Forwarded from Shridhar S Patil
Paper I 71
Paper II 75
Total marks 146
EWS
Paper II 75
Total marks 146
EWS
😁4😱3👍1👏1
Forwarded from Pratik Magdum
PSI 2020
PAPER 1 74
PAPER 2 76
TOTAL 150 EWS MALE
PAPER 1 74
PAPER 2 76
TOTAL 150 EWS MALE
👍10😁4👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सरखेल कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे Admiral(नौसेना प्रमुख) होते आणि Google त्यांना Search Result मध्ये Pirate ( समुद्री डाकू ) म्हणून संबोधत आहे.
ही चूक सुधारण्यासाठी कृपया सर्वांनी खालील video मध्ये दाखवल्याप्रमाणे पोस्ट Report करा,म्हणजे Google त्यांची चूक सुधारेल....
लावा ताकत👏👏👏👏
आपला इतिहास आपणच जपायला हवा...
🙏🏻
Plz report this search result on Google🙏🙏🙏

👍26🤬13❤4🔥1
Forwarded from MPSC Grow Together (Yemaji Dhumal_ उप अधीक्षक भूमी अभिलेख)
राज्यसेवा & combine Group B च्या परीक्षा झाल्या आता पुढे कशाचा अभ्यास करावा?
Group C target असेल तर राहिलेले दिवस त्याचा अभ्यास करावा.
फक्त राज्यसेवा target असेल तर pre चा निकाल लागेपर्यंत मुख्य चा अभ्यास सुरू ठेवा.
Result लागल्यानंतर समजा पास झाला नाहीत आणि नवीन pattern नुसार राज्यसेवा द्यायची असेल तर मुख्य परीक्षा optional & GS चा अभ्यास सुरु करायला पाहिजे. जाहिरात येईपर्यंत optional & GS चे जेवढे पेपर होतील तेवढं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
Combine group b target असेल तर मराठी English चा अभ्यास सुरू करा & सोबत polity, economy, कायदे यांचा अभ्यास तुम्ही कोणती mains देऊ शकणार आहात त्यानुसार सुरू करा.
Combine मुख्य चा पुढचा pattern जरी बदलणार असला तरी English मराठी & history, geography, polity, economy, काही कायदे यात काही बदल होणार नाहीये. Marks Weightage / distribution मध्ये थोडाफार फरक पडेल.हे subjects कायम राहणार आहेत.
2022 Combine pre चा score जरी कमी आला तरी पुढचे 1-2 महिने mains चा अभ्यास करा. 2023 च्या combine mains साठी फायदा होईल.
Next year पासून तुम्हाला राज्यसेवा की combine यापैकी एकच decide करावं लागेल. दोन्ही simultaneously करणं खूप अवघड जाईल आणि ते तुमच्या निकालावर परिणाम करू शकतं. त्यामुळे विचार करून निर्णय घ्या.
( Thanks ade sir)

👍11
Forwarded from Yogesh Nigade
Nigade Yogesh Arjun
Paper 1 =76.25
Paper 2=63.75
Total =140
Paper 1 =76.25
Paper 2=63.75
Total =140
👍3
Forwarded from Shubham Pachangrikar
Paper 1=87.5
Paper 2=58.75
Total=146.25
Open(Male)
Paper 2=58.75
Total=146.25
Open(Male)
👍4🔥2
Forwarded from Roshan Chavan
Roshan chavan
Cast DT(A)
P1 69
P2 53
Total 122
Industry inspector
Cast DT(A)
P1 69
P2 53
Total 122
Industry inspector
👍7🤬4🔥1
Forwarded from Sairaj Shelke
sir,
i am sairaj shelke
83.75 +63.75=
147.5
(industrial inspector chya exam babat)
i am sairaj shelke
83.75 +63.75=
147.5
(industrial inspector chya exam babat)
👍6🤬5👌3