जाहीरात.pdf
316 KB
🔴👆डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23
📌📌अर्ज करण्यासाठी -- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6xR73ne6ozEd3XKocfpVMbIn4HNe426rIshqW-2c25HfUZg/viewform
✅✅जॉईन -- @MPSCExpress

🔰 My Strategy: संयुक्त पूर्व परीक्षा 2022
👉8 ऑक्टोबर
1) मनावर विश्वास ठेवा: प्रश्न वाचल्यावर जो पर्याय आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.परीक्षेत मनावर विश्वास ठेवा,जास्त डोके लावलेले प्रश्न चुकतात हा सर्वानुभव आहे.
2) पेपर सोडवत असतांना Elimination Method काळजीपूर्वक वापरा. जोड्या लावा चे प्रश्न ,चार पैकी एक बरोबर जोडी हेरून बरोबर पर्याय चटकन टिक करा.
3) शेवटी गोल करू नका🙏
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही पुढील प्रश्न सोडविताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व चुकतात आणि वेळ देखील वाया जातो.
4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न Skip करत चला.
5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.
6) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपण जिथून प्रेरणा घेता त्यांचे स्मरण करा.
👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.
7) Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून option select करा.
8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांना जमवून गप्पा मारणे टाळा .
9) तुक्के कसे माराल ?: सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे तुमचे Option जर एकच येत असतील ,तर पुन्हा नीट प्रश्न वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.
आपणा सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏
- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime(Rank 11 th)
@MPSCExpress

👍21❤1
Forwarded from 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©

👍19👌1