Forwarded from CSAT MPSC
उत्तर B
p:q:r काढण्यासाठी आपण दिलेल्या दोन्ही ratio मधील common term q सारखी केली पाहिजे. म्हणजे q ला दोन्ही ठिकाणी एकतर 9 करा किंवा 5 करा.
समजा आपण दुसऱ्या ratio मध्ये q ला 9 करायच ठरवल. तर आपल्याला त्या ratio स (9/5) ने गुणावे लागेल.
नवा ratio q:r = 9: 36/5 असा येईल.
आता आपण p:q:r = 7:9:36/5 असे लिहु शकतो . शेवटचा छेद 5 घालवण्यासाठी सम्पूर्ण ratioस 5 ने गुणावे.
उत्तर - 35:45:36