🔰50 वे CJI पदी चंद्रचूड
Federal Court:
01 October 1937
(Government of India Act 1935)
Supreme Court:
28 January 1950
(2 Days after Republic Day)
Federal Court:
01 October 1937
(Government of India Act 1935)
Supreme Court:
28 January 1950
(2 Days after Republic Day)
👍2
ANIKET PATIL
STI 2019 RANK 1
ASO 2019
Tax Asst 2019
Clerk 2018
लेखक इंग्रजी व्याकरण पुस्तक
ASHA ACADEMY
For help call: 9699578100
Download App now:
https://yspkt.courses.store/262646?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

👌1
🔰Combine Prelim 2022
👉PSI Prelim Expected Cutoff
👉 48+ मार्क
👉Category: Open, EWS,OBC,NT C-D Male (बाकीच्या Category चे अंदाज स्वतः लावणे) असणाऱ्या विद्यार्थ्यांनी PSI मुख्यचा अभ्यास लगेच चालू करावा.
दिवस कमी राहिले आहेत...
Cutoff च्या चर्चेत कृपया भाग घेऊ नये...
@MPSCExpress

👍50❤14😁11👌4🔥3👏2
👉 दुय्यम निबंधक 2022 Prelim Expected Cutoff
जागा 78
👉 58 आणि 58+ मार्क
👉 Category: Open, EWS,OBC
(बाकीच्या Category चे अंदाज स्वतः लावणे)
@MPSCExpress
जागा 78
👉 58 आणि 58+ मार्क
👉 Category: Open, EWS,OBC
(बाकीच्या Category चे अंदाज स्वतः लावणे)
@MPSCExpress
👍33😱18❤6👏5😁5👌2🔥1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
👉 STI Prelim 2022 Expected Cutoff
सध्या जागा 77
(नंतर कमीत कमी 100 तरी जागा वाढणार,असा अंदाज पकडुन)
👉 55आणि 55+ मार्क
👉 Category: Open, EWS,OBC
(बाकीच्या Category चे अंदाज स्वतः लावणे)
👉55 ते 58 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेला सध्या Focus करावे.

👍19😱3😢1
🔰PSI MAINS 2020 Expected Cutoff
👉Open Male 134+
(163*4)
👉EWS Male 132+
(42*4)
👉OBC Male 128+
(92*4)
(बाकीच्या Category चे अंदाज स्वतः लावणे)
@MPSCExpress
👉Open Male 134+
(163*4)
👉EWS Male 132+
(42*4)
👉OBC Male 128+
(92*4)
(बाकीच्या Category चे अंदाज स्वतः लावणे)
@MPSCExpress
❤21👍15🤬7🔥6
मिञांनो बरेच जण बोलतात की मी कमी Cutoff का टाकतोय?
त्यांना माझे हेच सांगणे आहे की,Accurate Cutoff आयोग सोडून कोणीच सांगू शकत नाही. एखादवेळी कोणाचा Cutoff जुळून आला तर निव्वळ योगायोग समजावा...
पण हल्ली जास्त Cutoff टाकण्याची चढाओढ लागली आहे,यामुळे जर कोणी विद्यार्थी संधी पासून वंचित होत असेल तर ते मला पटत नाही.
❤️Listen to ur Inner Voice
तुम्हाला जर आतून वाटत असेल की माझे होणार तर कोणाचेच Cutoff न बघता पुढच्या तयारीला लागा...
ईश्वर नक्कीच तुमची साथ देईल....
आपलाच धीरज चव्हाण.....

❤54👍9😁4🔥2🤬1
🔴👆परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रमाचे सारथी मार्फत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना 2022
📌📌 अर्ज करण्यासाठी -- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScwuS7_X_KVp6_AJl0Z4916EUB-qN0JxItSFmbUdHlC-XRCFA/viewform
📌📌 अर्ज करण्यासाठी -- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScwuS7_X_KVp6_AJl0Z4916EUB-qN0JxItSFmbUdHlC-XRCFA/viewform
👏1
https://youtu.be/U7gB75CPOKs
at 8 am
🔰Expected cut off
71 days mains plan
By ANIKET PATIL
STI 2019 Rank 1
ASO 2019; T A 2018; Clerk 2018
Author English Book
at 8 am
🔰Expected cut off
71 days mains plan
By ANIKET PATIL
STI 2019 Rank 1
ASO 2019; T A 2018; Clerk 2018
Author English Book
👍8
🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
🔰 My Strategy: संयुक्त पूर्व परीक्षा 2022 👉8 ऑक्टोबर 1) मनावर विश्वास ठेवा: प्रश्न वाचल्यावर जो पर्याय आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.परीक्षेत मनावर विश्वास ठेवा,जास्त डोके लावलेले प्रश्न चुकतात हा सर्वानुभव आहे. 2) पेपर सोडवत असतांना Elimination Method…
.
.
.
एकदा नक्की वाचा...👆
उद्याच्या पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा💐💐💐
.
.
एकदा नक्की वाचा...👆
उद्याच्या पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा💐💐💐
👍9👏1
⛳️विशेष दिन...!
महाराष्ट्रातील पुरोगामी-परिवर्तनवादी , साहित्यिक चळवळीचे मार्गदर्शक तथा शोषणमुक्त-विवेकी समाज निर्मितीसाठी व आपल्या सर्वांचे मन,मेंदू व मस्तक सशक्त करण्यासाठी विपुल ग्रंथसंपदा निर्माण करणारे जेष्ठ साहित्यिक, समीक्षक, संस्कृत व प्राच्यविद्यापंडित,इतिहाससंशोधक,
धर्मचिकित्सक आदरणीय डॉ.आ.ह.साळुंखे सर उर्फ तात्या यांना जन्मदिनानिमित्त निरामय,निरोगी दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक सदिच्छा...!
💐💐🎂💐💐

👏10👍3🔥2🎉1
🔰आमचे मित्र श्रीनिवास पाटील सर,Excise SI यांनी दुय्यम निबंधक साठी बॅच सुरू केलेली आहे.
कोणाला जॉईन करायची असल्यास त्यांना संपर्क करा..
Contact @mpsc_shrinivas
or whatsapp 8805028886 / 9422128886
कोणाला जॉईन करायची असल्यास त्यांना संपर्क करा..
Contact @mpsc_shrinivas
or whatsapp 8805028886 / 9422128886
👍1