्शन जायभाय
35👍14😁1
Forwarded from Nivrutti Bhalkar
बॅच पूर्ण झाली आहे .

एकूण - ५२ तास ऑडियो रेकॉर्डिंग

Fees - १००० रू.

Payment - 8856805972

Screenshot - @Nivruttib97

Join {@CREATIVEMPSC }
🔥4👍3🤔1
♦️उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठक मध्ये MPSC जागा वाढी बद्दल चा विषय कॅबिनेट मध्ये घेण्यासाठी खालील Tweet ला Retweet करा..🙏
👇👇👇
https://twitter.com/BaliramDoley/status/1581963411105419265?t=7Vd3OgzDMy0l7kBtwuFRCA&s=35
👍2